GovExam App Download

GovExam App Download

GovExam App Download

APP For Practice of Talathi Bharti Exam, Lipik Bharti, MSRTC, Mahavitaran, Arogya Sevika, Gram Sevak, IBPS, UPSC, RRB and Many More.

मित्रानो आता पर्यंत झालेल्या विविध परीक्षांमधले निवडक महत्वाचे प्रश्न-उत्तरे, अद्यावत अपेक्षित चालू घडामोडी आणि अपेक्षित सराव पेपर्स असलेल महाराष्ट्राच्या सर्व निवड परीक्षांचे एकमेव अॅप म्हणजे GovExam..ते पण बरोबर उत्तराच्या सोबत

हि निव्वळ अॅप नव्हे तर यशाची गुरुकिल्ली आहे…लगेच मोफत डाउनलोड करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा…

 


हि अॅप सध्या मोफत डाउनलोड साठी उपलब्ध आहे.. तेव्हा त्वरा करा लगेच डाउनलोड करा !!

 

या अॅप वरील मोफत अपडेट मुळे आपल्याला दर आठवड्याला नवीन महत्वाच्या प्रश्नपत्रिका बरोबर उत्तरासोबत उपलब्ध होतील..सर्व अपडेट अत्याधुनिक कोम्प्रेस्ड आहेत, म्हणजे.. आपल्या डाटा पॅकचा कमीत कमी वापर.. तसेच इंटरनेट बंद असतात सुद्धा आपण सराव करू शकता,, तेव्हा लगेच डाउनलोड करा… आणि लागा अभ्यासाला..

या अॅप मध्ये समविष्ट असलेले सराव पेपर्स आणि महत्वाचे सराव प्रश्न :-

 1. तलाठी सराव परीक्षा आणि मागील वर्षीचे पेपर्स
 2. लिपिक सराव परीक्षा आणि मागील वर्षीचे पेपर्स
 3. MPSC सराव परीक्षा आणि मागील वर्षीचे पेपर्स
 4. चालू घडामोडी सराव परीक्षा आणि महत्वाचे अपेक्षित प्रश्न
 5. पोलीस भरती सराव परीक्षा आणि मागील वर्षीचे पेपर्स
 6. MSRTC (ST महामंडळ) सराव परीक्षा आणि मागील वर्षीचे पेपर्स
 7. महावितरण सराव परीक्षा आणि मागील वर्षीचे पेपर्स
 8. शिपाई भरतीचे सराव परीक्षा आणि मागील वर्षीचे पेपर्स
 9. जिल्हा परिषद सराव परीक्षा आणि मागील वर्षीचे पेपर्स
 10. आरोग्य सेविका सराव परीक्षा आणि मागील वर्षीचे पेपर्स
 11. प्रत्येक पेपर सोडून झाल्यावर लगेच बरोबर उत्तरे पडताळून बघण्याची सोय.

डाउनलोड लिंक : –

https://play.google.com/store/apps/details?id=com.wnmtechnologies.govexam

GovExam App is available for downloading. Candidates can download this APP Now for free of Cost from Google Play Store. This Gov Exam App is very useful for all candidates who are appearing for the various government examinations like MPSC, Talathi Bharti Papers, Lipik Bharti Papers, MSRTC Papers, Police Bharti Papers, Krushi Sevak Papers, Maha Vitaran papers. You have to Download this app on your ANDROID device and then go on with big collocation of Papers Sets. Also with New Updates we will add More sets for your Practice.

Scan Following QR Code with your Mobile and install GovExam APP For free..

GovExam QR Codeया QR कोड द्वारे आपण डाउनलोड करू शकता..

Thanks…

नोट : Google  प्ले स्टोर वर हि अॅप शोधण्यासाठी सर्च मध्ये “Govexam” हा शब्द सर्च करावा,

कृपया Gov आणि Exam या मध्ये स्पेस देऊ नये. म्हणजे Gov Exam अस सर्च करू नये फक्त GovExam असा अखंड शब्द सर्च करावा..

डायरेक्ट डाउनलोड लिंक खाली दिलेली आहे :-

https://play.google.com/store/apps/details?id=com.wnmtechnologies.govexam