पोलीस भरती लेखी परीक्षा कधी होणार?? लेखी परीक्षेसाठी तारखा जाहीर !! Police Bharti Written Exam Date 2026

Police Bharti Written Exam Date Admit Card 2026

Police Bharti Written Exam Date 2026: Breaking news for the youth of the state! The recruitment process for various posts in the Maharashtra Police Force is starting. This is not just a job opportunity, but also a path of social service and respect. The actual recruitment process has started from February 16 and first the Physical Ability Test and Field Test have been conducted. Only the candidates who are successful in this phase will be eligible for the next Police Bharti written examination 2026. According to the official notification, the written examination (Police Bharti Written Exam Date 2026) will be conducted on March 14, 2026 at 11 am. Therefore, candidates should start preparing for the written examination in earnest from now on. For that, we have also started the Police Bharti 2026 Free Test Paper Series for the candidates. Candidates can solve it daily and check their preparation…Keep visiting GovExam.in for new information regarding the examination..!!

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

राज्यातील तरुणांसाठी महत्वाची  बातमी! Maharashtra Police दलात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होत आहे. ही केवळ नोकरीची संधी नाही, तर समाजसेवेची आणि सन्मानाची वाट आहे. १६ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली असून सर्वप्रथम शारीरिक क्षमता चाचणी (Physical Test), मैदानी चाचणी घेण्यात आलेली आहे. या टप्प्यात यशस्वी ठरणाऱ्या उमेदवारांनाच पुढील लेखी परीक्षेसाठी पात्रता मिळेल. अधिकृत सूचनेनुसार, लेखी परीक्षा १४ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी आत्तापासूनच लेखी परीक्षेची तयारी जोमाने सुरू करावी. त्या करीता आम्ही देखील उमेदवरांसाठी पोलीस भरती २०२६ मोफत टेस्ट पेपर सिरीज सुरु केलेली आहे. उमेदवार दररोज ती सोडवू शकता आणि आपली तयारी बघू शकता…परीक्षेसंदर्भातील नवीन माहिती करीता GovExam.in ला भेट देत राहा..!!

Maharashtra Police Bharti Exam Date 2026

  • Organization: Maharashtra State Police Department (Maharashtra Police)
  • Post Name: Police Constable, Driver, Bandsman, Prison Constable & Others
  • Physical Test Exam Date: 13 February 2026 onwards (PET/PST – Physical Tests)
  • Written Exam Date: 14th March Tentative
  • Official Website: mahapolice.gov.in / policerecruitment2025.mahait.org
  • Admit Card Release: 10 Days Before exam

कोणकोणती पदे भरली जाणार?

या भरती प्रक्रियेत खालील पदांचा समावेश आहे, ही प्रक्रिया पोलीस प्रशासन, पोलीस मुख्यालय तसेच State Reserve Police Force (SRPF) यांच्या संयुक्त विद्यमाने पार पाडली जाणार आहे.

  • पोलीस अंमलदार
  • पोलीस वाहनचालक
  • पोलीस बँडसमन
  • SRPF

राज्यातील हजारो तरुणांचे स्वप्न असलेली Maharashtra Police Bharti 2026 आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत आहे. शारीरिक चाचणीनंतर लेखी परीक्षेची तारीख जाहीर झाली असून उमेदवारांनी पुढील तयारीला वेग देण्याची हीच योग्य वेळ आहे. लेखी परीक्षेसाठीचे Admit Card लवकरच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत वेबसाइट तपासणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्राची माहिती प्रवेशपत्रावर (Admit Card) नमूद केलेली असेल.

Maharashtra Police Bharti Exam Date 2026 Out at mahapolice.gov.in Check Details Here

Police Bharti Written Exam Date 2026

Maharashtra Police Admit Card 2026 – पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी Admit Card कसे डाउनलोड करावे?

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • “Police Bharti 2026 Admit Card” या लिंकवर क्लिक करा.
  • आपला नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि पासवर्ड/जन्मतारीख प्रविष्ट करा.
  • Admit Card स्क्रीनवर दिसेल.
  • ते डाउनलोड करून प्रिंट घ्या.
  • परीक्षेला जाताना:
    • प्रवेशपत्राची प्रिंट
    • वैध ओळखपत्र (आधार कार्ड/पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स)
    • आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा.

