पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 44- Maharashtra Police Bharti Test Paper 44

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 44 – Maharashtra Police Bharti Test Paper 44

Maharashtra Police Bharti New Test Paper is published now. You can Solve this Free Mock Test with an important questions. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want to solve Full Mock 100 Marks test, that is avilable on this link. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

433
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 45 - Maharashtra Police Bharti Test Paper 45

Police Bharti Practice Paper 44

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. 'सहोदर' या शब्दाची संधी सोडवा.

2 / 20

2. आश्चर्य, क्रोध वगैरे भावना दर्शविणारे विरामचिन्ह कोणते?

3 / 20

3. मालिका पूर्ण करा.
2, 5, 14, 41, 122, 365,?

4 / 20

4. एक कार जाताना 30 किमी/तास वेगाने जाते व परत येताना 20 किमी/तास या वेगाने येते, तर तिचा सरासरी वेग किती?

5 / 20

5. 'जा' या क्रियापदाचे भूतकाळाचे रुप काय होईल?

6 / 20

6. परस्पर संबंध ओळखा.
1234: 4132:5678:?

7 / 20

7. कोयना धरणाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे?

8 / 20

8. एका वर्गातील 30 कि. ग्रॅ. वजनाचा एक विद्यार्थी जाऊन त्याच्या जागी एक नवीन विद्यार्थी आला, तेव्हा 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 0.5 कि.ग्रॅ.ने वाढले, तर नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे वजन किती?

9 / 20

9. पोलिसांनी चोरास शोधून काढले. या वाक्याचा प्रयोग ओळखा.

10 / 20

10. SPEAKER = 9451356 :: SEAP = ?

11 / 20

11. सात महिन्यांची गरोदर असताना देखील सोनिका यादवने ऑल इंडिया पोलीस वेटलिफ्टिंग स्पर्धेत हे पदक पटकावले.

12 / 20

12. बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये सर्वाधिक जाग जागा मिळविणारा पक्ष कोणता ठरला?

13 / 20

13. 512 या संख्येला कोणत्या लहानात लहान संख्येने भागावे म्हणजे पूर्ण वर्गसंख्या मिळेल?

14 / 20

14. साखर कारखान्यात 2100 टन ऊसाचे गाळप 3 दिवसांत होते. तर 14.7 * 10 ^ 3 टन ऊसाचे गाळप करण्यात किती दिवस लागतील?

15 / 20

15. एका वस्तूची छापील किंमत 1850 रु. आहे. दुकानदाराने ती मनोजला 1702 रुपयास विकली, तर मनोजला शेकडा किती सूट मिळाली?

16 / 20

16. पुढील पर्यायापैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती?

17 / 20

17. जागतिक भूक निर्देशांक 2022 नुसार भारत कितव्या स्थानावर आहे?

18 / 20

18. खालीलपैकी कोणत्या संख्येत 2 व 4 या अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज सर्वांत जास्त आहे?

19 / 20

19. द्वंद्व समासाचे चुकीचे उदाहरण ओळखा.

20 / 20

20. रॉजर बिन्त्री बीसीसीआयचे कितवे अध्यक्ष आहेत?

Your score is

The average score is 40%

0%

5 thoughts on “पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 44- Maharashtra Police Bharti Test Paper 44”

  1. Hello sir ,mams good evening. My name is gangadhar Debilal ji pardhi. From Maharashtra is that’s.post, kawalevada, tah,tirora,dost, Gondia,0441911.

    Reply

Leave a Comment

Table of Contents