Talathi Bharti Practice Paper Set 73

Talathi Bharti Practice Paper Set 73

Talathi Bharti Practice Paper is given below For the Practice of coming examination of Talathi Bharti 2016. Candidates can Solve this paper for the Practice of Examination.

मित्रांनो, खास आपल्या सरावासाठी तलाठी भरती सराव प्रश्नसंच पेपर देत आहोत, आम्ही नेहमी नवीन पेपर प्रकाशित करू. तरी आपण GovNokri.in आणि GovExam.in वर जास्तीत जास्त सराव करावा. धन्यवाद!!

Leaderboard: तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. ७३

maximum of 25 points
Pos. Name Entered on Points Result
Table is loading
No data available

तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. ७३

तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. ७३

Talathi Bharti Practice Paper Set 74

Talathi Bharti Practice Paper Set 74

Talathi Bharti Practice Paper is given below For the Practice of coming examination of Talathi Bharti 2016. Candidates can Solve this paper for the Practice of Examination.

मित्रांनो, खास आपल्या सरावासाठी तलाठी भरती सराव प्रश्नसंच पेपर देत आहोत, आम्ही नेहमी नवीन पेपर प्रकाशित करू. तरी आपण GovNokri.in आणि GovExam.in वर जास्तीत जास्त सराव करावा. धन्यवाद!!

Leaderboard: तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. ७४

maximum of 25 points
Pos. Name Entered on Points Result
Table is loading
No data available

तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. ७४

तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. ७४

Talathi Bharti 2020 – 2021

 भरती २०२० – २०२१ – ३ ऑगस्ट २०२० अपडेट – राज्यात तलाठ्यांची 30 टक्के पदे रिक्त आहेत. त्यासाठी महसुल खात्याने 2019 मध्ये भरती केली. त्यातुन परिक्षा घेऊन  निकाल जाहीर झाला. मात्र, पात्र उमेदवारांना अद्यापही नोकरीत सामावुन घेतलेले नाही. त्यामुळे कार्यरत असणाऱ्या तलाठ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शासनाने केले आहे. ही पदे तातडीने भरली नाहीत तर तलाठी संघ राज्यभर आंदोलन करेल, असा इशारा राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांनी दिला आहे.
 
श्री. डुबल म्हणाले,” राज्यात तलाठ्यांच्या 30 टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या तलाठ्यांवर संबंधित तलाठ्यांच्या कामाचा बोजा येत आहे. त्यामुळे अनेक तलाठ्यांना शारिरीक व्याधी सुरु झाल्या आहेत. काहींचा त्यातच मृत्युही झाला आहे. त्याची माहिती वारंवार आम्ही शासनाला दिली आहे.

शासनाने मागील वर्षी 2019 मध्ये तलाठी भरती प्रक्रिया राबवली. त्यात राज्यातील 1618 जागांसाठी लाखो तरुणांनी अर्ज केले होते. त्याच्या निकालाची यादी जाहीर करण्यात आली नाही. त्यानंतर काही जिल्हाधिकारी कार्यालयांनी भरती प्रक्रीया पुर्ण करुन उमेदवारांना नियुक्ती दिली, तर काही जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन ही कार्यवाही अंतिम टप्प्यात होती.

त्याच दरम्यान वित्त विभागाने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची भरती करु नये, असे निर्देश दिले.” भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असलेल्या औरंगाबाद आणि नांदेड कार्यालयांनी तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश द्यावे किंवा कसे याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते.

त्यावर शासनाने संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांना पत्र पाठवुन अंतिम निवड यादी प्रसिध्द केली. निवड यादीनुसार उमेदवारांना नियुक्ती देणे किंवा पद भरती करणे योग्य नाही. चार मे 2020 च्या शासन निर्णयानुसार पद भरती करु नये. पद भरतीवरील निर्बंध उठल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात यावा.

