Police Bharti Papers

Police Bharti 2015 – 2018 Sample Papers & Test Examination Papers for Practice are given Below.

सुरु असलेल्या पोलीस भरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी GovNokri.in आणि GovExam.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण या लिंक वरून Register करावे व यानंतर आपण सर्व पेपर्स सोडून येत्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज बेत देत रहा GovNokri.in आणि GovExam.in ला

पेपर सोडून झाल्यावर “आपले मार्क्स बघा” या बटन वर क्लिक करा.. मग “बरोबर उत्तरे” या बटन वर क्लिक करा…

येणाऱ्या पोलीस भरतीचा परीक्षेला लक्षात घेऊन सराव पेपर्स खाली देत आहोत,,

 

Police Bharti 2017 pdf papers download

Police Bharti 2016 pdf papers download

 

 

या शिवाय रोज आपल्या सरावासाठी पोलीस भरतीचे आतापर्यंत झालेल्या परीक्षांचे जुने पेपर्स उपलब्ध करून देत आहोत. या अंतर्गत रोज एक पेपर टाकण्यात येईल…

पेपर सोडवून झाल्यावर आपणास लगेच किती मार्क मिळाले हे समजेल, त्याबरोबर अचूक उत्तरे सुद्धा समजतील, समजा आपणास ३० पेक्षा अधिक मार्क्स मिळाले तर आपले नाव “TOP 20” च्या यादी मध्ये समविष्ट होईल,,,
तर मग बघा कोण कोण यादी मध्ये येतो ते,, आणि आपली परीक्षेची तयारी किती आहे ते पडताळून पहा…

या सेवेचा सर्वानी लाभ घ्यावा.. धन्यवाद

पोलीस भरती चे आतापर्यंत झालेल्या लेखी परीक्षेचे पेपर खाली दिलेले आहेत , यात रोज पेपर्स नवे पेपर्स जोडले जातील.. खास आपल्या सरावा साठी…

 

नोंद : जुने पेपर्स फक्त Registered User साठी उपलब्ध आहेत, तरी निशुल्क रजिस्टर होण्यासाठी येथे क्लिक करावे.

महाराष्ट्र पोलीस भरतीची माहिती:

* महाराष्ट्र पोलीस भरती २०१८

* महाराष्ट्र पोलीस भरती 2018 – प्रत्यक्ष परीक्षा

* महाराष्ट्र पोलीस भरती 2018 – अर्ज कसा करावा

* महाराष्ट्र पोलीस भरती २०१८ – माहिती