पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 33- Maharashtra Police Bharti Test Paper 33

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 33 – Maharashtra Police Bharti Test Paper 33

Maharashtra Police Bharti New Test Paper is published now. You can Solve this Free Mock Test with an important questions. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want to solve Full Mock 100 Marks test, that is avilable on this link. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

470
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 45 - Maharashtra Police Bharti Test Paper 45

Police Bharti Practice Paper 33

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. 'सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार करणारा' या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.

2 / 20

2. 6 वा 15 मिनिटांनी घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील?

3 / 20

3. सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते?

4 / 20

4. ६५६१ या संख्येच्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून ६२५ च्या वर्गमुळाचे वर्गमूळ कमी केल्यास कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते ?

5 / 20

5. 'हलवायाच्या घरावर तुळशीपत्र' या म्हणीचा अर्थ काय आहे ?

6 / 20

6. राज्य, जिल्हा, तालुका यांच्याशी सहसंबंध दर्शविणारी आकृती ओळखा.

7 / 20

7. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात?

8 / 20

8. एका दलालाने २% दलाली घेवून १००००० रु. चा प्लॉट संदीपकडून शिवाजीला विकून दिला तर व्यवहारात दलालाला एकूण किती दलाली मिळाली?

9 / 20

9. 'एकैक' संधी प्रकार ओळखा.

10 / 20

10. खालील शब्दांतील घातुसाधित विशेषण कोणते?

11 / 20

11. १० डिग्री तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग किती मीटर / सेकंद असतो ?

12 / 20

12. खालीलपैकी गटात न बसणारी आकृती कोणती?

13 / 20

13. शिक्षक मुलांकडून कविता म्हणवितात. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ?

14 / 20

14. 'सेन्सेक्स' काय आहे?

15 / 20

15. २४ कॅरेट सोन्याचा हॉलमार्क कोड कोणता ?

16 / 20

16. राजनजवळ 6 चेंडू होते, सुजनकडे 2 चेंडू होते. राजनने रोहनला 4 चेंडू दिले. रोहनने सुजनला 3 चेंडू दिले. राजनने सुजनला 1 चेंडू दिला. या देवाणघेवाणीनंतर प्रत्येकाकडे जमा असलेल्या चेंडूंची संख्या किती?

17 / 20

17. महाराष्ट्र राज्यात एकूण किती महानगरपालिका आहेत ?

18 / 20

18. जेव्हा मी सकाळी 7:00 वाजता घरात प्रवेश केला, तेव्हा माझी सावली डाव्या बाजूला होती तर माझे घर कोणते मुखी आहे?

19 / 20

19.

20 / 20

20.

Your score is

The average score is 44%

0%

1 thought on “पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 33- Maharashtra Police Bharti Test Paper 33”

Leave a Comment

Table of Contents