Maharashtra Police Bharti 2022- Apply Online
१७१३० पदांच्या पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर
Police Bharti 2022 last date extension. Now 15 days extension has been given to fill the online application form and Fadnavis has informed about this by tweeting. This is good news for the candidates who are preparing for police bharti 2022. Deputy Chief Minister Devendra Fadnavis has made a big announcement regarding police bharti 2022 today. The deadline for submission of applications for police recruitment in the state has been extended till 15th December 2022. Deputy Chief Minister Devendra Fadnavis has announced that this decision has been taken to address the difficulties in submitting applications, various certificates and to give time to earthquake affected candidates to apply.
मोठी बातमी! पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर
- राज्यात पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. आता अर्ज भरण्यासाठी आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून फडणवीस यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.
- राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त झाले असल्याचे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
- अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे.
- पुढील काही दिवसात राज्यात जवळपास 20 हजार पोलीस भरती केली जाणार असून यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे. दरम्यान पोलीस भरती प्रक्रियेसाठीच्या राज्य शासनाच्या वेबसाईटमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास मुदत वाढ द्यावी अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.
Maharashtra Police Recruitment 2022: Maharashtra Police Department invited Online application form for the posts of Police Constable (Shipai), Police Constable (Shipai) Driver”. There are a total of 17130 vacancies available for these posts under Police Recruitment 2022. Eligible and Interested candidates may submit their application form to the given link before the last date. The last date for submission of the application form is 30th November 2022.
महाराष्ट्र पोलीस खात्याअंतर्गत पोलिस शिपाई, चालक अशा सुमारे १८ हजार पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ३० नोव्हेंबर ही अखेरची तारीख देण्यात आली आहे. मात्र, अर्ज करण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक राहिलेले असताना ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची वेबसाइट सतत हँग होणे किंवा सर्व्हर डाउन होणे अशा विविध समस्यांना उमेदवारांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पोलिस भरती अर्ज भरण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी ट्वीटद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
District wise police bharti updates 2022
SR. No | District | No. of Posts | Full Advertisement |
01 | Ahmednagar Police Recruitment 2022 | 139 Posts | Click Here |
02 | Akola Police Recruitment 2022 | 366 Posts | Click Here |
03 | Amravati Police Recruitment 2022 | 41 Posts | Click Here |
04 | Aurangabad Police Recruitment 2022 | 15 Posts | Click Here |
05 | Beed Police Recruitment 2022 | – | Click Here |
06 | Bhandara Police Recruitment 2022 | 117 Posts | Click Here |
07 | Buldhana Police Recruitment 2022 | 51 Posts | Click Here |
08 | Chandrapur Police Recruitment 2022 | 275 Posts | Click Here |
09 | Dhule Police Recruitment 2022 | 42 Posts | Click Here |
10 | Gadchiroli Police Recruitment 2022 | 508 Posts | Click Here |
11 | Gondia Police Recruitment 2022 | 194 Posts | Click Here |
12 | Hingoli Police Recruitment 2022 | 21 Posts | Click Here |
13 | Jalgaon Police Recruitment 2022 | – | Click Here |
14 | Jalna Police Recruitment 2022 | – | Click Here |
15 | Kolhapur Police Recruitment 2022 | 24 Posts | Click Here |
16 | Latur Police Recruitment 2022 | 29 Posts | Click Here |
17 | Navi Mumbai Police Recruitment 2022 | 204 Posts | Click Here |
18 | Nagpur Police Recruitment 2022 | 429 Posts | Click Here |
19 | Nanded Police Recruitment 2022 | 185 Posts | Click Here |
20 | Nandurbar Police Recruitment 2022 | – | Click Here |
