शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे ऑपरेटर पदासाठी सरळ नोकरीची संधी!!

शेवटची तारीख: 08/10/2025

पदसंख्या: 01

Shivaji University, Kolhapur Recruitment 2025

 शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे CFC प्रशासकीय विभागांतर्गत Analytical Instrument Operator या पदासाठी वॉक-इन-इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आला आहे. ही पदभरती तात्पुरत्या स्वरूपात असून प्रकल्पाचा कालावधी कमाल २ वर्षे किंवा प्रकल्प संपेपर्यंत असेल. उमेदवारांकडे M.Sc./B.Sc. (Instrumentation, Electronics, Chemistry, Physics, Life Sciences) किंवा B.E./B.Tech. (Instrumentation, Electronics, Chemical Engg., ETC) अशी शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. मानधन प्रति दिवस ₹650 निश्चित करण्यात आले आहे. अनुभवी व पात्र उमेदवारांनी आपली प्रमाणपत्रे [email protected] या ई-मेलवर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ८ दिवसांच्या आत पाठवावी. निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेलद्वारे मुलाखतीची माहिती दिली जाईल आणि त्यांना गोपनीयतेबाबत बंधपत्र द्यावे लागेल.

Shivaji University, Kolhapur has announced a walk-in interview for the post of Analytical Instrument Operator under the CFC administrative section. The appointment will be temporary, for a maximum of two years or until the project ends. Candidates must hold M.Sc./B.Sc. (Instrumentation, Electronics, Chemistry, Physics, Life Sciences) or B.E./B.Tech. (Instrumentation, Electronics, Chemical Engg., ETC). The honorarium is fixed at ₹650 per day. Eligible and experienced candidates should email scanned copies of their academic and experience certificates to [email protected] within 8 days from the date of advertisement. Shortlisted candidates will be informed about the interview via email and will need to sign a confidentiality bond.

  • रिक्त पदांचा तपशील – विश्लेषणात्मक उपकरण ऑपरेटर
  • एकूण रिक्त पदे १ रिक्त जागा
  • शेवटची तारीख – ०८ दिवस (०८ ऑक्टोबर २०२५)
  • शैक्षणिक पात्रता – विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .( तरी खाली दिलेली मूळ PDF जाहिरात वाचावी.)
  • अर्ज शुल्क – (मूळ PDF जाहिरात वाचावी.)
  • अधिकृत वेबसाईटhttps://www.unishivaji.ac.in
  • नोकरीचे ठिकाणकोल्हापूर