पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 19- Maharashtra Police Bharti Test Paper 19

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 19 – Maharashtra Police Bharti Test Paper 19

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

308
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 45 - Maharashtra Police Bharti Test Paper 45

Police Bharti Practice Paper 19

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. 'श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी न-वरी' या ओळीमध्ये कोणता अलंकार आहे?

2 / 20

2. सायंकाळी 6 वाजता दीपक ग्रामपंचायतीत बसला होता. त्याच्या उजव्या बाजूच्या खिडकीतून प्रकाशकिरणे आत येत होती तर दीपकचे तोंड कोणत्या दिशेस होते?

3 / 20

3. सायकल व मोटार सायकल यांच्या किंमतीचे गुणोत्तर 8:75 आहे. सायकलची किंमत 4800 रु. आहे तर मोटार सायकल ची किंमत किती?

4 / 20

4. प्रणवला जान्हवीपेक्षा 20% गुण कमी मिळाले, तर जान्हवीला प्रणवपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले.

5 / 20

5. घटोत्कच' या अलंकारिक शब्दाच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा.

6 / 20

6. वर्षाची सुरुवात जून महिन्याने केल्यास क्रमाने 7 वा महिना कोणता येईल?

7 / 20

7. एका पार्टीत 12 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतराशी एकेकदा हस्तांदोलन केले. कोणत्याही दोन व्यक्तीचे हस्तांदोलन एकदाच होईल. तर एकुण हस्तांदोलनांची संख्या किती होईल ?

8 / 20

8. भगवान महावीर यांचा मृत्यू..... येथे झाला.

9 / 20

9. एक घड्याळ आरशातून पाहिल्यास 5 वाजून 10 मिनिटे ही वेळ दर्शविते. तर प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजले असतील?

10 / 20

10. 'कर' या शब्दाचा निरनिराळ्या अर्थामध्ये खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही ?

11 / 20

11. भुंकणारा कुत्रा चावत नसतो.' या वाक्याची शब्दशक्ती ओळखा.

12 / 20

12. एका फळविक्रेत्याने 180 रु. मध्ये एक डड़ान आंबे खरेदी केले. त्यापैकी अर्धे आंबे त्याने 20 टक्के नफ्याने विकले व उर्वरित आंबे 10 टक्के तोट्याने विकले तर फळविक्रेत्यांला झालेला निव्वळ नफा किती?

13 / 20

13. खालील संख्यांमधील परस्परसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते ओळखा.

729 (17) 512

125 (9) 64

343 (?) 216

14 / 20

14. खादी हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आलेला आहे?

15 / 20

15. छ. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानमंडळामध्ये. न्यायाधीश होते. त्याचे काम न्यायदान करण्याचे होते.

16 / 20

16. नागपूर (अजनी) ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण कधी झाले?

17 / 20

17. एका रकमेवर 10 टक्के दराने 2 वर्षाचे चक्रवाढव्याज रुपये 210 असेल तर ती रक्कम किती असेल ?

18 / 20

18. भारतात .... क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते.

19 / 20

19. केनिया या देशाच्या राजधानीचे नाव काय ?

20 / 20

20. रु. 4000 मुद्दलाची द.सा.द.शे. 4 दराने 4 वर्षात किती रुपये व्याज होईल ?

Your score is

The average score is 38%

0%

Leave a Comment

Table of Contents