पीएम श्री केंद्रीय विद्यालय, भुसावल अंतर्गत विविध पदांची भरती जाहिरात प्रकाशित !! – KVS Bhusawal Bharti 2025

पीएम श्री केंद्रीय विद्यालय, भुसावल येथे शैक्षणिक सत्र 2025-26 साठी अंशकालीन संविदात्मक शिक्षक भरतीसाठी वॉक-इन इंटरव्ह्यू आयोजित केला आहे. हा इंटरव्ह्यू 28 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 8:00 वाजता घेण्यात येईल. उपलब्ध पदांमध्ये TGT Science, ATL/Vocational Instructor आणि Arts & Craft Instructor यांचा समावेश आहे. उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रे आणि एक छायाप्रति सोबत आणणे अनिवार्य आहे. संगणकाचे … Read more

सोलापूर पोलीस विभाग अंतर्गत ७९ जागेसाठी नवीन जाहिरात प्रकाशित; “या” रिक्त पदांकरिता भरती !!

महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर येथे पोलीस शिपाई आणि बॅण्ड्समन पदांची भरती २०२४-२५ साठी जाहीर करण्यात आली आहे. एकूण ७९ पदे रिक्त असून त्यात ७३ पोलीस शिपाई आणि ६ पोलीस शिपाई (बॅण्ड्समन) पदांचा समावेश आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून अर्ज २९ ऑक्टोबर २०२५ पासून ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत स्वीकारले जातील. इच्छुक … Read more

नागपूर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांकरिता भरती; थेट मुलाखत !! | Nagpur Municipal Corporation Recruitment 2025

नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापना शाखेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या Urban Design Cell अंतर्गत “Walkable Street Concept” राबविण्यासाठी Urban Designer पदासाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे. ही नियुक्ती कंत्राटी तत्त्वावर प्रथमतः ६ महिन्यांसाठी केली जाणार आहे. उमेदवारांकडे M. Tech in Urban Planning किंवा Master in Planning असणे आवश्यक आहे, तसेच ३ वर्षांचा संबंधित अनुभव आवश्यक आहे (Urban Designing … Read more