21 | Nashik Police Recruitment 2022 | – | Click Here |
22 | Osmanabad Police Recruitment 2022 | – | Click Here |
23 | Parbhani Police Recruitment 2022 | 75 Posts | Click Here |
24 | Pune Police Recruitment 2022 | 795 Posts | Click Here |
25 | Palghar Police Recruitment 2022 | 216 Posts | Click Here |
26 | Ratnagiri Police Recruitment 2022 | 131 Posts | Click Here |
27 | Raigad Police Recruitment 2022 | 278 Posts | Click Here |
28 | Satara Police Recruitment 2022 | 145 Posts | Click Here |
29 | Sindhudurg Police Recruitment 2022 | 121 Posts | Click Here |
30 | Solapur Police Recruitment 2022 | 171 Posts | Click Here |
31 | Sangli Police Recruitment 2022 | – | Click Here |
32 | Thane Police Recruitment 2022 | 569 Posts | Click Here |
33 | Wardha Police Recruitment 2022 | 126 Posts | Click Here |
34 | Washim Police Recruitment 2022 | 14 Posts | Click Here |
35 | Yavatmal Police Recruitment 2022 | 302 Posts | Click Here |
36 | Brihan Mumbai Police Recruitment 2022 | 7734 Posts | Click Here |
37 | Mumbai Railway Police Recruitment 2022 | 620 Posts | Click Here |
38 | Mira Bhayandar Police Recruitment 2022 | 996 Posts | Click Here |
39 | Pimpri Chinchwad Police Recruitment 2022 | 216 Posts | Click Here |
40 | Thane Gramin Police Recruitment 2022 | 116 Posts | Click Here |
41 | Nashik Gramin Police Recruitment 2022 | 469 Posts | Click Here |
42 | Pune Gramin Police Recruitment 2022 | 669 Posts | Click Here |
43 | Solapur Gramin Police Recruitment 2022 | 54 Posts | Click Here |
44 | Aurangabad Gramin Police Recruitment 2022 | 39 Posts | Click Here |
45 | Nagpur Gramin Police Recruitment 2022 | 179 Posts | Click Here |
46 | Amravati Gramin Police Recruitment 2022 | 197 Posts | Click Here |
47 | Pune Railway Police Recruitment 2022 | 124 Posts | Click Here |
48 | Aurangabad Railway Police Recruitment 2022 | 154 Posts | Click Here |
49 | Nagpur Railway Police Recruitment 2022 | 28 Posts | Click Here |
Police Bharti 2022 Age limit new GR
Police Bharti 2022 @ policerecruitment2022.mahait.org Online Link open from 9th November 2022. Big decision has been taken regarding age limit in police recruitment starting from 9th November 2022 for 18 thousand posts. This decision will give an opportunity to all the candidates who have fulfilled the upper age limit from 1st January 2020 to 31st December 2022. These candidates will be eligible as a one-time measure for the recruitment process to fill the vacancies in the year 2020 and 2021. Read the more details given below:
Maha Police Bharti Online Link
राज्य सरकारचा पोलीस भरतीतील वयोमर्यादेबाबत मोठा निर्णय
- Maharashtra Police Recruitment : एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यातील तरुणांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने पोलीस भरतीतील वयोमर्यादेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील इच्छूक तरुणांच्या पोलीस होण्याच्या आशा कायम राहिल्या आहेत. राज्य सरकारने पोलीस भरतीच्या कमाल वयोमर्यादेत वाढ केली आहे. यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छूक असलेल्या तरुण-तरुणींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
- 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत, ज्या उमेदवारांची वयाची कमाल मर्यादा पूर्ण झालीय, अशा सर्व प्रवर्गातील उमेदवारांना या निर्णयामुळे एक संधी मिळणार आहे. 2021 आणि 21 या वर्षातील रिक्त पदं भरण्यासाठीच्या भरती प्रक्रियेसाठी एकवेळची उपाययोजना म्हणून हे उमेदवार पात्र असतील.
- पोलीस भरतीसाठी राज्य सरकार प्रवर्गानुसार कमाल वयाची अट ठरवते. वयाची अट पूर्ण झाल्यानंतर इच्छूक उमेदवार भरतीच्या स्पर्धेतून आपोआप बाहेर होतो. कोरोनामध्ये 2 वर्ष सर्वकाही बंद होतं. त्यामुळे शासकीय नोकरभरती आणि पोलीस भरतीही होऊ शकली नाही. तसेच राज्य लोकसेवा आयोगाने याआधीच वयोमर्यादेत वाढ केली होती. त्यामुळे पोलीस शिपाई भरतीसाठीही वयाच्या मर्यादेत वाढ करावी, अशी तरुणांची मागणी होती. अखेर राज्य सरकारने ही मागणी मान्य केली. त्यामुळे निवडक तरुणांना पोलीस होण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. दरम्यान राज्यात आठवड्याभरात 18 हजारा जागांसाठी पोलीस पदभरती करणार असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी 3 नोव्हेंबरला दिली.