Maharashtra Police Bharti 2026 Written Exam Date

Maharashtra Police Bharti 2026 Written Exam Date

महाराष्ट्र पोलीस भरती 2026 – सविस्तर परीक्षा पॅटर्न व पात्रता निकष

Maharashtra Police अंतर्गत होणारी भरती ही राज्यातील लाखो तरुणांचे स्वप्न पूर्ण करणारी सुवर्णसंधी आहे. खाली पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, महाराष्ट्र रेल्वे पोलीस आणि State Reserve Police Force (SRPF) भरतीची सविस्तर माहिती दिली आहे.

1) पोलीस शिपाई (Police Constable) – संपूर्ण तपशील

📝 लेखी परीक्षा – 100 गुण

✅ पात्रता:
शारीरिक चाचणीत किमान 50% गुण मिळवलेले उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतात.

⏱ कालावधी: 90 मिनिटे
📚 स्वरूप: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🗣 भाषा: मराठी
📖 अभ्यासक्रम (Syllabus)

  • अंकगणित (Arithmetic)
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • मराठी व्याकरण

पोलीस शिपाई (Police Constable) – लेखी परीक्षा पॅटर्न

विषयप्रश्नगुणकालावधी
अंकगणित252590 मिनिटे
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी2525
बुद्धिमत्ता चाचणी2525
मराठी व्याकरण2525
एकूण10010090 मिनिटे

🎯 किमान पात्रता निकष:
लेखी परीक्षेत 40% गुण (100 पैकी 40 गुण) मिळवणे अनिवार्य आहे.
40% पेक्षा कमी गुण मिळाल्यास उमेदवार अपात्र ठरेल.

2) पोलीस शिपाई चालक (Driver Police Constable)

🚗 चालन कौशल्य चाचणी – 50 गुण

  • शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी ही चाचणी घेतली जाते.
  • चाचणीचे दोन भाग:
    • हलके वाहन (LMV) चालविण्याची चाचणी – 25 गुण
    • जीप प्रकार वाहन चालविण्याची चाचणी – 25 गुण

पोलीस शिपाई चालक – चालन कौशल्य चाचणी

चाचणी प्रकारगुण
हलके वाहन (LMV) चालविणे25
जीप प्रकार वाहन चालविणे25
एकूण50

टीप: किमान 40% (20 गुण) आवश्यक.

📌 किमान पात्रता:
50 पैकी किमान 20 गुण (40%) आवश्यक.

📝 लेखी परीक्षा – 100 गुण

✅ पात्रता:
शारीरिक चाचणी व कौशल्य चाचणीत पात्र उमेदवार

⏱ कालावधी: 90 मिनिटे
🗣 भाषा: मराठी
📚 स्वरूप: MCQ

📖 अभ्यासक्रम

  • अंकगणित
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • मराठी व्याकरण
  • मोटार वाहन व वाहतूक नियम

🎯 किमान गुण: 40% अनिवार्य

🚆 3) Maharashtra Railway Police Bharti – Exam Pattern

Government Railway Police Maharashtra अंतर्गत लेखी परीक्षा दुसरा टप्पा आहे.

📝 परीक्षा तपशील

  • एकूण गुण: 100
  • कालावधी: 90 मिनिटे
  • स्वरूप: वस्तुनिष्ठ (MCQ)
  • भाषा: मराठी

❌ निगेटिव्ह मार्किंग नाही

Maharashtra Railway Police Bharti – Exam Pattern

विषय (Subject)प्रश्न (Questions)गुण (Marks)
गणित (Arithmetic)2525
बौद्धिक चाचणी (Intelligence Test)2525
मराठी व्याकरण (Marathi Grammar)2525
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी (GK & Current Affairs)2525
एकूण (Total)100100

टेस्टचा कालावधी: 90 मिनिटे

निरूपण: MCQ प्रकार — निगेटिव्ह मार्किंग नाही

SRPF परीक्षा पॅटर्न 2026

क्र.विषयप्रश्नगुणकालावधी
1अंकगणित252590 मिनिटे
2सामान्य ज्ञान व चालू घडामोडी2525
3बुद्धिमत्ता चाचणी2525
4मराठी व्याकरण2525
एकूण10010090 मिनिटे

Leave a Comment

Table of Contents