पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 36- Maharashtra Police Bharti Test Paper 36

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 36 – Maharashtra Police Bharti Test Paper 36

Maharashtra Police Bharti New Test Paper is published now. You can Solve this Free Mock Test with an important questions. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want to solve Full Mock 100 Marks test, that is avilable on this link. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

245
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 45 - Maharashtra Police Bharti Test Paper 45

Police Bharti Practice Paper 36

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. एका कार्यालयाचा आठवडा मंगळवारपासून सुरु होतो तर या आठवड्यातील पाचवा दिवस कोणता?

2 / 20

2. विशाल फर्निचरच्या मालकाने एक कपाट 6500 रुपयांना खरेदी केले. त्यात शेकडा 15 नफा मिळविण्यासाठी ते कपाट किती रुपयांना विकावे?

3 / 20

3. 'पती' या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पर्यायांतून निवडा.

4 / 20

4. 'कुंथलगिरी' हे दिगंबरपंथीय जैनांचे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

5 / 20

5. पुल्लिंगी शब्द ओळखा.

6 / 20

6. 3 मीटर = किती किलोमीटर ?

7 / 20

7. औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव कोणते?

8 / 20

8. राज्य राखीव पोलीस दलाचे (SRPF) मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

9 / 20

9. भारतरत्न किताब मिळविणारा पहिला खेळाडू कोण?

10 / 20

10. द.सा.द.शे किती दराने 4000 रुपयांचे 4 वर्षांत 4320 रु. रास होईल?

11 / 20

11. 'कमलनयन' या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा.

12 / 20

12. 700 रुपयांच्या वस्तूची किंमत शेकडा 15 ने वाढली. तर त्या वस्तूची नवीन किंमत किती?

13 / 20

13. राजाला दिवाळी काय कामाची!-या म्हणीचा अर्थ काय?

14 / 20

14. खालीलपैकी कोणता e-governance प्रकल्प पोलीस विभागासाठी आहे?

15 / 20

15. खालील श्रृंखला पूर्ण करा.
add_a_dc_dd_

16 / 20

16. गटात न बसणारा शब्द ओळखा.

17 / 20

17. 5 वह्यांची सरासरी किंमत 25 रुपये असून दुसऱ्या 5 वह्यांची सरासरी किंमत 17 रुपये आहे. तर एकूण 10 वह्यांची सरासरी किंमत किती असेल?

18 / 20

18. अनिकेत, भूषण, कपिल आणि ज्ञानेश हे पत्ते खेळत आहेत. अनिकेत आणि भूषण हे पार्टनर असून समोरासमोर बसलेले आहेत. अनिकेतचे तोंड पूर्वेला आहे. ज्ञानेशचे तोंड उत्तरेला आहे. तर दक्षिणेकडे कोणाचे तोंड असेल?

19 / 20

19. प्रयोग ओळखा. : 'तो गाय बांधतो.'

20 / 20

20. पुढील संख्यामालिका पूर्ण करा. 27, 125, 343........?

Your score is

The average score is 46%

0%

1 thought on “पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 36- Maharashtra Police Bharti Test Paper 36”

Leave a Comment

Table of Contents