पोलीस भरतीसाठी काय ठेवाल लक्षात
आधी होणार शारीरिक चाचणी
शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली आहे. यानुसार पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
कशी असेल शारीरिक चाचणी
पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांसाठी होईल. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असतील. तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत.
याचबरोबर महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील.
Police Bharti Required Documents List Click here
Police Bharti Exam Pattern
लेखी परीक्षेचे स्वरूप (100 गुण) : |
लेखी परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे विषयांचा समावेश असेल.
- मराठी व्याकरण
- अंकगणित
- बुध्दिमत्ता
- सामान्य ज्ञान
लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यांयी राहतील.
शारीरिक चाचणी कशी होणार?(50 गुण) : |
जे उमेदवार लेखी चाचणीत किमान 35% (मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत 33%) गुण मिळवून लेखी परिक्षा उत्तीर्ण होतील, त्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिध्द केलेल्या जाहिरातीत प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या 1:5 या प्रमाणात प्रवर्गनिहाय उमेदवारांना खालिलप्रमाणे शारिरीक चाचणीसाठी पात्र ठरविण्यात येईल.
Police Bharti Physical Test Details
पोलिस भरती शारिरीक चाचणी 2022
पुरूष उमेदवारासाठी शारिरीक चाचणी एकूण 50 गुणांची असेल. | ||
1 | 1600 मीटर धावणे | 30 गुण |
2 | 100 मीटर धावणे | 10 गुण |
3 | गोळा फेक | 10 गुण |
एकूण | 50 गुण |
Police Bharti Physical Test For Female Candidates
महिला उमेदवारासाठी शारिरीक चाचणी एकूण 50 गुणांची असेल. | ||
1 | 800 मीटर धावणे | 30 गुण |
2 | 100 मीटर धावणे | 10 गुण |
3 | गोळा फेक | 10 गुण |
एकूण | 50 गुण |
अर्ज करतांना अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे
- शारिरीक पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र / गुणपत्रकाची छायाप्रत.
- जन्मतारखेचे प्रमाणपत्र / शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत.
- प्राधिकृत अधिका-याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची छायाप्रत.
- उमेदवार आर्थिकदृष्टया मागासवर्गीय असल्यास प्राधिकृत अधिका-याच्या दाखल्याची छायाप्रत.
- उमेदवार प्रकल्पग्रस्त / धरणग्रस्त / भुकंपग्रस्त असल्यास त्याबाबत प्राधिकृत अधिका-याच्या दाखल्याची छायाप्रत.
- सेवायोजन कार्यालयांत नावनोंदणी केल्याबाबत ओळखपत्राची छायाप्रत.
Age Limit For Police Bhartiवयोमर्यादा |
|
|
18 to 28 Years |
|
18 to 33 Years |
Physical Eligibility For Police Bharti 2022शारीरिक क्षमता निकष |
|
|
155 C.M |
|
165 C.M |
Application Fees DetailsFollowing are the Application Details. Also refer the PDF official advertisement before Applying online. All details are given PDF Advertisement. For More updates keep visiting us. |
|
|
Rs. 400/- |
|
Rs. 250/- |
|
Rs. 100/- |
Eligibility For Maharashtra Police Recruitment 2022
As per the Maharashtra State Bharti process of Police department the candidates applying for this Recruitment should be Minimum 12th Pass for recognized Board.
