पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 26- Maharashtra Police Bharti Test Paper 26

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 26 – Maharashtra Police Bharti Test Paper 26

Maharashtra Police Bharti New Test Paper is published now. You can Slove this Free Mock Test with an important questions. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want to solve Full Mock 100 Marks test, that is avilable on this link. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

420
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 45 - Maharashtra Police Bharti Test Paper 45

Police Bharti Practice Paper 26

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. 'गंधाक्षत' या शब्दाला समानार्थी शब्द निवडा.

2 / 20

2. जंगले ही प्राण्यांची रक्षणकर्ती आहेत, पण आता रक्षणकर्ती जंगलेच नष्ट होऊ लागली आहेत, म्हणूनच प्राणी लोकवस्तीत येऊ लागले आहेत. या स्पष्टीकरणासाठी अचूक वाक्यप्रचार कोणता ?

3 / 20

3. 9, 8, 1, 2, 5 या पाच अंकांपासुन बनणारी पाच अंकी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या या मधील फरक किती?

4 / 20

4. जर सात दिवसाचा आठवडा चार दिवसाचा आठवडा धरला, तर सन २०१४ साली फेब्रुवारी महिन्यात एकूण किती आठवडे असतील ?

5 / 20

5. एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि समद्विभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान आहे आणि त्यातील समद्विभुज त्रिकोणाचा पाया आणि दोन समान बाजु अनुक्रमे 16 सेंमी आणि 10 सेंमी असतील तर समभुज त्रिकोणाची बाजू किती ?

6 / 20

6. तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते?

7 / 20

7. जगातील आर्थिक संघटनांचे मुख्यालय दर्शवणारी खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.

8 / 20

8. रमेश आपल्या पत्नी पेक्षा पाच वर्षांनी मोठा असून पत्नी नित्या मुलीच्या ५ पट वयाची आहे. जर मुलीचे ३ वर्षापूर्वीचे वय ४ वर्ष असेल तर रमेशचे आजचे वय किती ?

9 / 20

9. एका गावाची लोकसंख्या सध्या 100000 आहे. दरवर्षी 20% घट होते. तर 5 वर्षांनंतर त्या गावाची लोकसंख्या किती असेल?

10 / 20

10. ५६,९३, १२४,...,१७६,१९५,२१२

11 / 20

11. अवतरण', 'ऐन हंगाम', 'शिकाऊ' हे शब्द कोणत्या प्रकारातील आहेत

12 / 20

12. 'तो' काय माती लिहितो' या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.

13 / 20

13. युनेस्कोने अलीकडेच 'जगातील पाणथळ शहरे' यादीत कोणत्या दोन भारतीय शहरांचा समावेश केला आहे?

14 / 20

14. अ व ब यांनी भागीदारीच्या स्वरुपात एक व्यवसाय सुरु केला, अ ने 2000 रु. व ब ने 3000 रु. गुंतविले. 8 महिन्यानंतर क ने त्यात 1000 रु. गुंतविले. परंतु 8 महिन्यानंतर ब ने आपली गुंतवणूक काढून घेतली. वर्षाअखेरीस त्यांना 5200 रु. नफा झाला. त्यातील ब चा वाटा किती ?

15 / 20

15. आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्षे इतका फरक आहे. आजोबा व नातू यांच्या वयांची बेरीज 74 वर्षे असेल तर 5 वर्षांपूर्वी आजोबांचे वय किती वर्षे असेल?

16 / 20

16. VU, QP, LK, GF, ?

17 / 20

17. तीन घंटा अनुक्रमे 12, 15 आणि 18 मिनिटांनी वाजतात. जर त्या सकाळी 10: 30 वाजता एकत्रितपणे वाजू लागल्या, तर त्यानंतर लगेच किती वाजता त्या पुन्हा एकत्र वाजतील ?

18 / 20

18. इत्थंभूत' या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द निवडा.

19 / 20

19. देशातील पहिले सहकार विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे ?

20 / 20

20. राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नेमणूक कोण करते ?

Your score is

The average score is 37%

0%

Leave a Comment

Table of Contents