NAMCO Bank Bharti – Good news! NAMCO Bank (Nashik Merchants Co-Operative Bank) has just announced new job openings for Branch Manager and Legal Incharge positions. This is a great chance for graduates looking for a job! So, These jobs are available at the bank’s head office in Nashik, as well as various branches in Pune, Ahmednagar (formerly Ahilyanagar), and Dhule districts. So, there are many opportunities for you. If you’re interested and qualified, you need to apply by sending your application via email as instructed. The NAMCO Bank Recruitment Board, Nashik, released this advertisement in July 2025, detailing the different vacant positions. Before you apply, make sure to read the full job advertisement (PDF) very carefully. Also, remember that the last day to apply is August 7, 2025, which is within 10 days from when the ad was published. Don’t miss out!
Eligible candidates as per above requirements with high moral and ambitions to grow may send their applications within 10 days on the above bank/email address along with Resume and Xerox copies of educational qualifications, latest photograph and experience certificates with expected salary for Nashik Merchant Bank Bharti 2025. Please Note that the Experience as mentioned above is must.
मित्रांनो, जर आपण बँकेत नोकरी शोधत असत तर हि बातमी आपल्या साठीच आहे. आपल्याला माहीतच असेल, NAMCO बँक म्हणजेच नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक ही एक प्रगतीशील मोठी आर्थिक संस्था असून, या संस्थेमध्ये नेहमीच नवीन आणि प्रतिभावान सहकाऱ्यांना त्यांच्या सामील करून घेण्यासाठी उत्सुक असते. या बँके मध्ये विविध पदांसाठी नियमितपणे नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. मित्रांनो, जर तुमच्या करिअरला नवी दिशा देऊ इच्छित असाल, तर NAMCO बँक तुमच्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. खास करून कॉमर्स, आर्ट्सच्या उमेदवारांना येथे अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. येथे काम करून तुम्ही बँकेच्या आणि स्वतःच्या प्रगतीमध्ये योगदान देऊ शकता. यातच एक आनंदाची बातमी म्हणजे या बँकेने आताच एक नवीन जाहिरात प्रकाशित केली आहे. या बँकेची अधिकृत वेबसाईट www.namcobank.in असून येथे सुद्धा आपण जाहिरात बघू शकता किंवा आम्ही खाली जाहिरातीची लिंक सुद्धा दिली आहे. चला तर या भरती बद्दल माहिती बघूया.
तर या नवीन जाहिराती नुसार, नामको बँक (नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक) यांच्या आस्थापनेवर “शाखा व्यवस्थापक (Branch Manager)” आणि “विधी विभाग प्रमुख (Legal Incharge)” या पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. हि पदवीधर उमेदवारांना एक नोकरीची छान संधी आहे. तसेच, या बँकेच्या मुख्यालय नाशिक तसेच पुणे, अहमदनगर (पूर्वीचे नाव: Ahilyanagar), धुळे जिल्ह्यातील विविध शाखांसाठी ही पदे भरण्यात येणार आहेत. तेव्हा या ठिकाणी आपल्याला नोकरीच्या संधी मिळणार आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या ईमेल पद्धतीने सादर करावेत. नामको बँक (नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक) भरती मंडळ, नाशिक यांनी जुलै २०२५ च्या जाहिरातीमध्ये विविध रिक्त पदांची घोषणा केली आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचणे अनिवार्य आहे. तसेच लक्षात ठेवा, अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत (म्हणजेच ७ ऑगस्ट २०२५ पर्यंत) आहे.
NAMCO Bank Bharti बद्दल माहिती
- पदाचे तपशील – शाखा व्यवस्थापक(Branch Manager), कायदेशीर प्रभारी(Legal Incharge)
- शैक्षणिक पात्रता – पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.(तरी पूर्ण माहिती साठी दिलेली जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नाशिक, पुणे, धुळे, अहिल्यानगर
- वयोमर्यादा – 40 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, A-16, औद्योगिक वसाहत, पद्मश्री बाबूभाई राठी चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग, सातपूर, नाशिक-422007
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 दिवस (07 ऑगस्ट 2025)
- अधिकृत वेबसाईट – https://www.namcobank.in/
How to Apply For NAMCO Bank Bharti 2025 (अर्ज प्रक्रिया)
For the NAMCO Bank Bharti 2025 & positions mentioned above, applications must be submitted via offline mode (either by email or physical submission). It’s essential that all candidates carefully read the detailed notification before proceeding with their application. The final deadline for submitting applications is August 07, 2025, which is within 10 days from the advertisement release of NAMCO Bank Recruitment 2025 Process. Please make sure your application reaches the relevant address provided well before this closing date. For any additional information or specific details, kindly refer to the official PDF advertisement.
पूर्ण माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.namcobank.in Bharti 2025 | |
📑 PDF जाहिरात | PDF जाहिरात लिंक |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.namcobank.in/ |