पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 15- Maharashtra Police Bharti Test Paper 15

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 15 – Maharashtra Police Bharti Test Paper 15

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

744
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 45 - Maharashtra Police Bharti Test Paper 45

Police Bharti Practice Paper 15

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. दोन संख्याचा म.सा.वि. ८ व ल.सा.वि १४४ आहे. त्यापैकी एक संख्या १६ असल्यास दुसरी संख्या कोणती ?

2 / 20

2.

3 / 20

3. नामाचे ठिकाणी जी संख्या सुचविण्याचा धर्म आहे. त्याला काय म्हणतात?

4 / 20

4. कोणत्या देशाने इराण विरुद्ध ऑपरेशन midnight हॅमर सुरू केले आहे?

5 / 20

5. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ या वर्षी स्थापन झाले

6 / 20

6. मुंबईची परसबाग म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे?

7 / 20

7. घड्याळात जर १०: १० वाजले असतील, तर आरशातील प्रतिमा किती वेळ दर्शवल ?

8 / 20

8. एका व्यासपीठावर सर्व पाहणे आल्यानंतर सर्वांनी एकमेकांचा परिचय करून हस्तांदोलन केले, तेव्हा हस्तांदोलनाची १२० झाली, तर व्यासपीठावर एकूण किती पाहुणे येतील ?

9 / 20

9. रोमन संख्या चिन्हामध्ये 'L' म्हणजेच किती ?

10 / 20

10. ७४०८८ चे घनमूळ किती ?

11 / 20

11.

12 / 20

12. एका रांगेमध्ये मोहन उजव्या बाजूने १० व्या क्रमांकाला होता आणि सोहन डाव्या बाजूने २५ व्या क्रमांकावर होता. जेव्हा त्यांनी अपापसात जागा बदल केली तेव्हा, मोहन उजवीकडून २२ व्या क्रमांकावर आला असेल, तर सध्या सोहन डावीकडून कितव्या क्रमांकावर असेल ?

13 / 20

13. धातूला प्रत्यय जोडून तयार होणारा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत म्हणतात. नसेल, तर त्यास

14 / 20

14. ५३२.१४ या संख्येतील १ या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती ?

15 / 20

15. खालीलपैकी कोणता संख्या विशेषणाचा प्रकार नाही.

16 / 20

16. बुलढाणा जिल्ह्याचे जुने नाव काय ?

17 / 20

17. 'मी तिला पुस्तक दिले' हे कोणते कारक आहे?

18 / 20

18. जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) अधिवेशन 2025 कुठे आयोजित करण्यात आले?

19 / 20

19. एका विद्यार्थ्यांचे बरोबर प्रश्नांच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चूक येते, तर ५१ प्रश्नांपैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील ?

20 / 20

20. नदीच्या काठाने गावे वसतात. अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा.

Your score is

The average score is 33%

0%

1 thought on “पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 15- Maharashtra Police Bharti Test Paper 15”

Leave a Comment

Table of Contents