Maharashtra Police Bharti 2021

Police Bharti 2021 latest updates

खुशखबर! साडेबारा हजार जागांसाठीच्या पोलीस भरतीचा मार्ग मोकळा

Maharashtra Police Bharti 2021 : The Police Recruitment Process in Maharashtra will started soon, the recruitment process will be in progress. State Home Minister Anil Deshmukh told a press conference that 5,300 posts would be recruited in the first phase and 7,500 in the second phase. It was decided to recruit 12,500 personnel in the police force. The Maratha reservation delayed the recruitment process. But after discussions with various organizations, the way is finally open for recruitment. As a result, recruitment process of 5,300 people will be started in the first phase in the next few days. Read the complete details carefully given below:

महाराष्ट्र पोलीस दलात लवकरच मोठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात ५,३०० तर दुसऱ्या टप्प्यात ७,५०० पदे भरली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिस दलात १२ हजार ५०० कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मराठा आरक्षणामुळे या भरती प्रक्रियेला विलंब झाला. मात्र विविध संघटनांशी चर्चा केल्यानंतर अखेर भरतीचा मार्ग खुला झालेला आहे. यामुळे आगामी काही दिवसात पहिल्या टप्पयात पाच हजार ३०० जणांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. पोलिस भरती पाठोपाठ डॉक्टर भरतीही होणार आहे.


आठ दिवसात पोलिसांची भरती प्रक्रिया सुरु होणार

Maharashtra Police Bharti 2021: Home Minister Anil Deshmukh has made a big announcement in the last few days while there has been a lot of discussion about police recruitment in the state. He announced that recruitment process will be implemented for 12538 posts in the police department.

Updated 12.01.2021: राज्याच्या पोलिस दलात तब्बल १२ हजार ५३८ पदांची जम्बो भरती करण्यात येणार असून या पोलिस भरतीची जाहिरात येत्या आठ दिवसांत काढण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. पोलिस भरती लवकर करावी, या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आज घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांच्या शिष्टमंडळांशी चर्चा करताना देशमुख यांनी हे आश्वासन दिले आहे.

पोलिस भरतीच्या पहिल्या टप्प्यात ५ हजार २९७ पदांची भरती करण्यात येणार आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला की लगेच दुसऱ्या टप्प्यातील पोलिस भरती करण्यात येईल, असेही देशमुख म्हणाले. त्यानंतर देशमुख यांनी माध्यमांशीही संवाद साधला. पोलिस भरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाला देण्यात आले आहेत. १२ हजार ५३८ जागांची भरती पूर्ण झाल्यानंतर गरज पडल्यास आणखी ५ हजार पदेही भरण्याबाबत विचार केला जाईल, असे देशमुख यांनी सांगितले.

गृह विभागाने २०१९ मध्येच नोकरभरतीचा निर्णय जाहीर केला होता. मात्र ९ सप्टेंबर २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यामुळे पोलिस भरतीची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. २०१९ च्या पोलिस भरतीत एसईबीसी प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात गृहित धरण्याचा शासनादेश ४ जानेवारी २०२१ रोजी गृह विभागाने जारी केला होता. मात्र तो तीनच दिवसांत रद्द करून मराठा समाजाच्या उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातून आरक्षण देणारा नवा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजातील उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सोर्स: न्यूजटाऊन


Updated 11.01.2021: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पोलीस भरतीबाबत (Police recruitment) उलटसुलट चर्चा सुरु असतानाच आता गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची घोषणा केली.

पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. (Mega job recruitment 2021 in Police department in Maharashtra)

तसेच 12538 जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. ते सोमवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्य सरकार पोलीस भरतीच्या निर्णयावर ठाम असल्याचे संकेत मिळत आहेत.

गृह विभागाने 2019 मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून ‘एसईबीसी’च्या आरक्षणाशिवाय राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय जाहीर केला होता.

मात्र, या निर्णयाला मराठा संघटना आणि नेत्यांकडून तीव्र विरोध दर्शविण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस भरती प्रक्रियेवर अनिश्चिततेचे सावट आहे. मात्र, आता अनिल देशमुख यांच्या वक्तव्यामुळे गृह खाते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.

पोलीस भरतीबाबत काय जीआर?

राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण(SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला आहे. ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. राज्य सरकारनं याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा, असा निर्णय घेण्यात आला आहे.

‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाइन भरण्याची मुभा देण्यात येईल. 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी लागेल. पोलीस महासंचालकांना या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


पोलीस भरतीबाबत जीआर जारी, SEBC आरक्षण न ठेवता भरती

Police Bharti 2021 GR Published by Home Ministry – As per the latest updates the state Home Ministry has decided not to have SEBC reservation for conducting police recruitment process in the Maharashtra state. The age limit of open category will be applied while determining the eligibility of candidates who have applied from SEBC. The state government has issued a ruling in this regard. It has been decided that the candidates who fulfill the terms and conditions of the open category should be considered from the open category. Those who apply from SEBC will be charged an open category examination fee. Increased examination fees will be allowed to be paid online. Proceedings must be completed within 15 days. The Director General of Police has been directed to implement this decision immediately and submit a report to the government.

Police Bharti 2021-GR

राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण(SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला आहे. ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. राज्य सरकारनं याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा, असा निर्णय घेण्यात आला आहे. (Maharashtra Home Ministry issued GR for SEBC candidates apply from open quota to police recruitment)

‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाइन भरण्याची मुभा देण्यात येईल. 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी लागेल. पोलीस महासंचालकांना या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गृह विभागाने 2019 मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मात्र, गृह विभागाने पोलीस भरतीच्या दृष्टीने आदेश काढले.

दरम्यान, राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मराठा समाजात असंतोष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा संघटनानंनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राज्य सरकारला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी लागली होती. 25 जानेवारीला मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच राज्याच्या गृह विभागानं नवा आदेश काढल्यानं मराठा संघटना काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे.

येत्या 25 जानेवारीपासून या प्रकरणी घटनापीठासमोर नियमित सुनावणी सुरू होणार

मराठा आरक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असून, येत्या 25 जानेवारीपासून या प्रकरणी घटनापीठासमोर नियमित सुनावणी सुरू होणार आहे. अशी परिस्थिती असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं काढलेल्या प्रसिद्धीपत्रकामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मराठा समाजाच्या उमेदवारांमध्ये मोठी गोंधळाची स्थिती आणि भविष्यातील भविष्याबद्दल भीती वाटत आहे. या परीक्षार्थी उमेदवारांची सद्यस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेली कमाल संधी आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या संदर्भातील परिपत्रके मागे घेणे आवश्यक आहे, यासाठी आपण स्वतः लक्ष घालावे ही विनंती, असं रोहित पवारांनी पत्रात म्हटलं आहे.

सोर्स: टीव्ही 9 मराठी


Updated 28.12.2020: Maharashtra Police Bharti 2020: Maharashtra State has announced Mega Recruitment in the Police Department Of Maharashtra. He said A total of 12,528 posts in the police force will be filled in 2020. Maharashtra.”A total of 12,000 constables will be recruited in the state police, of which 5,295 posts will be appointed soon in the first phase. This is the largest recruitment in State’s Police Department ..Keep visiting Mahagov.in for the latest Update On Police Bharti.

28 डिसेंबर २०२० : महाविकास आघाडी सरकारच्या वतीने एकूण 12 हजार पोलीस हवालदारांची भरती करण्यात येणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात 5 हजार 295 पदांची भरती करण्यात येणार आहे. याबाबत संबंधितांना लवकरच आदेश देण्यात येतील, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

तसेच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये मोठया प्रमाणात गुन्हे घडत असतात असा आरोप केला जातो. मात्र, काही वर्षांच्या तुलनेत येथील गुन्हेगारीचे प्रमाण झपाटयाने कमी झाले आहे. नागपूरमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर येथे पोलीस यूनिटची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


सर्वात मोठी बातमी : राज्यात साडेबारा हजार पदांसाठी पोलिस भरती होणार

महाराष्ट्र पोलिस दलात मेगाभरती होणार यावर आज शिक्कामोर्तब झालाय. याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय झालाय महाराष्ट्र राज्य सरकार पोलिस दलात विविध पदांसाठी साडेबारा हजार पोलिसांची भरती करणार आहे. यामुळे यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक युवकांना पोलिस दलात सहभागी होता येणार आहे. स्वतः राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे.

पोलीस भरती २०२० लेखी परीक्षा महत्वाच्या ट्रिक्स 

पोलीस भरती अपेक्षित प्रश्नसंच (मोफत टेस्ट सिरीज)

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संख्याबळ पुरेसं नाही. तसंच राज्यात कायदा आणि सुवव्यवस्था राखत असताना उपलब्ध असलेल्या पोलिसांवर ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पोलिस भरतीबाबत निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे


अल्पसंख्याक तरुणांना मिळणार पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण-प्रत्येक जिल्ह्य़ात कमाल १०० विद्यार्थ्यांची निवड

राज्यात पोलीस पदावर अधिकाधिक अल्पसंख्याक तरुणांची निवड होण्याच्या दृष्टीने त्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. सध्या या प्रशिक्षणासाठी राज्यातील 14 जिल्ह्यांमधून इच्छुक प्रशिक्षणार्थी उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्येही ती लवकरच सुरु केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

