पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 35- Maharashtra Police Bharti Test Paper 35

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 35 – Maharashtra Police Bharti Test Paper 35

Maharashtra Police Bharti New Test Paper is published now. You can Solve this Free Mock Test with an important questions. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want to solve Full Mock 100 Marks test, that is avilable on this link. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

167
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 45 - Maharashtra Police Bharti Test Paper 45

Police Bharti Practice Paper 35

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. 'सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी' यातील अलंकार ओळखा.

2 / 20

2. GS, HR, IQ, JP,....?

3 / 20

3. एका मजुराची 13 दिवसांची मजुरी 585 रु. आहे, तर त्याची 15 दिवसांची मजुरी किती?

4 / 20

4. अमितला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकूण 40 मॅसेज आले. त्यापैकी 90 टक्के मॅसेज वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती मॅसेज आले?

5 / 20

5. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही?

6 / 20

6. 'तुम्ही फार छान काम केलेत' हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ?

7 / 20

7. विजय हा अशोकपेक्षा तीन दिवसांनी लहान आहे. विजयचा जन्म शनिवारी झाला असल्यास अशोकचा जन्म कोणत्या वारी झाला?

8 / 20

8. एका संख्येला 12 ने भागल्यास बाकी 7 उरते आणि 15 ने भागल्यास बाकी 10 उरते तर ती संख्या कोणती?

9 / 20

9. खालीलपैकी कोणास 'आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक' मानले जाते?

10 / 20

10. आनंद व श्रीधर यांच्या वयांची बेरीज 81 वर्षे आहे. श्रीधरचे वय आनंदच्या वयापेक्षा दुप्पट आहे. तर श्रीधरचे वय किती वर्षे?

11 / 20

11. एक गाडी ताशी 40 कि.मी. वेगाने अ या गावाहून ब या गावाकडे निघाली. त्याचवेळी ब या गावाहून दुसरी गाडी ताशी 50 कि.मी. वेगाने अ या गावाकडे निघाली. दोन्ही गाड्या सात तासांनी एकमेकींस भेटल्या तर अ आणि ब मधील अंतर किती?

12 / 20

12. 'केशवकुमार' यांचे संपूर्ण नाव काय?

13 / 20

13. स्वप्नीलचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते. रविवारी दुपारी 3 वाजता ते बरोबर लावले होते. बुधवारी दुपारी 3 वाजता ती कोणती वेळ दाखवेल ?

14 / 20

14. 'मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन' कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?

15 / 20

15. M आणि N हे बंधू आहेत. O व P भगिनी आहेत. M चा मुलगा P चा बंधू आहे. तर N व O यांच्यामधील नातेसंबंध काय?

16 / 20

16. रीती भूतकाळातील क्रियापद ओळखा.

17 / 20

17. वेरुळ येथील कैलास लेणी खालीलपैकी....... या राजघराण्याच्या काळात कोरली गेली?

18 / 20

18. अंकित हा पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. तेथून तो 10 मीटर दक्षिणेकडे गेला. नंतर उजवीकडे वळून 5 मी. चालत गेला. तो परत उजवीकडे वळून 10 मी. चालत गेला. नंतर डावीकडे वळून 10 मी. चालत गेला. तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे?

19 / 20

19. क्रांतिसिंह नाना पाटील व जी. डी. बापू लाड यांनी कोणती सेना उभारुन राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले?

20 / 20

20. 'मितव्ययी' या शब्दाचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता?

Your score is

The average score is 44%

0%

Leave a Comment

Table of Contents