पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 22- Maharashtra Police Bharti Test Paper 22

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 22 – Maharashtra Police Bharti Test Paper 22

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

693
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 45 - Maharashtra Police Bharti Test Paper 45

Police Bharti Practice Paper 22

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. 'मन वढाय वढाय। उभ्या पिकातलं ढोरं किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर ।।" ही खालीलपैकी कोणती रचना आहे.

2 / 20

2. 'बॉम्बे असोसिएशन' या संघटनेची स्थापना कोणी केली?

3 / 20

3. मन में है विश्वास' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

4 / 20

4. पुष्पदंत हे टोपण नाव कोणाचे आहे.

5 / 20

5. खालीलपैकी कोणती जोडी DRIVE चा IREDV शी असलेला संबंध दर्शविते ?

6 / 20

6. खालील विधानाचा गोळाबेरीज परिणाम शोधून काढा. (पूर्णांकामध्ये) 49.6 x 10.2-7.1 x 29.7-5.1 x 20.1

7 / 20

7. फिल्म अँण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे?

8 / 20

8. P, Q व R ही तीन गावे आहेत. P व Q मधील अंतर 60 किमी असून P व R मधील अंतर 80 किमी आहे. Q हे P च्या पश्चिमेस आहे आणि R हे P च्या दक्षिणेला आहे तर आणि Q आणि R मधील अंतर किती ?

9 / 20

9. विधाने :
(A) काही गाजर वांगे आहेत,

B) काही वांगे सफरचंद आहेत.

C) सर्व सफरचंद कोळी आहेत.
निस्कर्षः
1) काही सफरचंद गाजर आहेत. II) काही केळी वांगे आहेत.III) काही केळी गाजर आहेत.

10 / 20

10. पाच मित्र A,B,C,D आणि E एका रांगेत दक्षिणेकडे तोडे करुन उभे आहेत, परंतु यांचे क्रमाने असणे आवश्यक नाही. फक्त B हा A आणि E त्यांच्यामध्ये आहे. C हा ला E जोडून डावीकडे आहे आणि D हा A ला जोडून उजवीकडे आहे. या माहितीच्या अनुसरुन खालीलपैकी कोणते विधान/विधाने निश्चित सत्य आहेत ?

11 / 20

11. एका सांकेतिक लिपीत STAND हा शब्द FGMAQ असा लिहितात, तर त्याच पध्दतीने TROLY हा शब्द कसा लिहित जाईल ?

12 / 20

12. ओठ कशाचे? देठचि फुलल्या पारिजातकाचे ।" या ओळीतील अलंकार कोणता?

13 / 20

13. पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड किती वर्षासाठी होते?

14 / 20

14. 8 मी. लांब, 6 मी. उंच आणि 22.5 सें.मी. जाड अशा भितीकरीता किती विटा लागतील, जर प्रत्येक वीट 25 सें.मी. x 11.25 सें.मी. x 6 सें.मी. या मापाची असेल तर ?

15 / 20

15. केसांची बट तर चाव्यांचा........?

16 / 20

16. 44 वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी लागू करण्यात आली?

17 / 20

17. एक उद्यान 1500 मीटर लांब आणि 750 मीटर रुंद आहे. एका सायकलस्वाराला या उद्यानाला चार फेरे मारावे लागतात. ताशी 4.5 कि.मी. गतीने त्याला किती वेळ लागेल ?

18 / 20

18. एका सांकेतिक भाषेत जर BACK हा शब्द 4-2-6-22 असा लिहिला तर SUPERMAN हा शब्द कसा लिहावा?

19 / 20

19. 175 ग्रॅमच्या 10% च्या 5% म्हणजे आहे?

20 / 20

20. "होते जनात अपकीर्ती निरक्षरांची " या काव्यातील वृत्त ओळखा.

Your score is

The average score is 35%

0%

Leave a Comment

Table of Contents