मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर क्र १० – Bombay High court Papers for 2026 Exam

Bombay High court Papers for 2026 Exam –  New Test Paper is published now. You can Solve this Free Mock Test with an important questions for BHC Exam Papers. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want Check the Syllabus for this exam, that is available on this link.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

मुंबई उच्च न्यायालयच्या पुढील परीक्षेस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील लिपिक, चालक आणि अन्य पदाच्या २०२६ परीक्षेस महत्वाचे अपेक्षित प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. या परीक्षे बद्दल पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे. तसेच BHC अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील.

314
मुंबई उच्च न्यायालय सराव पेपर क्र १० - Bombay High court Papers for 2026 Exam

मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षा सराव पेपर १ ०

मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिल्याबस नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 30

1. हिराकुड धरण कोणत्या नदीवर आहे ?

2 / 30

2. अधोरेखित शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ? 'मला सशाची चपळाई आवडली.'

3 / 30

3. Select the option that means the opposite of the part of the sentence given.
She is known as a diligent worker, but ......

4 / 30

4. X1 ही X2 पेक्षा 11 टक्क्यांनी अधिक आहे आणि X3 पेक्षा 67 टक्क्यांनी कमी आहे. जर X2 चे मूल्य Rs. 1331 असेल, तर X3 चे मूल्य किती असेल ?

5 / 30

5. 'देऊळ' या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

6 / 30

6. 'नटसम्राट' हे नाटक कोणी लिहिले आहे ?

7 / 30

7. Select the most appropriate option to fill in the blank.
He promised that ......

8 / 30

8. दोन रेल्वेगाड्या एकाच वेगाने एकमेकींच्या दिशेने धावत आहेत. जर प्रत्येक रेल्वेगाडीची लांबी 540 मीटर असेल आणि त्या एकमेकींना 54 सेकंदात ओलांडतात, तर प्रत्येक रेल्वेगाडीचा वेग किती असेल ?

9 / 30

9. M, N आणि O एकट्याने एक काम अनुक्रमे 10, 12 आणि 15 दिवसांत पूर्ण करू शकतात. तर M, N आणि O एकत्रितपणे त्याच कामाचा 1/6 भाग किती दिवसांत पूर्ण करतील ?

10 / 30

10. संगणक प्रणालीमध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (CPU) चे प्राथमिक कार्य काय आहे?

11 / 30

11. दोन पदातील पहिले पद अव्यय असते व तेच पद महत्त्वाचे असते. हे कोणत्या समासाचे लक्षण आहे ?

12 / 30

12. पृथ्वी कोणत्या आकाश गंगेचा भाग आहे ?

13 / 30

13. 'चांगुलपणा' या भाववाचक नामाचे लिंग ओळखा.

14 / 30

14. एका संगणकाची किंमत Rs. 25000 आहे आणि सवलतीची टक्केवारी 15 टक्के इतकी आहे. संगणकाची विक्री किंमत Rs. 12750 असल्यास, अतिरिक्त सवलतीची टक्केवारी किती असेल ?

15 / 30

15. खाली विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत, चुकीचा पर्याय शोधा.

16 / 30

16. दिलेल्या पर्यायांमधून दिलेल्या प्रश्नाशी संबंधित अक्षरांची जोडी निवडा.
WTPF: YVRH :: ?

17 / 30

17. खालीलपैकी भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहीला ?

18 / 30

18. 1981 मध्ये सादर केलेला IBM PC, कोणत्या मायक्रोप्रोसेसरवर आधारित होता ?

19 / 30

19. Select the option that means the opposite of the part of the sentence given.
Vishal has been an effective leader, but .......

20 / 30

20. 80-[25+{20-(7+2)}] चे मूल्य किती आहे ?

21 / 30

21. Select the most appropriate option to fill in the blank.
Procrastination is the thief of time, but.......

22 / 30

22. दिलेले समीकरण संतुलित करण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल करावी लागेल ?
26 + 2 * 8 - 4/1 = 14

23 / 30

23. पुढील प्रश्नात काही विधाने आणि त्या विधानांवर आधारित निष्कर्ष दिलेले आहेत. दिलेली विधाने सामान्यपणे ज्ञात असणाऱ्या तथ्यापेक्षा भिन्न भासत असली तरीही सत्य आहेत असे माना. सर्व विधाने वाचा आणि कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहेत हे ठरवा.
विधानेः
1. एकही फुल झाड नाही.
II. काही प्राणी फुल आहेत.
निष्कर्षः
I. काही प्राणी झाड नाहीत.
II. सर्व झाड प्राणी आहेत.

24 / 30

24. पुढील प्रश्नात, दिलेल्या मालिकेतील गहाळ संख्या निवडा. 13, -11, -35,-59, -83,?

25 / 30

25. जगात सर्वात तरूण बुद्धिबळ विजेता कोण आहे ?

26 / 30

26. CPU चे कंट्रोल युनिट खालीलपैकी कशासाठी कारणीभूत आहे?

27 / 30

27. Select the most appropriate conjunction to fill in the blank.
Raju has been in need of money for his daughter's marriage....he has not borrowed money for an exorbitant interest.

28 / 30

28. खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस व्हिज्युअल डेटा कॅप्चर करते ?

29 / 30

29. इनपुट आणि आउटपुट उपकरणांबाबत खालीलपैकी कोणते मुद्दे बरोबर आहेत / आहेत ?
i. स्कॅनर, मायक्रोफोन, वेबकॅम, इ. ही इनपुट उपकरणे आहेत तर हेडफोन, प्रोजेक्टर इ. आउटपुट उपकरणे आहेत.
ii.इनपुट डिव्हाइसेसना सक्रिय वापरकर्त्याच्या सहभागाची आवश्यकता नसते; काही आउटपुट उपकरणे सतत वापरकर्त्याच्या सहभागाने ऑपरेट करू शकतात.
iii. इनपुट डिव्हाइसमध्ये, डिव्हाइसमधून संगणकावर डेटा प्रवाहित होतो. तर, आउटपुट डिव्हाइसमध्ये, संगणकावरून डिव्हाइसकडे डेटा वाहतो.

30 / 30

30. पूजा, भावना, चारू, गीता आणि हेमा या पाच मैत्रिणी एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसल्या आहेत. चारू ही भावनाची लगतची शेजारी नाही. भावना ही हेमाच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसली आहे. गीता ही भावना आणि हेमा यांची लगतची शेजारी आहे. चारूच्या लगतच डावीकडे कोण बसले आहे?

Your score is

The average score is 44%

0%

Leave a Comment

Table of Contents