पोलीस भरती २०२० लेखी परीक्षा महत्वाच्या ट्रिक्स

सध्या फक्त निवड प्रक्रिया सुरु असून कोरोनाची परिस्थिती पाहून राज्य शासनाच्या यासंदर्भातील नियमानुसार प्रत्यक्ष प्रशिक्षण नंतर सुरु करण्यात येईल, असं ते म्हणाले. राज्यात चालू वर्षाअखेर 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचे गृह विभागामार्फत प्रस्तावित आहे. या भरतीमध्ये राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळण्याच्या अनुषंगाने त्यांची तयारी करुन घेण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

उमेदवारांना सामान्य ज्ञान आणि शारीरिक चाचण्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी सध्या वर्धा, गडचिरोली, अमरावती, नांदेड, जालना, पुणे, यवतमाळ, परभणी, सोलापूर, औरंगाबाद, बुलडाणा, नाशिक, बीड आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा त्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी निवडलेल्या स्वयंसेवी संस्थेकडे अर्ज करावयाचा आहे.

उर्वरित जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी स्वयंसेवी संस्थेची निवड प्रक्रिया करण्यात येत असून त्यानंतर सदर जिल्ह्यांमध्येही पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील, असं मंत्री मलिक यांनी सांगितले.

शिकवणार काय?

’ प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना पोलीस भरतीच्या अनुषंगाने आवश्यक सामान्य ज्ञान, इतर माहिती, शारीरिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

’ याशिवाय प्रत्येक उमेदवाराला ट्रॅकसूट आणि बूट खरेदीसाठी १ हजार रुपये, पुस्तकांच्या खरेदीसाठी ३०० रुपये, प्रतिमहिना १ हजार ५०० रुपये याप्रमाणे दोन महिन्यांसाठी ३ हजार रुपये विद्यावेतन आणि प्रशिक्षण कालावधीत दररोज न्याहारी देण्यात येणार आहे. प्रशिक्षण दोन महिन्यांचे असेल.

’ प्रत्येक जिल्ह्य़ात कमाल १०० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

’ प्रत्येक जिल्ह्य़ात कमाल १०० तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी साधारण ५ लाख ६० हजार रुपये खर्च अपेक्षित असून, त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. मात्र एखाद्या जिल्ह्य़ात किमान ३० विद्यार्थी आले तरी त्यांना प्रशिक्षण देणे संबंधित स्वयंसेवी संस्थेवर बंधनकारक करण्यात आले आहे, असे मलिक यांनी सांगितले.


Maharashtra Police Bharti 2021 Expected Soon

राज्य पोलीस दलात १२ हजार पदांची जम्बो भरती ; गृहमंत्री देशमुखांचे आदेश

Maharashtra Police Recruitment 2020: There is good news for young people who are unemployed and have lost their jobs in the lockdown. Not two-four thousand but 12 thousand 538 posts will be filled in the police force in the state. Home Minister Anil Deshmukh has directed the Home Department to fill the vacancies by December. Therefore, the police recruitment process will begin in the coming days in the state

बरोजगार असलेल्या आणि लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्या तरुणांसाठी खूश खबर आहे. राज्यात पोलीस दलात दोन-चार हजार नव्हे तर १२ हजार ५३८ पदे भरण्यात येणार आहेत. डिसेंबरपर्यंत ही पदे भरण्यात यावीत, असे आदेशच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

गहमंत्री अनिल देशमुख यांनी आज गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत पोलीस दलातील १२ हजार ५३८ विविध पदे तातडीने भरण्याचे आदेश देशमुख यांनी दिले.

डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. या बैठकीला गृहविभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, अर्थ विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. स्वत: देशमुख यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सुमारे तासभर ही बैठक चालली.

या बैठकीत कोणती कोणती पदे आणि कोणत्या कोणत्या विभागात रिक्त आहेत, याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर ही भरती प्रक्रिया सुरू केल्यानंतर कधी पर्यंत पूर्ण होईल, याचाही आढावा घेण्यात आला. त्यानंतर देशमुख यांनी हे आदेश दिले आहेत.


In a move that is likely to benefit the youth of Maharashtra, the state government has decided to recruit 10,000 policemen to ease the stress on the police force.

Besides, Maharashtra will also build an all-women Batallion of 1400 personnel in Nagpur’s Katoltaluka, state Home Minister Anil Deshmukh said.

The decision was taken during a meeting presided over by Deputy Chief Minister Ajit Pawar at the Mantralaya, which was attended by Deshmukh and senior officials, an official statement said.

