पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर ५ – Maharashtra Police Bharti Test Paper 5

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर ५  – Maharashtra Police Bharti Test Paper 5

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

423
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 18 - Maharashtra Police Bharti Test Paper 18

Police Bharti Practice Paper 5

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. 'खोंर्ड या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा.

2 / 20

2. 'कवी कुलगुरू कालि दास संस्कृत वि श्नविद्यालय' कोठे आहे?

3 / 20

3. "किवा' हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

4 / 20

4. पाच मुली रांगेत बसल्या आहेत. राशी ही सुलेखा किंवा आभाच्या शेजारी बसलेली नाही. अनुराधा ही सुलेखाच्या शेजारी नाही. राशी ही मोनिकाच्या शेजारी बसली आहे. मोनिका ही रांगेच्या मध्यभागी आहे तर अनुराधा कोणाच्या शेजारी बसली आहे?

5 / 20

5. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

6 / 20

6. एका सांकेतिक लिपीमध्ये करम - 0 oc A, सवय =- ततर त्या लिपीत + UE असा लिहिलेला शब्द कोणता?

7 / 20

7. 'अस्तंभा' हे शिखर कोणत्या जिल्हात आहे?

8 / 20

8. महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वांत लहान असणारा जिल्हा कोणता?

9 / 20

9. हा देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान होय.

10 / 20

10. 24/42 चा सममूल्य अपूर्णांक खालीलपैकी कोणता ?

11 / 20

11. सोडवा. 9999-999 - 99-9 =?

12 / 20

12. 'घरोघरी मातीच्या चुली' या म्हणीचा अर्थ ओळखा.

13 / 20

13. 72 आणि 96 या दोन संख्यांचा म. सा. वि. काडा,

14 / 20

14. एका सांकेतिक भाषेत 'dom pulta' म्हणजे 'bring hot food'; 'pul tir sop' म्हणजे 'food is good' and 'tak da sop' म्हणजे 'good bright bay', तर त्या भाषेत 'hot' कसे लिहिता येईल?

15 / 20

15. 'इतिश्री होणे' या वाकप्रचाराचा अर्थ सांगा.

16 / 20

16. 145796 + 237985 + 340213+356=किती ?

17 / 20

17. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
4, 10, ?, 82, 244, 730.

18 / 20

18. जर ABOX= 1,2,15,24 तर FOXO =?

19 / 20

19. खुशालचेंडू' म्हणजे काय?

20 / 20

20. स्कल ऑफ आर्टिलरी' महाराष्ट्रात कोठे आहे?

Your score is

The average score is 40%

0%

Leave a Comment

Table of Contents