आज झालेल्या MPSC पूर्व परीक्षेची PDF प्रश्नपत्रिका उपलब्ध! (९ नोव्हेंबर २०२५) – MPSC PDF Paper 2025

MPSC PDF Paper 2025 MPSC पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उपलब्ध! (परीक्षा दिनांक ९ नोव्हेंबर २०२५)

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी यालिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..!

Hello Friends, today the Maharashtra Public Service Commission’s (MPSC) State Service Preliminary Exam was successfully conducted on November 9, 2025. Lakhs of candidates from across the state appeared for this important stage of the examination. The Question Paper PDF for today’s MPSC Preliminary Exam is now available for download. According to feedback from candidates, the difficulty level of the questions in this year’s exam was excellent (Good), which proved to be a good opportunity for well-prepared candidates. The detailed analysis of the question paper and the appropriate MPSC PDF Answer Key will be published soon on the Commission’s official website. Candidates can download the question paper from the following link:

मित्रानो, आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) राज्यसेवा पूर्व परीक्षा (Preliminary Exam), ९ नोव्हेंबर २०२५ रोजी यशस्वीरित्या पार पडली. राज्यातील लाखो उमेदवारांनी या महत्त्वाच्या टप्प्याच्या परीक्षेसाठी हजेरी लावली. आज झालेल्या MPSC पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका (Question Paper) PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी आता उपलब्ध झाली आहे. उमेदवारांच्या माहितीनुसार, या वर्षीच्या परीक्षेतील प्रश्नांची काठीण्य पातळी (Difficulty Level) उत्कृष्ट (Good) होती, ज्यामुळे अभ्यास केलेल्या उमेदवारांसाठी ही संधी चांगली ठरली आहे. प्रश्नपत्रिकेचे सखोल विश्लेषण (Analysis) आणि योग्य उत्तरतालिका (Answer Key) लवकरच आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रकाशित केली जाईल. उमेदवार खालील लिंकवरून प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकतात:

 

Download Question Paper PDF

Leave a Comment