A decision has been taken to recruit 10,000 personnel in the police shipai (constable) category to strengthen law and order in the state and reduce work stress on the force,” Pawar was quoted as saying in the statement.

कोरोनामुळे राज्यातील पोलिस यंत्रणांवरचा वाढलेला ताण कमी करण्यासाठी पोलिस शिपाई पदासाठीच्या दहा हजार जागांवर भरती करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मुंबईत केली. नागपूर येथील काटोल येथे राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही अजित पवार यांनी या प्रसंगी दिली. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात मंगळवारी महत्त्वाची बैठक झाली. यानंतर त्यांनी या घोषणा केल्या. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पोलिस भरती प्रक्रिया विनाअडथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल याचा विचार करून सर्वंकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने मांडण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ही भरती प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले.

दरम्यान, बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, अपर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी उपस्थित होत्या.

आठऐवजी दहा हजार जागा केल्या मंजूर

गृहविभागाकडून पोलिस शिपाई पदाच्या ८ हजार जागा भरण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडला होता. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात आणखी २ हजार जागा वाढवून देत एकूण १० हजार पोलिस शिपाई भरती करण्याचे व ही भरतीप्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

राज्यात १० हजार पोलीस शिपायांची भरती करण्याबरोबरच नागपूरच्या काटोल येथे राज्य राखीव पोलीस दलाची महिला बटालियन स्थापन करण्याच्या निर्णयावरही आज उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या बटालियनसाठी १३८४ पदे निर्माण करण्यात येणार असून, प्रत्येक टप्प्यात ४६१ प्रमाणे ३ टप्प्यात ही पदे भरण्यात येणार आहेत. यातूनही शहरी व ग्रामीण युवतींना पोलीस सेवेची संधी मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

राज्यातील सण, उत्सव, सामाजिक-राजकीय मोर्चांमध्ये महिलांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही बटालियन स्थापन करण्यात येणार आहे. उपराजधानी नागपूरची भौगोलिक स्थिती, रेल्वे, विमान व दळणवळणाच्या साधनांची उपलब्धता लक्षात घेवून एसआरपीएफच्या या केंद्रासाठी नागपूर जिल्ह्याची शिफारस करण्यात आली होती. त्याअनुषंगाने काटोल गावच्या हद्दीत शासकीय जमीन उपलब्ध असल्याने त्याठिकाणी ही बटालियन स्थापन करण्यात येणार आहे.

Maharashtra Police Bharti 2021 Expected Soon

Police Recruitment 2020 : Home Ministry Anil Deshmukh announce that the Mega Police Bharti 2020 will be done soon. Home Department has decided to take up the mega recruitment and the Home Department is trying to fill the vacant posts in the police force. Under this decision, the Home Department will soon recruit police for seven to eight thousand posts in coming months. Candidates keep visit on our govexam.in website and read the complete details carefully given below :

राज्यात ८ हजार पोलीस, ७ हजार सुरक्षा रक्षकांची भरती होणार

Police Recruitment 2020 : As per the latest news Home Announce the State Police Bharti news for 8000 Posts. and also Security Guard bharti News for 7000 posts in upcoming month. Read the details given below on this page, candidates keep visit us for further updates.

पुणे: राज्यात येत्या काळात ८ हजार पोलीस आणि ७ हजार सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. तत्कालीन भाजप सरकारने राज्यात गेल्या पाच वर्षात पोलीस भरती केली नव्हती. त्यामुळेच ही भरती करण्यात येणार असल्याचं देशमुख म्हणाले.

७ हजार सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया सुरु होणार

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल पुण्यात गुन्हे अन्वेषण विभागाला भेट दिली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. आगामी काळात पुण्यात दीड ते दोन लाख सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचं देशमुख यांनी यावेळी सांगितलं. भाजप सरकारच्या काळात राजकीय पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते. त्याची चौकशी करण्यासाठी दो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. जळगावच्या भाजपच्या एका बड्या नेत्यानेही त्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाचीही चौकशी करण्यास सांगितले आहे. त्याचाही विचार करण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सौर्स : मटा


राज्यात लवकरच सात ते आठ हजार पदांसाठी पोलीस भरती

पोलिस शिपाई भरतीला मुहूर्त केव्हा?

Police Recruitment 2020 : Maharashtra Government announces recruitment of 1000 seats for police vehicles Candidates also filled out his application. On November 2019, the recruitment process for 828 seats of the state reserve police force was announced. Candidates also filled out his application. However, the recruitment process for these three forces has not yet been finalized. Read the complete details carefully and keep visit us.

