SBI Bharti 2025 – State Bank of India (SBI) has officially released the notification for the recruitment of Junior Associates (Customer Support & Sales) Lipik Bharti 2025 Advt. The online application process beginning on August 6, 2025, and running until August 26, 2025 which is the last date to apply, You Must remember. This recruitment drive aims to fill a total of 5180 regular vacancies under this SBI Recruitment 2025, with other sources suggesting a total of 6589 including backlog vacancies. To be eligible, candidates must possess a graduation degree in any discipline from a recognized university and be between 20 and 28 years of age as of April 1, 2025, with age relaxation applicable for reserved categories. Proficiency in the local language of the state or union territory is a mandatory requirement. The selection process will be a three-stage process, beginning with an online preliminary exam tentatively scheduled for September 2025, followed by an online main exam in November 2025, and a local language proficiency test for those who haven’t studied the local language in their 10th or 12th standard. The application fee is ₹750 for General, EWS, and OBC candidates, while SC, ST, PwBD, and Ex-Servicemen are exempted from the fee. The final selection will be based on the marks obtained in the main examination, subject to passing the eligibility and local language tests.
मित्रांनो, जर आपण बँकेत नोकरी शोधत असाल तर हि आपल्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. भारतातील, नावाजलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने लिपिक म्हणजेच क्लर्क (कनिष्ठ सहकारी) पदांसाठी एक मोठी भरती जाहिरात काळ ५ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर केली आहे, ज्या अंतर्गत देशभरात लिपिक पदाच्या तब्बल ५१८० जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी फक्त पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच मित्रांनो, वयोमर्यादेचा विचार करता, उमेदवारांचे वय २१ ते २८ वर्षांदरम्यान असावे, ज्यात आरक्षित प्रवर्गासाठी (SC/ST, OBC, अपंग व्यक्ती) विशेष सवलती आहेत.
- पदाचे नाव – लिपिक (कनिष्ठ सहकारी)
- पदसंख्या –5180 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा –
- SC / ST – ३३ वर्षे
- ओबीसी – ३१ वर्षे
- अपंग व्यक्ती (सामान्य) – ३८ वर्षे
- अपंग व्यक्ती (SC/ST) – ४३ वर्षे
- अपंग व्यक्ती (OBC) – ४१ वर्षे
- अर्ज शुल्क –
- सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस – रु. ७५०
- ST/SC/PWD –
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – ६ ऑगस्ट २०२५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ ऑगस्ट २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/
अप्लिकेशन फीस, म्हणजेच अर्ज शुल्क म्हणून सामान्य, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. ७५० निश्चित करण्यात आले आहे, तर SC/ST आणि PWD उमेदवारांसाठी ते माफ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून सादर करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया ६ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाली असून, २६ ऑगस्ट २०२५ ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे. या भरतीसंबंधी अधिक माहितीसाठी तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाईट https://sbi.co.in/ ला भेट देऊ शकता. ही एक उत्तम संधी असून, पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करणे महत्त्वाचे आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For sbi.co.in Bharti 2025 | |
📁 PDF जाहिरात | https://shorturl.at/wBK08 |
📁 सिलॅबस आणि परीक्षा पॅटर्न | सिल्याबस, पॅटर्न लिंक |
📲 ऑनलाईन अर्ज करा | Apply Now |
✅ अधिकृत वेबसाईट | https://sbi.co.in/ |