पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 37- Maharashtra Police Bharti Test Paper 37

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 37 – Maharashtra Police Bharti Test Paper 37

Maharashtra Police Bharti New Test Paper is published now. You can Solve this Free Mock Test with an important questions. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want to solve Full Mock 100 Marks test, that is avilable on this link. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

151
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 45 - Maharashtra Police Bharti Test Paper 45

Police Bharti Practice Paper 37

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. 'डोंगर' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?

2 / 20

2. खालीलपैकी लेखननियमानुसार योग्य शब्द ओळखा.

3 / 20

3. एका दोरीचे समान 5 भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल ?

4 / 20

4. अश्विन 20 km/hr वेगाने धावत असेल तर त्याला 400 मी. अंतर धावण्यास किती वेळ लागेल?

5 / 20

5. Y हा X पेक्षा लहान आहे Z हा X पेक्षा मोठा आहे. तर तिघांमध्ये सर्वात लहान कोण आहे?

6 / 20

6. भारताचे कॅबिनेट सचिवालय कोणाच्या अधिपत्याखाली काम करते?

7 / 20

7. खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी आहे?

8 / 20

8. चांदी हा नरम धातू आहे. त्याचा कोणत्या धातूशी संयोग केल्यास तो दागिने अथवा नाणी बनविण्यास मदत करतो?

9 / 20

9. आई, वडील व दोन मुले अशा एका कुटुंबास A ठिकाणावरुन B ठिकाणापर्यंत जाऊन परत यायचे आहे. प्रौढ व्यक्तीकरिता A ठिकाणावरुन B ठिकाणापर्यंत तिकीट प्रत्येकी 1200 रुपये आहे. मुलांकरिता तिकिटामध्ये 50 टक्के सूट आहे. परंतु सर्व तिकीटांवर 20 टक्के कर आहे, तर त्या कुटुंबास एकूण प्रवासात किती खर्च येईल?

10 / 20

10. बेवारस गुरांना ठेवण्याची जागा -

11 / 20

11. स्मिताचे वय 13 वर्षांपूर्वी 21 होते तर किती वर्षांनी ती 45 वर्षांची होईल?

12 / 20

12. श्रमिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी शून्य असते, त्यावेळी त्याला.... बेरोजगारी असे म्हणतात

13 / 20

13. भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात?

14 / 20

14. दिलेल्या संचाचे प्रतिनिधित्व करणारी आकृती पर्यायातून निवडा.

15 / 20

15. 'परमेश्वर सर्वत्र असतो.' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

16 / 20

16. सुदर्शन 53 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाला. त्याला एकूण 371 गुण मिळाले तर परीक्षा किती गुणांची होती?

17 / 20

17. खालीलपैकी कोणता गट भित्र आहे ?

18 / 20

18. पुढील आकृत्यांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा.

19 / 20

19. 10 सें.मी.चे 2 मीटरशी असणारे गुणोत्तर किती?

20 / 20

20. 'मॉलवेअर' हा कशाचा प्रकार आहे?

Your score is

The average score is 43%

0%

Leave a Comment

Table of Contents