Police Recruitment 2021

राज्यातील साडेतीन हजार पोलिस शिपाई भरतीसाठी सप्टेंबरमध्ये अर्ज भरून घेतल्यानंतर आतापर्यंत गृह विभागाकडून पुढील कार्यवाही झालेली नाही. त्यातच नोव्हेंबरमध्ये पोलिस वाहनचालक व राज्य राखीव पोलिस दलाच्या शिपाई भरतीचेही अर्ज भरून घेतले. मात्र, पुढे काहीच हालचाल नसल्याने उमेदवार निराश झाले आहेत. मागील वर्षीचीच साडेपाच हजारांची भरती होत नसताना गृहमंत्री नव्याने आठ हजार पदांची भरती होणार असल्याचे सांगत असल्याने ही निराशा वाढली आहे.

गृह विभागाने सप्टेंबर २०१९ मध्ये राज्यात तीन हजार ५०० पोलिस शिपाई पदांची भरती जाहीर केली. त्याचे अर्ज उमेदवारांनी भरले. आतापर्यंतच्या सात वर्षांतील पोलिस भरती प्रक्रियेत अर्ज भरल्यानंतर एका महिन्याच्या आत मैदानी किंवा लेखी परीक्षेच्या प्रक्रियेला सुरुवात केली जात होती. मात्र, २०१९ मध्ये ही प्रक्रिया रखडली. ती अजूनही सुरू झालेली नाही. सरकारने पोलिस वाहनचालकांच्या एक हजार जागांची भरती जाहीर केली. त्याचेही अर्ज उमेदवारांनी भरले. नोव्हेंबर २०१९ मध्ये राज्य राखीव पोलिस दलाच्या ८२८ जागांची भरतीप्रक्रिया जाहीर झाली. त्याचेही अर्ज उमेदवारांनी भरले. मात्र, या तिन्ही दलांच्या भरती प्रक्रियेला अद्याप मूहूर्त मिळालेला नाही.

या संदर्भात सरकारनेही कोणतेही परिपत्रक काढले नसल्याने राज्यभरातून शहरांच्या ठिकाणी किंवा मोठ्या अॅकॅडमीमध्ये जाऊन प्रशिक्षण घेणारे उमेदवार संभ्रमात आहेत. त्यांचा प्रतिमहिना चार हजार रुपयांचा खर्च वाढत चालला आहे. ही परीक्षा महापोर्टलद्वारे होणार, की यापूर्वीच्या प्रक्रियेतून होणार; तसेच ऑनलाइन की ऑफलाइन, याचीही माहिती अद्याप जाहीर झालेली नाही. यामुळे संगणकावर सराव करावा, की कागद-पेन पद्धती अवलंबावी, या विषयीही उमेदवार संभ्रमात आहेत. पोलिस भरती होताना अगोदर लेखी चाचणी होणार, की मैदानी चाचणी याविषयीही उमेदवारांत गोंधळाचे वातावरण आहे.

मी पोलिस शिपाई होण्यासाठी सोलापूरातून बारामतीत आले आहे. गेले चार महिने मी फक्त अभ्यासच करत आहे. यातून माझा प्रशिक्षण व निवास, भोजनाचा खर्च वाढत चालला आहे. आतापर्यंत महिन्यात प्रक्रिया सुरू व्हायची आणि भरतीही पूर्ण होत होती. आता मात्र ती लांबली असल्याने माझ्यापुढे समस्या वाढत चालल्या आहेत.

गृह विभागाने या संदर्भात परिपत्रक काढणे अत्यंत जरुरीचे आहे. राज्यात वेगवेगळ्या शहरांत गावांकडून आलेले उमेदवार थांबून आहेत. त्यांचा खर्च दिवसेदिवस वाढत चालला आहे. ही मुले अल्प उत्पन्नगटातील असतात. त्याचा विचार सरकारने करावा. भरती प्रक्रिया कोणत्या टप्प्यानुसार व पद्धतीने होणार, याचाही खुलासा करावा. ही सर्व पदे पाच हजार २९७ आहेत. त्यासाठी लाखो उमेदवार प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे हा गोंधळ थांबला पाहिजे.

म. टा.


Police Recruitment 2021

Update : १ फेब्रुवारी २०२० – शेतकऱ्यांची कर्जमाफी हा प्राधान्याचा विषय असल्यामुळे जिल्हास्तरावरील योजनांसाठी गेल्या वर्षीची नऊ हजार कोटी रुपयांची तरतूद  या वर्षी नऊ हजार ५०० कोटींपर्यंत वाढविली जाईल. मार्चपर्यंत कर्जमाफी पूर्ण होईल, असे वाटत होते. मात्र, त्याला वेळ लागेल असे सांगत राज्यात येत्या काळात आठ हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर ‘सारथी’तील अनियमिततांची दखल घेऊन पारदर्शक व्यवहार व्हावा म्हणून तेथे ‘आयएएस’ अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचाही विचार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औरंगाबाद येथे सांगितले.

