पदवीधर उमेदवारांना, IB इंटेलिजेंस ब्युरोमध्ये नोकरीची संधी, पगार १,४२,००० रुपये, अर्ज कुठे अन् कसा करावा? – IB ACIO Recruitment 2025 Notification Out for 3717 Posts
IB ACIO Recruitment 2025 Notification Out for 3717 Posts, Check Application Dates – मित्रांनो, एक महत्वाचा अपडेट, खुफिया एजन्सी मध्ये चांगल्या पदावर नोकरी करण्याची संधी पदवीधर तरुणांकडे आहे. इंटेलिजेंस ब्युरोमध्ये सध्या नवीन भरती जाहीर केली आहे. इंटेलिजेंस ब्युरोमध्ये तब्बल ३७१७ पदांसाठी मोठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एक्झिक्युटिव्ह पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली … Read more