पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 43- Maharashtra Police Bharti Test Paper 43

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 43 – Maharashtra Police Bharti Test Paper 43

Maharashtra Police Bharti New Test Paper is published now. You can Solve this Free Mock Test with an important questions. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want to solve Full Mock 100 Marks test, that is avilable on this link. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

37
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 43 - Maharashtra Police Bharti Test Paper 43

Police Bharti Practice Paper 43

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. P, Q, R, S, T आणि U या सहा विमानांनी एका विमानतळावरून वेगवेगळ्या वेळेवर उड्डाणे केली. Q ने S च्या नंतर आणि T च्या नुकतेच आधी उड्डाण केले. R ने S च्या नंतर आणि Q आधी उड्डाण केले. जर U ने P च्या नंतर लगेचच उड्डाण केले. पण सर्वात शेवटी उड्डाण केले नाही, तर सर्वात शेवटी कोणत्या विमानाने उड्डाण केले?

2 / 20

2. पहिल्या व दुसऱ्या नळाने पाण्याचा हौद भरण्यास अनुक्रमे 12 तास 8 तास लागत असून तिसऱ्या नळाने भरलेला हौद रिकामा होण्यास 6 तास वेळ लागतो. जर तिन्ही नळ एकदाच सुरु केले तर तो हौद किती तासात पूर्ण भरेल ?

3 / 20

3. चिमणी घरटे बांधत होती. हे कोणत्या काळाचे उदाहरण आहे?

4 / 20

4. 450 मी. लांबीची रेल्वे बोगद्यातून 90 कि.मी/तास वेगाने प्रवास करते. ती 1 मि. 12 सेकंदात बोगदा ओलांडते तर बोगद्याची लांबी किती?

5 / 20

5. 'उदक' या शब्दाचा अर्थ काय आहे?

6 / 20

6. देशातील पहिले कडवूर सडपातळ लोरिस अभयारण्य कोणते?

7 / 20

7. एका त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी 7.5 सें.मी. आहे व दुस-या बाजूची लांबी 10..5 सें.मी. आहे. त्रिकोणाची परिमिती 30 सें.मी. आहे तर तिस-या बाजूची लांबी काढा.

8 / 20

8. खाली दोन विधाने आणि त्यानंतर । आणि ॥ हे दोन निष्कर्ष दिलेले आहेत. तुम्हाला ही विधाने सत्य मानावी लागतील. जरी ती सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा भिन्न वाटत असले तरीही दिलेल्या विधानापैकी कोणते निष्कर्ष तार्किकदृष्ट्या पालन करतात ते ठरवा.
विधाने :
सर्व चॉकलेट्स गोड असतात.
काही मिठाया हानिकारक नसतात.
निष्कर्ष :
I. काही चॉकलेट्स हानिकारक असतात.
II. सर्व हानिकारक चॉकलेट्स आहेत.

9 / 20

9. 'संवाद कौमुदी' हे वर्तमानपत्र कोणाशी संबंधित आहे?

10 / 20

10. A, B, C आणि D प्रत्येकी 1 वाक्य बोलतात. A म्हणतो, "आज सोमवार आहे." B म्हणतो, "आज सोमवार आहे." C म्हणतो, "आज मंगळवार आहे." D म्हणतो, "c खोटं बोलत आहे." जर फक्त 1 व्यक्ती खोटं बोलत आहे. तर...

11 / 20

11. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग ओळखा. कोकरु धावते.

12 / 20

12. 'मनाचे श्लोक' कोणी लिहिले?

13 / 20

13. एका बोटीचा वेग ताशी 6 किमी. असुन, प्रवाहाचा वेग 2 किमी. ताशी आहे. बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात आहे, तर त्यास 4 तास लागतात, प्रवाहाच्या दिशेने तेच अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल?

14 / 20

14. जर 'x' म्हणजे 'बेरीज', '-' म्हणजे 'भागाकार', '1' म्हणजे वजाबाकी आणि '+' म्हणजे गुणाकार असेल, तर 30 + 6 - 10/5 x 15 - 5' या समीकरणाचे मूल्य काय असेल?

15 / 20

15. एकभुक्त म्हणजे.......

16 / 20

16. सरळ व्याजाने एका रकमेची 2 वर्षांची रास 1116 रुपये होते तर 3 वर्षांची रास 1224 होते, तर ती रक्कम कोणती?

17 / 20

17. ज्योती यारराजी ही कोण आहे ?

18 / 20

18. 'वंदे मातरम्' हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिले?

19 / 20

19. मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली?

20 / 20

20. द.सा.द.शे 15 दराने 450 रुपयांचे 4 वर्षांचे सरळ व्याज किती?

Your score is

The average score is 38%

0%

Leave a Comment

Table of Contents