अमरावती: देशभरात बेरोजगारीच्या प्रश्नाने उग्र रुप धारण केलेले असताना, रोजगाराबाबत राज्य सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीच्यागृहविभागाने मेगा भरती हाती घेण्याचा निर्णय घेतला असून पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याच्या प्रयत्नात गृहविभाग आहे. या निर्णयांतर्गत गृह विभाग लवकरच सात ते आठ हजार पदांवर पोलीस भरती करणार आहे. ही माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या पोलीस भरतीमुळे राज्यातील पोलिसांवरील ताण काही प्रमाणात कमी होणार असल्याची चर्चा आहे.

दिवंगत जे.डी. पाटील उपाख्य बाबासाहेब सांगळूदकर यांच्या ५१व्या पुण्यतिथीनिमित्त दर्यापूर येथील श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री अनिल देशमुख बोलत होते.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकार पावले उचलणार आहे. अवैध सावकारी, नक्षलवादाला आळा घालण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. पोलीस भरतीसह विविध स्पर्धा परिक्षांसाठी ग्रामीण भागातील तरुणांनी अभ्यासात सातत्य ठेवत तयारी करायला हवी असे मतही त्यांनी व्यक्त केले. राज्यातील महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी शासन पावले उचलणार आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येबाबत गृहमंत्री देशमुख यांनी चिंता व्यक्त केली. पालकांनी आपल्या मुलांवर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादू नये असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाला विधानसभेचे माजी उपाध्यक्ष शरद तसरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषद सभापती जयंतराव देशमुख, माजी मंत्री रणजीत देशमुख, माजी आमदार अमर काळे, सुनील वऱ्हाडे, आनंद माने आदी यावेळी उपस्थित होते.

सौर्स : मटा

Police Recruitment 2021

महाराष्ट्र पोलीस भरती 2021

Maharashtra Police Recruitment 2020: The Order of High Court to the State Government to fill the vacant seats of Maharashtra police Bharti 2020. There are 8757 vacancies and more vacancies are kept vacant by Govt. More details & updates about this bharti process are given below. Read the Given article carefully & For More updates about Maharashtra Police Bharti 2019 For updates regarding police bharti keep visiting GovExam.in

Current Status Of State police staff

  • Total No. of Approved Posts : 2 lakh 19 thousand 268 Posts
  • Currently Filled Posts (Currently Working) : 2 lakh 7 thousand 725 Posts
  • Total Vacant Posts : 11 thousand 543 Posts

The Police Bharti 2019 Second Phase will begin soon for large number of remaining vacancies. The Online Application forms are expected to available a December 2019.

Police Bharti 2021-3450 Police Constable posts

As per the Latest update Received, police Bharti Online Application Forms is available now. There were total 3450 vacancies for Police Constable posts in Maharashtra. Online Registration link open on 3rd September 2019 Evening. Police bharti 2019 online form date is now 3rd September 2019. Last date to apply online through the Maharpariksha.gov.in. Portal. The PDF Advertisements of All Districts Are given. You can Click on given Link & Download official PDF Advertisement. www.GovExam.in.

In all over Maharashtra state there are 2 lakh 19 thousand 268 police officer posts are approved. These vacant posts are from Police Constable to Director General of Police office post. At current state there total 2 lakh 7 thousand 725 posts are filled & still 11 thousand 543 posts are still vacant. Now after the order from Mumbai High Court, it is expected that soon Maharashtra Police Department will start the recruitment process for filling up these vacancies.

Related Links:

Security Guard MahaBharti in March

Security Guard MahaBharti in March

येत्या मार्चमध्ये ७ हजार सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया सुरु होणार : अनिल देशमुख

Security Guard Recruitment 2020 : As per the news Home Ministry Anil Deshmukh Announce that the Maha bharti for Security Guard in Maharashtra. There are total 7000 vacancies will be recruitment in March 2020 fro Security guard. Candidates keep visit on this page we update the all information regarding this recruitment in this page. Read the complete details carefully and keep practicing.

