पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 34- Maharashtra Police Bharti Test Paper 34

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 34 – Maharashtra Police Bharti Test Paper 34

Maharashtra Police Bharti New Test Paper is published now. You can Solve this Free Mock Test with an important questions. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want to solve Full Mock 100 Marks test, that is avilable on this link. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

425
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 45 - Maharashtra Police Bharti Test Paper 45

Police Bharti Practice Paper 34

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. अमित हा सुरेशपेक्षा वयाने लहान आहे. गणेश हा अमितपेक्षा वयाने मोठा आहे, तर तिघांमध्ये सर्वांत लहान कोण?

2 / 20

2.

3 / 20

3. सूर्याच्या सर्वांत जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वांत लहान ग्रह कोणता?

4 / 20

4. 'वन रँक वन पेन्शन' ही योजना कोणासाठी लागू केली आहे?

5 / 20

5. ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस हे कितव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते?

6 / 20

6. खालील शब्दांपैकी विसंगत समानार्थी शब्द ओळखा ?

7 / 20

7. रु. 5000 वर 2 वर्षांसाठी 8% प्रतिवर्ष दराने चक्रवाढ व्याज किती?

8 / 20

8. पूर्वा अर्णवला म्हणाली, "तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आईबाबांची एकुलती एक मुलगी आहे." तर पूर्वा अर्णवची कोण?

9 / 20

9. संस्कृतमध्ये क्रियापदाला असे म्हणतात.

10 / 20

10. दुपारी 1:25 पासून सायंकाळी 5:25 पर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडून जाईल?

11 / 20

11. अंकित हा एक काम 10 दिवसांमध्ये करतो. बाळू तेच काम 15 दिवसांत पूर्ण करतो. जर दोघांनी मिळून काम केले तर ते काम किती दिवसांत पूर्ण करु शकतील?

12 / 20

12. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.

13 / 20

13. एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौ.से.मी. आहे. त्याच्या काटकोन करणा-या दोन बाजूंपैकी एक बाजू 22 से.मी. आहे तर दुसरी किती?

14 / 20

14. भारतातील सर्वांत मोठा जिल्हा कोणता?

15 / 20

15. एका कार्यालयाचा आठवडा शुक्रवारपासून सुरु होतो तर या आठवड्यातील पाचवा दिवस कोणता?

16 / 20

16. 'गुरुजी म्हणाले, की पृथ्वी गोल आहे.' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे

17 / 20

17. अक्षरमालिका पूर्ण करा :
de_ef_efde_d

18 / 20

18. एका चौरसाची बाजू 8.8 सेमी लांबीची आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती?

19 / 20

19. 'किशोरीताई अमोणकर' या कोणत्या घराण्यातील गायकीसाठी प्रसिद्ध होत्या?

20 / 20

20. एका पेटीत 175 आंबे व 100 केळी आहेत तर आंबे व केळींचे प्रमाण ० केळी आ काय असेल?

Your score is

The average score is 42%

0%

1 thought on “पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 34- Maharashtra Police Bharti Test Paper 34”

Leave a Comment

Table of Contents