१० वी पास उमेदवारांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २६३ पदांची भरती सुरु- सरळ नोकरीची मोठी संधी!
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज तसेच सांगलीतील संबंधित संस्थांमध्ये गट-ड (वर्ग-४) पदांच्या भरतीसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे. या भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १७ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झाली असून अर्ज भरण्याची आणि शुल्क भरण्याची अंतिम मुदत ७ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. उमेदवारांना प्रवेशपत्र परीक्षा होण्याच्या १० दिवस आधी उपलब्ध करून दिले जाणार … Read more