Zilha Nivad Samiti Gondia Bharti 2020

ZP Gondia Recruitment 2020

Zilha Nivad Samiti Gondia Bharti 2020: Zilha Nivad Samiti, Zilha Parishad Gondia has invites application for walk in interview to the posts of Medical Officer. In Zilha Nivad Samiti Gondia Recruitment 2020 there are total 26 vacancies available to be filled. For recruitment to the posts willing applicants may bring their applications for an interview. A Walk in Interview is conducted on 5th August 2020. More details are given below:

जिल्हा निवड समिती गोंदिया नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या 26 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र 5 ऑगस्ट 2020 तारखेला  मुलाखती करिता हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जिल्हा निवड समिती गोंदिया भरती 2020

?विभागाचे नाव  Zilha Nivad Samiti, Zilha Parishad Gondia
? Name of Posts (पदांचे नाव)  Medical Officer
#️⃣ Total Vacancies (एकूण पदसंख्या)  26Posts
? Application Mode  Walk in Interview
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.gondia.gov.in

पदांची तपशीलवार माहिती

1 Medical Officer  09 Posts

[quads id=2]

? Educational Qualification Eligibility For ZP Gondia Recruitment
शैक्षणिक पात्रता 

  • For Medical Officer 
MBBS, BAMS Degree

⏰ All Important Dates   

⏰ Interview Date (मुलाखत तारीख) 04/08/2020
[quads id=1]

Walk in Interview For Zilha Nivad Samiti Gondia Recruitment 2020:

  • The interested candidates should appear for walk-in-interview on the mentioned date at below Address.
  • Candidate along with their application on plain paper duly affixing a passport size photograph, Qualifications with self attested copies of certificates, Details of experience
  • The candidate should also bring original Certificates for verification on Above given date.
  • Walk-in Interview Address : जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया 

Important Link of Gondia Zilha Parishad Bharti 2020

 📡 वेबसाईट लिंक
📄 जाहिरात

District Hospital Jalna Bharti 2020

District Hospital Jalna Recruitment 2019

District Hospital Jalna Bharti 2020:- District Hospital, Jalna is going to conduct an interview for the posts Specialist, Medical Officer Group, EGG Technician. There is a total of 61 vacancies to be filled under District Hospital Jalna Bharti 2020.  Applicants need to attend the interview to the given address on 29th July 2020. More details are given below. 

जिल्हा रुग्णालय, जालना नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे  विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, ई. सी. जी. तंत्रज्ञ पदाच्या 61 रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 29 जुलै 2020 ला मुलाखतीकरिता हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Image result for satyamev jayate logo

General Hospital Jalna Bharti 2020 Details

? Department Name
District Hospital, Jalna
? Recruitment Name
District Hospital Jalna Bharti 2020
? Name of Posts (पदाचे नाव)  Specialist, Medical Officer, ECG Technician
#️⃣Total Vacancies (पदसंख्या)  61 Posts
?Application Mode  Walk-in-Interview
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.jalna.gov.in

Vacancy Details of District Hospital Jalna Recruitment

1Specialist
33 पदे
2 Medical Officer  25 पदे
3 ECG Technician  03 पदे

? Educational Qualification Eligibility For General Hospital Jalna Recruitment

शैक्षणिक पात्रता 

  • For Specialist
MBBS/ MD/MS with  MMC Registration
  • For Medical Officer
Full-time post:- MBBS with MMCRegistration
  • For ECG Technician
Diploma in ECG Tech

⏰ All Important Dates  

⏰ Interview Date 29/07/2020

Walk-in-Interview for Jilha Rugnalaya Jalna Recruitment 2020

  • Interested applicants can bring their applications for an interview with the selection committee
    For the interview, applicants need to bring their applications duly filled with all require details
    Mention education qualifications, experience age, etc in the applications.
    Walk-in-interview will be conducted from 29th July 2020

Interview Address : जिल्हाधिकारी कार्यालय, जालना

Important Link of District Surgeon, General Hospital, Jalna Bharti 2020

📡 वेबसाईट लिंक
📄 जाहिरात