
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी यालिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..!
गोव्याच्या राज्य आरोग्य संचालनालयांतर्गत राष्ट्रीय आरोग्य मिशन (NHM) अंतर्गत विविध पदांसाठी (वैद्यकीय अधिकारी, ब्लॉक एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, काउंसलर, तांत्रिक सहाय्यक इ.) एक वर्षाच्या करारावर भरतीसाठी पात्र उमेदवारांची मागणी करण्यात आली आहे. अर्जदारांकडे संबंधित शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि गोव्यामध्ये 15 वर्षांचा वास्तव्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी मूळ व फोटोकॉपीसह अर्ज मुलाखतीस उपस्थित करून देणे अपेक्षित आहे. सर्व उमेदवारांचे वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे असून SC/ST/OBC/PH सवलती लागू आहेत, आणि उमेदवारांना स्थानिक भाषेची (कोंकणी) जाण असणे आवश्यक आहे.
National Health Mission Bharti! Under the National Health Mission (NHM) at the Directorate of Health Services, Goa, eligible candidates are invited for one-year contract positions including Medical Officer, Block Epidemiologist, Staff Nurse, Pharmacist, Counselor, and Technical Assistant. Candidates must possess the required educational qualifications, relevant experience, and a 15-year residence certificate in Goa. Applicants are expected to bring original and photocopies of documents for the interview in National Health Mission. The age limit is 18 to 40 years, with relaxations for SC/ST/OBC/PH candidates, and knowledge of the local language (Konkani) is mandatory.
- रिक्त पदांचा तपशील – वैद्यकीय अधिकारी,ब्लॉक एपिडेमियोलॉजिस्ट,ऑडिओलॉजिस्ट व स्पीच थेरपिस्ट,डेमोग्राफर,लेडी हेल्थ व्हिसिटर,लॅक्टेशन काउंसलर / स्टाफ नर्स,तांत्रिक पर्यवेक्षक,IEC पर्यवेक्षक,डेंटल टेक्निशियन,लॅब टेक्निशियन,पंचकर्म थेरपिस्ट,कम्प्युटर सहाय्यक,रेडियोग्राफर / X-Ray टेक्निशियन,MTS व ड्रायव्हर,डेंटल असिस्टंट (पार्ट टाइम),स्वीपर,विशेषज्ञ वैद्यक.
- एकूण रिक्त पदे – ५०+ रिक्त जागा
- मुलाखतीची तारीख – सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवार, सकाळी 10:00 ते 12:00 वाजता
- शैक्षणिक पात्रता – विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .( तरी खाली दिलेली मूळ PDF जाहिरात वाचावी.)
- अधिकृत वेबसाईट – https://nhm.goa.gov.in/
- नोकरीचे ठिकाण – गोवा
National Health Mission Bharti 2025 – Post Details
There is 50+ vacancy for the post at the National Health Mission Recruitment 2025 ; applications must be reach with resume Weekly interviews will be conducted – Monday, Wednesday and Friday, 10:00 AM to 12:00 PM.


Education Qualification For National Health Mission Jobs 2025
Educational qualifications required for the National Health Mission Recruitment 2025 recruitment for 40 vacancy in clear and detailed form give below
- शैक्षणिक पात्रता-
- वैद्यकीय अधिकारी (Medical Officer – DEIC) – MBBS; बालरोगातील PG Diploma/Degree किंवा 2 वर्षे अनुभव
- ब्लॉक एपिडेमियोलॉजिस्ट (Block Epidemiologist – BPHU) – BAMS/BHMS + MPH; सार्वजनिक आरोग्य अनुभव
- ऑडिओलॉजिस्ट व स्पीच थेरपिस्ट (Audiologist & Speech Therapist – DEIC) – B.Sc Speech Therapy / Audiology; 1 वर्ष अनुभव
- डेमोग्राफर (Demographer – PCPNDT) – B.Sc (Computer Science)/BCA; सांख्यिकी अनुभव आवश्यक
- लेडी हेल्थ व्हिसिटर (Lady Health Visitor – LHV) – ANM + 5 वर्षांचा अनुभव
- लॅक्टेशन काउंसलर / स्टाफ नर्स (Lactation Counsellor / Staff Nurse) – B.Sc Nursing / Diploma; Goa Nursing Council नोंदणी
- तांत्रिक पर्यवेक्षक (Technical Supervisor – HR) – ग्रॅज्युएट + Diploma/Certificate in Medical Lab Technology; 2 वर्ष अनुभव
- IEC पर्यवेक्षक (IEC Supervisor) – ग्रॅज्युएट + Computer Diploma/Certificate
- डेंटल टेक्निशियन (Dental Technician – DEIC) – XII Science + Dental Technician Course
- लॅब टेक्निशियन (Lab Technician – HR) – Matric + DMLT
- पंचकर्म थेरपिस्ट (Panchakarma Therapist – AYUSH) – X Pass + Panchakarma Certificate; अनुभव प्राधान्य
- कम्प्युटर सहाय्यक (Computer Assistant – SIHFW) – ग्रॅज्युएट + Computer Course; कोंकणी भाषा आवश्यक
- रेडियोग्राफर / X-Ray टेक्निशियन (Radiographer / X-Ray Technician – HR) – Intermediate/HS + Radiography Training
- MTS व ड्रायव्हर (MTS cum Driver – PM) – High School + Permanent Driving License
- डेंटल असिस्टंट (Part Time – Dental Cell) – X Pass + इंग्रजी वाचन/लेखन; अनुभव प्राधान्य
- स्वीपर (Sweeper – SIHFW) – Literacy + कोंकणी भाषा; मराठी ज्ञान प्राधान्य
How to Apply For National Health Mission Vacancy 2025
Lets See the details about the Application process for the National Health Mission Recruitment 2025 recruitment for 50+ post in clear and detailed step wise instructions are given below.
अर्ज कसा करावा- उमेदवारांनी दिलेल्या अर्जाच्या नमुन्यात अर्ज भरून, आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रती व झेरॉक्स प्रतीसह स्वतः प्रत्यक्ष हजेरी लावून मुलाखतीस उपस्थित राहावे. अर्ज राष्ट्रीय आरोग्य मिशन, गोवा यांच्या कार्यालयात मुलाखतीच्या दिवशीच स्वीकारला जाईल. कोणताही ऑनलाइन/पोस्टाद्वारे अर्ज स्वीकारला जाणार नाही. मुलाखतीसाठी वेळेआधी उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
List Of Document For National Health Mission Recruitment 2025
Following is the List Of Document the National Health Mission Recruitment 2025 recruitment for 50+ vacancy in clear and detailed form give below.
कागदपत्रांची यादी –
- शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व मार्कशीट्स
- अनुभव प्रमाणपत्रे (लागू असल्यास)
- वयाचा दाखला / जन्मतारीख पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- रहिवासी प्रमाणपत्र
- कोंकणी भाषा ज्ञानाचा पुरावा (लागू असल्यास)
- आधार कार्ड / ओळखपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- नोकरीसाठी आवश्यक असलेली इतर संबंधित कागदपत्रे