पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 40- Maharashtra Police Bharti Test Paper 40

पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 40 – Maharashtra Police Bharti Test Paper 40

Maharashtra Police Bharti New Test Paper is published now. You can Solve this Free Mock Test with an important questions. We covered all topics in this test series. Also we keep adding New Papers on every alternate day. So keep Practicing on GovExam.in. One more thing, If you want to solve Full Mock 100 Marks test, that is avilable on this link. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

महाराष्ट्र पोलीस भरतीस उपयुक्त पेपर्स खाली दिलेला आहे. यात पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. तेव्हा लगेच सोडवून बघा किती मार्क येतात तर. तसेच अन्य पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहेत. आणि हो जर आपल्याला पूर्ण १०० मार्कची परीक्षा द्यायची असलेलं या लिंक वर उपलब्ध आहेत. तसेच पुढील सर्व पेपर्स बद्दल अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या चॅनलला जॉईन करा, म्हणजे पुढील सर्व पेपर्स आपल्या वेळेवर सोडवून बघता येतील. 

 

466
पोलीस भरती लेखी परीक्षा सराव पेपर 45 - Maharashtra Police Bharti Test Paper 45

Police Bharti Practice Paper 40

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर सोडवा. नवीन सिलेब्स नुसार नवीन प्रश्न समाविष्ट!

1 / 20

1. 1200 रुपये मुद्दल द.सा.द.शे. 10 टक्के दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल?

2 / 20

2. माणसाने फक्त लेखनात शूरपणा दाखवून चालत नाही तर त्याला व्यावहारिक गती असली पाहिजे. अधोरेखित शब्दासाठी अचूक वाक्प्रचार ओळखा.

3 / 20

3. महाराष्ट्रात नव्याने निर्माण करण्यात आलेला जिल्हा कोणता?

4 / 20

4. एका समूहातील 12 व्यक्तीपैकी प्रत्येक व्यक्ती परस्परांशी एकदाच हस्तांदोलन करतो, तर एकूण किती हस्तांदोलने होतील?

5 / 20

5. एका त्रिकोणाची खालची बाजू 15 सेमी आणि उंची 9.6 सेमी असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?

6 / 20

6. 'द प्रॉब्लेम ऑफ रुपी' हा ग्रंथ कोणी लिहिला?

7 / 20

7. एका आयताची परिमिती 64 सेंमी आहे. त्याची लांबी 17 सेंमी असेल तर रुंदी किती असेल?

8 / 20

8. संगणकाच्या माध्यमातून सादरीकरण (प्रेझेंटेशन) करण्यासाठी कोणत्या प्रोग्रॅमचा उपयोग होतो?

9 / 20

9. .... या व्हाईसरॉयने बंगाल प्रांताची फाळणी केली?

10 / 20

10. भास्कर व बंटी यांच्या वयाचे गुणोत्तर 4: 5 आहे. बंटीचे वय 30 वर्षे असेल तर भास्करचे वय किती?

11 / 20

11. 'तत्परता' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

12 / 20

12. प्रताप मावळतीकडे तोंड करून उभा होता नंतर तो आपल्या डावीकडे काटकोनातून चार वेळा वळला तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला येईल?

13 / 20

13. सूर्य ढगामागे लपला. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?

14 / 20

14. एका रांगेत काही मुले बसली आहेत. अमोल धिरजच्या डाव्या बाजूला व निलेशच्या उजव्या बाजूला बसला आहे. रोशन हा निलेशच्या डावीकडे मात्र योगेशच्या उजव्या बाजूला बसला आहे. तर सर्वात कडेच्या बाजूला कोण बसले आहे?

15 / 20

15. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?

16 / 20

16. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत?

17 / 20

17. एका सांकेतिक भाषेत नारायण हा शब्द णायारन असा लिहितात, तर त्याच भाषेत जीवनदाता हा शब्द कसा लिहाल?

18 / 20

18. पुढील वाक्यात किती स्वल्पविरामचिन्ह वापराल?
गुजरात राजस्थान महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश ही क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील मोठी राज्ये आहेत.

19 / 20

19. दीपक एका मिनिटात 42 शब्द टाईप करतो. तर दीड तासात तो किती शब्द टाईप करेल?

20 / 20

20. खालीलपैकी मूर्धन्य व्यंजन कोणते ?

Your score is

The average score is 52%

0%

Leave a Comment

Table of Contents