कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये शिपाई भरती सुरु, त्वरित करा अर्ज! – Krushi Utpanna Bazar Samiti Sambhajinagar Recruitment 2025
कृषि उत्पन्न बाजार समिती, गंगापूर, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर (पिन – ४३११०९) ई-मेल [email protected] द्वारे सूचना देण्यात आली आहे की समितीत शिपाई/पहारेकरी या पदांसाठी शासन मान्यताप्राप्त एजन्सीधारकांकडून कोटेशन मागविण्यात येत आहेत. अनुजाति, अनुजमाती इत्यादी प्रवर्गानुसार ०२ पदे रिक्त असून, नियमांनुसार भरती प्रक्रिया करून देण्यासाठी एजन्सीधारकांनी दि. १९/०९/२०२५ ते २८/०१/२०२५ या कालावधीत कार्यालयीन वेळेत कोटेशन … Read more