Educational Qualification For Police Bharti 2022 | |
Police Shipai | 12th should be passed from its respective boards. |
Maharashtra Police Bharti 2022 Recent Changes
According to the information received by the Director General of Police, State of Maharashtra, Mumbai on the basis of the circular dated 19.4.19 of their reference, the process of filling up the posts of Police. In police recruitment process there a major changes has been done. Applicants should consider the following rules in Maharashtra Police Bharti–
Age Limit For Maha Police Bharti
|
|
General Category | 18 to 28 Years |
Reserve Category | 18 to 33 Years |
Physical Eligibility For Police Bharti 2022 |
|
Minimum Height For Female | 155 C.M |
Minimum Height For Male | 165 C.M |
Application Fees DetailsFollowing are the fees details for the coming registration process through the Police Bharti portal. The fees can be paid through Challan Or online Payment modes. |
|
General Category | Rs. 400/- |
Reserve Category | Rs. 250/- |
Ex-Serviceman | Rs. 100/- |
Applicants who may apply to Armed Police Constable in State Reserve Police Force Group No.13, Head Quarter Vadsa Desaiganji, Gadchiroli shall require to appear in additional 100 marks written examination of Gondi & Madiya languages. Also these applicants shall not be entitled to transfer outside of the state till the period of 15 years. In Maharashtra Police Recruitment 2019 process, in selection process for physical test (100 marks), the applicants who securing a minimum 35% marks (33% marks for Backward category applicants), from this eligible applicants will be sort out for written examination as per the following tests : –
- 5 kilometer running – 50 marks
- 100 meters running – 25 marks
- Shot Put – 25 marks
- Total – 100 marks
Police Bharti 2022: The recruitment process to fill 18,500 vacancies in Maharashtra Police will start from 9th November 2022. This information was given by Sanjay Kumar, Director General (DG), Training and Special Forces, Maharashtra today in Nagpur.
नवीन अपडेट ११ नोव्हेंबर २०२२ : महाराष्ट्र पोलिसांमध्ये 18,500 रिक्त पदे भरण्यासाठी 9 नोव्हेंबर पासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
Police Bharti Updates: Police recruitment in November has been postponed. students who are preparing for police recruitment to continue their preparation without worrying. There was no police recruitment in the last three years. Many people are not eligible for police recruitment due to age limit. Such youth should get a chance, no injustice should be done to them. Therefore, it is understood from the committee and the government that this police recruitment has been suspended for a short period of time. So the age limit can be relaxed after the release of police recruitment advertisement next week.
- पोलिस भरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिल्यामुळे समाजमाध्यमांवर मात्र तरुणांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या अनेक दिवसांपासून भरती प्रक्रिया रखडली असताना आता नव्या १४ हजार ९५६ पदांच्या भरतीमुळे तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी इच्छुकांकडून केली जात आहे. मात्र करोनाकाळात वयोमर्यादा पूर्ण झालेल्या तरुणांना पुन्हा संधी मिळण्यासाठी नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली असली तरी राज्यातील सर्व वयोगटांतील तसेच सर्व जाती व समाजातील तरुणांचा या भरतीत समावेश करण्याच्या उद्देशानेही याबाबत आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.
- आणखी विशेष बाब म्हणजे मराठा आरक्षण रद्द झाल्याचा फटका या भरतीला बसू नये, असाही प्रयत्न असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर भरतीच्या अटी आणि शर्तीमध्ये बदल केला जाण्याचे संकेत देण्यात आले आहेत. पोलीस भरतीला स्थगिती देण्यात आल्याने तरुण वर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटल होती. सन २०२१ मधील पोलीस शिपाई संवर्गातील जाहिरात देण्याबाबतची पुढील कार्यवाही प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात येत असल्याच्या सूचना महासंचालक कार्यालयातील प्रशिक्षण व खास पथके या विभागामार्फत देण्यात आली आहेत तसेच ही जाहिरात देण्याबाबतचे यथावकाश कळविण्यात येईल, अशा सूचना राज्यातील सर्व पोलीस विभागांना देण्यात आल्या होत्या.
- भरतीबाबतची ही जाहिरात १ नोव्हेंबरला काढण्यात येणार होती. राज्यभरात रिक्त असलेल्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया करण्यात येणार होती. परंतु राज्यातील अधिकाधिक तरुणांना या भरतीत सहभाग घेता यावे, या उद्देशाने अटी-शर्तीमध्ये बदल करण्याबाबत विचार सुरू आहे.
- महत्वाची गोष्ट म्हणजे गरज पडल्यास टप्प्याटप्प्यानेही भरती करण्यात येऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. याबाबत लवकरच उच्चस्तरीय बैठकीत पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे. या भरती प्रक्रियेच्या संदर्भात सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले. राज्य शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
- पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण ५० गुणांची होणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठी शारीरिक चाचणी एकूण १०० गुणांची होणार आहे. शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १: १० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील, लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील.
- तसेच लेखी चाचणी मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. परीक्षामराठी भाषेत घेण्यात येईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे.
- लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. सदरहू पोलीस भरतीमधील लेखी परिक्षा विशेष बाब म्हणून OMR पध्दतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियमात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ग्रामीण भागातील तरूणांना सुरवातीला लेखी परीक्षा घेतल्याने भरती प्रक्रियेतून बाहेर जावे लागत होते. त्यामुळे शारीरिक चाचणीत अव्वल ठरणाऱ्या उमेदवारांनाही पोलिस भरतीची संधी मिळत नव्हती. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्यातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई संवर्गामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशी पदे भरली जातील. सध्या राज्याच्या पोलिस दलात रिक्तपदे वाढली असून सततचा बंदोबस्त आणि वाढलेल्या गुन्हेगारी खटल्यांचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
१८ हजार पोलीस भरतीची जाहिरात नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रकाशित होईल
पोलीस भरती संदर्भात नवीन माहिती – पोलीस भरती पुढे ढकलल्याचा GR सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या बातमीनुसार सध्या पोलीस भरती सुरु होण्याची तारीख १० ते १५ दिवस पुढे ढकलली जाऊ शकते. त्यामागे खरे कारण, वयोमर्यादा संपल्यामुळे अनेकजण पोलीस भरतीसाठी पात्र नाहीत. अशा तरुणांना संधी मिळावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. त्यामुळे वयोमर्यादा मध्ये शिथिलता देण्याच्या दृष्टीने ही पोलीस भरती थोड्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्याचं समिती आणि सरकारकडून कळतेय. त्यामुळे पुढील आठवड्यात पोलीस भरतीची जाहिरात निघाल्यानंतर वयोमर्यादा शिथिल करण्यात येऊ शकते.
Maharashtra Police Recruitment 2022: Maharashtra Police Department invited Online application form for the posts of Police Constable (Shipai), Police Constable (Shipai) Driver”. There are a total of 17130 vacancies available for these posts under Police Recruitment 2022. Eligible and Interested candidates may submit their application form to the given link before the last date. The last date for submission of the application form is 30th November 2022.
महाराष्ट्र पोलीस विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई), पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई) ड्रायव्हर” पदाच्या 17130 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
महाराष्ट्र पोलिस भरती 2022 |
|
Name Of Department (विभागाचे नाव) | Maharashtra Police Department |
Name of Posts (पदांचे नाव) |
Police Constable (Shipai), Police Constable (Shipai) Drive
|
Total Vacancies (एकूण पदसंख्या) | 17130 Posts |
Application Mode(अर्ज कसा कराल) | Online Application Forms |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://www.mahapolice.gov.in/ |
Vacancy Details of Maha Police Recruitment |
|
1. Police Constable (Shipai) | 14956 Posts |
2. Police Constable (Shipai) Driver | 2174 Posts |
|
|
Educational Qualification Eligibility For Police Vacancy 2022
|
|
|
12th should be passed from its respective boards |
⏰ All Important Dates |
|
⏰ Last Date (शेवटची तारीख) | 30th Nov 2022 |
|
How to Apply For Maha Police Recruitment 2022
- To apply to the posts eligible applicants are need to apply online by using following online applications link
- Applicants have to get register online by using following link
- Fill the online applications form by mentioning all require details
- Also applicants need to pay the applications fees as given above
- Complete the online applications form before closing date
- Online application link start from 3rd Nov 2022
Important Link of Police Department Recruitment 2022 |
📡 वेबसाईट लिंक |
ऑनलाईन अर्ज करा |
जाहिरात-1 |
जाहिरात-2 |
Police Bharti 2022- Devendra Fadnavis has made an important announcement regarding recruitment. 18 thousand policemen will be recruited in Maharashtra in the coming week. Recruitment advertisement will also be published. Read More details are given below.
राज्यात ७५ हजार तरुणांना रोजगार देण्याची योजना राबवणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे. त्या अंतर्गत, येत्या आठवड्यात १८ हजार पोलीस भरतीची जाहिरात निघणार असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं आहे.
देवेंद्र फडणवीस नागपुरात बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकार राबवत असलेल्या रोजगार योजनेचं कौतुक केलं पंतप्रधान मोदींच्या हस्ते राज्यभरातल्या तरुणांना रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्र देणार, अशी घोषण फडणवीस यांनी केली. तसेच, सगळ्या विभागांच्या जाहिराती काढून मोठ्या प्रमाणावर तरुणाईला नोकरभरतीत प्राधान्य देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातही केला जाणार आहे.
फडणवीस म्हणाले पंतप्रधान मोदींनी खूप चांगला निर्णय घेतला आहे. १० लाख तरुणांना रोजगार देण्याचा हा एक चांगला प्रोजेक्ट आहे. राज्यातही ७५ हजार तरुणांना नोकऱ्या देण्यासंदर्भात रोजगार योजना राबवण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या आठवडाभरात १८ हजार पोलीस भरतीची जाहीरातदेखील काढण्यात येईल. यासह सगळ्या विभागांच्या जाहिराती काढून मोठ्या प्रमाणात तरुणांना नोकरभरतीत प्राधान्य देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातही केला जाणार आहे. या व्यतिरिक्त रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधीही आम्ही उपलब्ध करून देऊ, असं फडणवीस म्हणाले.
Police Bharti 2022: The state government has given good news to the candidates who have been eyeing the police recruitment for many days. The way for police recruitment is finally cleared and the police recruitment GR has been issued by the government. As many as 11 thousand 443 posts are going to be filled. Approval has been given to fill up 100 percent of the vacant posts of Maharashtra Police. Read More details are given below.
Maharashtra Police Recruitment: पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई गट- क या संवर्गामध्ये 2021 मध्ये पोलीस शिपाई, चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई यांची 11 हजार 443 पदे रिक्त झाली होती. रिक्त झालेली ही पदे 100 टक्के भरायला परवानगी मिळाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी कक्षेतील पदे वगळता अन्य पदे 50 टक्के भरण्यास राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे.
पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून शासनाकडून (Government) पोलीस भरतीचा जीआर काढण्यात आला आहे. पोलीस भरतीसाठी कोविड काळातील 50 टक्केची अट शिथिल केल्याचा शासन निर्णय जारी केला असल्याने आता पूर्ण क्षमतेने पोलीस भरती केली जाणार आहे. शासनाच्या या जीआरमुळे तब्बल 11 हजार 443 पदं भरली जाणार आहेत. महाराष्ट्र पोलिसांची रिक्त असलेली 100 टक्के पदे भरण्याला मान्यता देण्यात आली आहे.
पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई गट- क या संवर्गामध्ये 2021 मध्ये पोलीस शिपाई, चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई यांची 11 हजार 443 पदे रिक्त झाली होती. रिक्त झालेली ही पदे 100 टक्के भरायला परवानगी मिळाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी कक्षेतील पदे वगळता अन्य पदे 50 टक्के भरण्यास राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात 11 हजार 443 पोलिस पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यासंबंधी आज 50 टक्क्यांची अट शिथिल झाल्याचे जारी करण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता आहे, असंही शासनाकडून सांगण्यात आले आहे. कोणतीही नवीन पद निर्मिती अपेक्षित नसून मंजूर पदांच्या मर्यादेत रिक्त पदे भरण्यात यावीत, असेही या जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
महिनाभरापूर्वी पोलीस भरतीची घोषणा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिनाभरापूर्वी पोलिस भरतीची घोषणा केली होती. राज्यात साडेसात हजार पदांसाठी लवकरच पोलिस भरती प्रक्रिया राबवणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. गृह विभागाचे सचिव आणि इतर अधिकाऱ्यांना तातडीने भरती प्रक्रिया राबवण्यासाठी सूचना दिल्या आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले होते.
[email protected]
Your article is very nice ?
At,takalvedha,tal parner,dist Ahmednagar
Sir,police sipai bharati canfarm date kadhipadun hotil
Hiii sir please tale me
Maharashtra police bharti ke 2021
Ke online form submition kab start hone wala he??
Please koi fixed date batiyea!!!
Hiii sir please 10th me
Maharashtra police bharti ke 2021
Ke online form submition kab start hone wala he??
Please koi fixed date batiyea!!!
Reply
Sir
Maharashtra police hon mazi dream ahe
Ani ti mla purn kraychi ahe
Mg sir Bharti kdhi chalu honar ahe
Plz reply sir
Maharashtra police hon mazi dream ahe
Ani ti mla purn kraychi aheMg
sir Bharti kdhi chalu honar ahe
Mg sir Bharti kdhi chalu honar ahe
Plz reply sir
Sir police bharti 2022 foram start date kiti ahe.
police bharti 2022 date extended news.