राज्यात लवकरच सात ते आठ हजार पदांसाठी पोलीस भरती

Security Guard Recruitment 2020

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वतीने मार्चमध्ये ७ हजार सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत केंद्र व राज्य शासनाची कार्यालये, त्यांचे उपक्रम, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, द्रुतगती महामार्ग, मोनो रेल्वे, मेट्रो रेल्वे, मध्य व पश्चिम रेल्वे अशा विविध संवेदनशील आस्थापनांना सशस्त्र संरक्षण पुरविले जाते.आतापर्यंत राज्य सुरक्षा महामंडळातर्फे ९ हजार ७४९ सुरक्षा रक्षक विविध ठिकाणी कार्यरत आहे. येत्या मार्चपासून ७ हजार जणांची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. भरतीची ही ठिकाणे मुंबई व नागपूर येथे असणार आहे. बारावी पास असणाऱ्या १८ ते २८ वर्षांच्या तरुणांना असणार आहे. भरती प्रक्रियेमधून सुरक्षा रक्षक पदाकरिता निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना २ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर महामंडळाच्या सेवेत कंत्राटी तत्वावर सामावून घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे :

  1. आतापर्यंत राज्य सुरक्षा महामंडळातर्फे ९ हजार ७४९ सुरक्षा रक्षक विविध ठिकाणी कार्यरत
  2. निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना २ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर महामंडळाच्या सेवेत
  3. पुणे पोलिसांवरील कारवाईबाबत विधी सल्ल्यानंतर निर्णय

एल्गारचा तपास जरी एनआयएकडे गेला असला तरी या प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाविषयी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करुन चौकशी करता येईल का असा प्रस्ताव गृृह मंत्रालयाकडून राज्याच्या विधी सल्लागारांकडे पाठविण्यात आला आहे. त्यांच्या सल्ल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. पुणे शहर पोलीस आयुक्तालयात अधिकाºयांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ देशमुख म्हणाले, एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे जाऊ नये, असा आपला प्रस्ताव होता. तो राज्य अभियोक्तांकडे पाठविण्यात आला आहे. त्यांचा अभिप्राय आल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यानी आपला अधिकार वापरला

एल्गारचा तपासाची चौकशी करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर दुसºया दिवशी केंद्र सरकारने हा तपास एनआयएकडे दिला. आमचे म्हणणे होते की, केंद्राने राज्य शासनाला विश्वासात घेतले पाहिजे होते. एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे देण्यात येऊ नये, असा आपला प्रस्ताव होता. मात्र, मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांचा प्रस्ताव अमान्य करण्याचा अधिकार आहे़ त्यांनी तो वापरला आहे.

सौर्स : लोकमत

Pune Metro Recruitment 2020

Pune Metro Recruitment 2020

पुणे मेट्रोसाठी दोनशे पदे भरणार

Pune Metro Bharti 2020 : As per the latest news the Pune Metro Project will be recruiting the 200 vacancies for various posts. Various vacancies will be recruiting for the Positions for the operation of the metro, maintenance and maintenance posts etc., 85 posts will be filled for the operation of the metro and 110 for maintenance. The main emphasis is currently on completing the work of the station along the subway line in Pimpri. The work of Sant Tukaramnagar Metro station has been completed at 70 percent and the work of Fugewadi station has reached sixty percent. Since there are two trains currently on the same route, ‘Mahametro’ is trying hard to complete both these stations. Read the more details below on this page. Keep visit on our website for the further updates.

Pune Metro Bharti 2020  मेट्रोच्या संचलनासाठीची पदे, देखभाल-दुरुस्तीसाठीची पदे

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी आणि पुण्यातील प्राधान्य मार्गाच्या संचलन आणि देखभाल-दुरुस्तीसाठी (ऑपरेशन अँड मेन्टेनन्स) १९५ पदे भरण्याचा निर्णय महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) घेतला आहे. मेट्रो स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर यांपासून ते रूळ, सिग्नल आणि इतर यंत्रणांच्या देखभाल-दुरुस्तीच्या दृष्टीने मेट्रो कार्यान्वित होण्यापूर्वी ही पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणेकरांना मेट्रोतून सफर करण्यासह प्रत्यक्ष मेट्रोमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

पिंपरीतील संत तुकारामनगर ते फुगेवाडी आणि पुण्यातील आनंदनगर ते गरवारे कॉलेज अशा शहरातील सुमारे १० किमीच्या मार्गावर पुढील काही महिन्यांत मेट्रो सेवा सुरू करण्याचे संकेत ‘महामेट्रो’ने दिले आहेत. ही सेवा सुरू करण्यापूर्वी पुणे मेट्रो प्रकल्पासाठी विविध स्वरूपातील पदे भरणे गरजेचे असून, ‘महामेट्रो’च्या संचालक मंडळाने नुकतीच त्याला मान्यता दिली आहे. मेट्रोच्या संचलनासाठी ८५, तर देखभाल-दुरुस्तीसाठी ११० पदे भरण्यात येणार आहेत. या संदर्भातील पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश संचालक मंडळाने व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहेत.

मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात दोन्ही मार्गांवर प्रत्येकी दोन स्टेशन कार्यान्वित केली जाणार आहेत. त्यामुळे मेट्रो संचलनाच्या वेळेत स्टेशनवरील विविध कामांसाठी पदभरती केली जाणार आहे. यामध्ये स्टेशन कंट्रोलर, स्टेशन मॅनेजर, ड्रायव्हर इन्स्ट्रक्टर, मनुष्यबळ, वित्त आणि भांडार यांसह ऑपरेशन अँड कमांड सेंटरसाठी (ओसीसी) पदांची भरती करण्यात येणार आहे. त्याशिवाय, प्रत्यक्ष मेट्रो ट्रेन चालविण्यासाठी १३ ट्रेन ऑपरेटरची नियुक्ती केली जाणार आहे. मेट्रोचे संचलन सुरू झाल्यानंतर रूळ, सिग्नल, कम्युनिकेशन, विद्युतप्रवाह अशा विभागांतर्गत देखभाल-दुरुस्तीसाठी स्वतंत्र मनुष्यबळाची गरज पडणार आहे. त्यादृष्टीने, देखभाल-दुरुस्तीकरिता ११० पदे भरण्यात येणार आहेत.

महिलांसाठी संधी

नागपूर मेट्रो कार्यान्वित झाली, त्या वेळी पहिल्यांदा ट्रेन चालविण्याची संधी महिलाचालक सुमेधा मेश्राम यांना मिळाली होती. नागपूर मेट्रोमध्ये इतरही विविध पदांवर महिलांची नियुक्ती करण्यात आली असून, पुण्याच्या मेट्रोसाठी सुरुवातीला मंजूर झालेल्या पदांमध्येही महिलांना संधी मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे.

स्टेशनच्या कामांवर भर

पिंपरीमध्ये मेट्रो मार्गिकेसह स्टेशनची कामे पूर्ण करण्याकडे सध्या सर्वाधिक भर देण्यात आला आहे. संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, फुगेवाडी स्टेशनचे काम साठ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. याच मार्गावर सध्या दोन ट्रेन दाखल झाल्या असल्याने ही दोन्ही स्टेशन पूर्ण करण्यासाठी ‘महामेट्रो’कडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

म. टा. प्रतिनिधी, पुणे

Shikshak Bharti Pavitra Portal Issues

Shikshak Bharti Pavitra Portal Issues

The government has failed to solve the problem of teacher recruitment and mega recruitment of Teachers. The corporation is being ridiculed by millions of unemployed in the state. Various student organizations alleged that the “Vidyarthi Savadth” program was held on Sunday representatives expressed strong opinions.

Shikshak Bharti Pavitra Portal Issues

Maharashtra Student Union (MASU) organized this this communication program. In PES Engineering College  in the first session present various honorable person on a dies like Principal Dr. Abhijeet Wadekar, Professor of the organization Dr. Umakanth Rathodh, from Palak organization Udyakumar Sonone, In second session from various student union and Social organization Leaders participated. In this Harshvardhan Davne take a part from Student Youth Fedration and Mr. Navnaath Devkate from Marathwada Law Kruti Samiti .

From Marathwada, students make a conversation between this honorable person and put the various question in front of this conversation program.  Expectations about emotional education and employment are not met. It was stated that the students’ questions were not taken seriously by the government and the administration. President of the Association, Advocate Siddhartha Ingle take a charge to introduced this program.

Bank Mega Bharti 2019

Banks Mega Bharti 2019

विविध बँकांसाठी ११६३ जागांसाठी भरती जाहीर

IBPS Bharti 2019 : Institute of Banking Personnel Selection (IBPS) started the online applications process for recruitment to the eligible applicants to Specialist Officer posts. For recruitment to the posts there are total 1163 vacancies are available. Those who interested in the banking sector, for such applicants this is one best opportunity as said.

Banks Mega Bharti 2019

IBPS Specialist Officer Recruitment

In IBPS recruitment to 1163 posts, there will be recruitment to I.T. Officer, Agricultural Field Officer, Rajbhasha Adhikari, Law Officer, HR/Personnel Officer, Marketing Officer posts. For this online applications started from 6th November 2019 & closing date for online application is 26th November 2019. Selection of the eligible applicants for these posts will be done in the three stages, first stage will be Preliminary Examination conduct on 28th & 29th December 2019. Result of the preliminary examination may released in January 2020.

In second stage, on 25th January Main examinations is schedule in online form. And final selection will be from interview process. For applications to these posts applicants must posses with require eligibility criteria & also having age in between 20 to 30 years. Applicants are need to apply online by using given online applications link.

? Click Here To Apply For Specialist Post

Other Links: