Police Bharti 2019

Police Bharti 2019 – Latest Update

Police Bharti New Update (१० ऑकटोबर २०१९ रोजी प्रकाशित)

 

Maharashtra Police Bharti 2019 : As per the Latest update Received, police Bharti Online Application Forms is available now. There were total 3450 vacancies for Police Constable posts in Maharashtra. Online Registration link open on 3rd September 2019 Evening. Police bharti 2019 online form date is now 3rd September 2019. Last date to apply online is 23rd Sept. 2019 through the Maharpariksha.gov.in. Portal. The PDF Advertisements of All Districts Are given below. You can Click on given Link & Download official PDF Advertisement. www.GovExam.in.

पोलीस भरती २०१९ च्या जाहिराती उपलब्ध झाल्या आहेत, या पेज वर आम्ही वेळोवेळी नवीन जाहिराती प्रकाशित करत आहोत. तरी GovExam ला भेट देत रहा आणि सर्वात तत्पर सर्व जिल्ह्यांच्या जाहिरात बघा…
तसेच पुन्हा या पेजवरील नवीन अपडेट्स साठी गुगल वर Police Bharti 2019 GovExam असे सर्च करावे. 

जिल्हा निहाय पोलीस भरती जाहिराती २०१९ 

आत्ता पर्यंत उपलब्ध झालेल्या जिल्ह्यांच्या जाहिराती खाली दिलेल्या आहेत, अन्य जिल्ह्यांच्या जाहिराती लवकरच याच पेज पर प्रकाशित होतील.. GovExam.in ला भेट देत रहा, पोलीस भरतीचे अद्यावत अपडेट्स मिळवा…

Particular/City Name

Vacancies Link
पुणे ग्रामीण पोलीस भरती २०१९ / Pune Gramin Police bharti २१ पदे Click here
रत्नागिरी पोलीस भरती २०१९ / Ratnagiri Police bharti ६६ पदे Click here
रायगड पोलीस भरती २०१९ / Raigad Police bharti ८१ पदे Click here
पालघर पोलीस भरती २०१९ / Palghar Police bharti ६१ पदे Click here
सिधुदुर्ग पोलीस भरती २०१९ / Sindhudurg Police bharti  २१ पदे Click here
जालना पोलीस भरती २०१९ / Jalna Police bharti  १४ पदे Click here
पुणे रेल्वे पोलीस भरती २०१९ / Pune Railway Police bharti  ७७ पदे Click here
नंदुरबार पोलीस भरती २०१९ / Nandurbar Police bharti  २५ पदे Click here
भंडारा पोलीस भरती २०१९ / Bhandara Police bharti  २२ पदे Click here
कोल्हापूर पोलीस भरती २०१९ / Kolhapur Police bharti  ७८ पदे Click here
सोलापूर पोलीस भरती २०१९ / Solapur Police bharti  ७६ पदे Click here
पिंपरी चिंचवड पोलीस भरती २०१९ / PCMC Police bharti  ७२० पदे Click here
धुळे पोलीस भरती २०१९ / Dhule Police bharti  १६ पदे Click here
जळगाव पोलीस भरती २०१९ / Jalgaon Police bharti  १२८ पदे Click here
मुंबई पोलीस भरती २०१९ / Mumbai Police bharti  १०७६ पदे Click here
सांगली पोलीस भरती २०१९ / Sangli Police bharti  १०५ पदे Click here
सातारा पोलीस भरती २०१९ / Satara Police bharti  ५८ पदे Click here
औरंगाबाद पोलीस भरती २०१९ / Aurangabad Police bharti  ९१ पदे Click here
नागपूर पोलीस भरती २०१९ / Nagpur Police bharti  २८८ पदे Click here
पुणे पोलीस भरती २०१९ / Pune Police bharti  २१४ पदे Click here
मुंबई रेल्वे पोलीस भरती २०१९ / Mumbai Rail Police bharti  ६० पदे Click here
नवी मुंबई पोलीस भरती २०१९ / Navi Mumbai Police bharti  ६१ पदे Click here
ठाणे पोलीस भरती २०१९ / Thane Police bharti  १०० पदे Click here

Police Bharti 2019 3rd September 2019

३१ ऑगस्ट लोकमत मध्ये प्रकाशित बातमी..

Police bharti 2019 New Advertisement

पोलीस भरती वेळापत्रक 2019.pdf

पण या मधील नेमक्या कोणत्या बातमी वर विश्वास ठेवायचा असा प्रश्न पडला असेलच.. तर मग मित्रानो आपण या विविध मॅसेजेस पैकी नक्की बातमी काय आणि  कशावर आपण विश्वास ठेवावा हेच आम्ही सांगायचं प्रयत्न या पेज वर करत आहोत… तसेच पोलीस भरतीचा पूर्ण आढावा घ्यायचा आमचा हेतू आहे.. तसेच आपल्याकडे नेमकी कोणती कागद्पत्रे तयार असावीत, आणि नवीन बदल कोणते हि पूर्ण माहिती जाणून घेऊ या…  पूर्ण माहिती पोलीस भरती २०१९ विषयी..

नवा अपडेट – २८ ऑगस्ट २०१९ 

New Update 27 August 2019 – As per the Latest news, Maharashtra Police bharti 2019 is expected Soon. The Palghar police Bharti sample Advertisement is given for your referral. As you can see this advertisement is under development very soon the official

सोलापूर, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, बीड, उस्मानाबाद यासह अन्य काही जिल्ह्यामध्ये पोलिसांची सर्वाधिक रिक्त पदे असल्याचे सुत्रांनी सांगीतले. या पोलीस शिपाई भरतीचे आदेश तात्काळ काढावेत अशी अपेक्षा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Advertisements will be available. The All Districts PDF Advertisements will be available on www.GovNokri.in. , So keep visiting us.

नवीन अपडेट – २७ ऑगस्ट २०१९ – नमस्कार मित्रानो, लवकरच पोलीस भरती २०१९ सुरु होण्याचे चिन्ह आहेत. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हि नक्कीच आनंदाची बातमी आहे. या संदर्भात एक जाहिरात आम्ही खाली दिला आहे. सोलापूर, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, बीड, उस्मानाबाद यासह अन्य काही जिल्ह्यामध्ये पोलिसांची सर्वाधिक रिक्त पदे असल्याचे सुत्रांनी सांगीतले. या पोलीस शिपाई भरतीचे आदेश तात्काळ काढावेत अशी अपेक्षा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.


या संदर्भात आपले प्रश्न असतील खालील कमेंट बॉक्स मध्ये विचारा….

Police Bharti 2019 Advertisement

संदर्भ जाहिरात बघा / Download Full PDF Advertisement वरील जाहिरात संदर्भासाठी दिलेली आहे

अर्ज करतांना अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे

 • शारिरीक पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र / गुणपत्रकाची छायाप्रत.
 • जन्मतारखेचे प्रमाणपत्र / शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत.
 • प्राधिकृत अधिका-याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची छायाप्रत.
 • उमेदवार आर्थिकदृष्टया मागासवर्गीय असल्यास प्राधिकृत अधिका-याच्या दाखल्याची छायाप्रत.
 • उमेदवार प्रकल्पग्रस्त / धरणग्रस्त / भुकंपग्रस्त असल्यास त्याबाबत प्राधिकृत अधिका-याच्या दाखल्याची छायाप्रत.
 • सेवायोजन कार्यालयांत नावनोंदणी केल्याबाबत ओळखपत्राची छायाप्रत.

Age Limit For Police Bharti

वयोमर्यादा

 • General Category
18 to 28 Years
 • Reserve Category
18 to 33 Years

Physical Eligibility For Police Bharti 2019

शारीरिक क्षमता निकष

 • Minimum Height For Female Candidates
155 C.M
 • Minimum Height For Male Candidates
165 C.M

Application Fees Details

Following are the Application Details. Also refer the PDF official advertisement before Applying online. All details are given PDF Advertisement. For More updates keep visiting us.

 • General Category
Rs. 400/-
 • Reserve Category
Rs. 250/-
 • Ex-Serviceman Candidates
Rs. 100/-

महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती 2019

राज्यातील गृह विभागाच्या अखत्यारीतील पोलिस दलातील  महाराष्ट्र पोलिस शिपाई सेवाप्रवेश नियम, 2011 मध्ये सुधारणा करण्यासाठी खालीलप्रमाणे नियम करीत आहे.
 • महाराष्ट्र पोलिस शिपाई सेवाप्रवेश सुशारणा नियम, 2019 असे संबोधण्यात यावे.
 • महाराष्ट्र पोलिस शिपाई सेवाप्रवेश नियम, 2011 मधील नियम 4 चे उपखंड 1 ,2,3 खालीलप्रमाणे सुधारीत करण्यात येत आहेत.
लेखी परीक्षेचे स्वरूप  (100 गुण) :
लेखी परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे विषयांचा समावेश असेल.
 1. मराठी व्याकरण
 2. अंकगणित 
 3. बुध्दिमत्ता
 4. सामान्य ज्ञान
लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यांयी राहतील.
शारीरिक चाचणी कशी होणार?(50 गुण) :
जे उमेदवार लेखी चाचणीत किमान 35% (मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत 33%) गुण मिळवून लेखी परिक्षा उत्तीर्ण होतील, त्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिध्द केलेल्या  जाहिरातीत प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या 1:5 या प्रमाणात प्रवर्गनिहाय उमेदवारांना खालिलप्रमाणे शारिरीक चाचणीसाठी पात्र ठरविण्यात येईल.

पोलिस भरती शारिरीक चाचणी 2019

पुरूष उमेदवारासाठी शारिरीक चाचणी एकूण 50 गुणांची असेल.
1
1600 मीटर धावणे
30 गुण
2
100 मीटर धावणे
10 गुण
3
गोळा फेक
10 गुण
एकूण
50 गुण

Police Bharti Physical Test For Female Candidates

महिला उमेदवारासाठी शारिरीक चाचणी एकूण 50 गुणांची असेल.
1
800 मीटर धावणे
30 गुण
2
100 मीटर धावणे
10 गुण
3
गोळा फेक
10 गुण
एकूण
50 गुण

Maharashtra Police Bharti 2019

जे उमेदवार लेखी चाचणीत किमान 35%  (मागास प्रवर्गातील उमेदवाराबाबत 33%) गुण मिळवून लेखी परिक्षा उत्तार्ण होतील, त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमाणुसार प्रसिध्द केलेल्या जाहिरातीत प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या 1:5 या प्रमाणात प्रवर्गनिहाय उमेदवारांना शारिरीक चाचणीसाठी पात्र ठरतील.

महाराष्ट्र पोलीस भरती केव्हा आहे 2019?

सहाजिकच सर्वाना हा प्रश्न पडला आहे कि पोलीस भरती २०१९ नेमकी कधी सुरु होणार आहे, वर लिहल्या प्रमाणे सोशल मोदींवर या बद्दलचे विविध उत्तरे आपल्याला मिळतील, परंतु अधिकृतरित्या पोलीस विभाग कडून अजून कुठलीही तारीख सध्या प्रकाशित केलेली नाही. तरी सध्या वेगाने सुरु असलील्या हालचाली बघून असे लक्षात येते कि लवकरच पोलीस भरतीचा श्री गणेश होणार आहे… तरी आपण सर्वानी तयार रहावे..

या संदर्भात अधिकृत माहिती आम्ही लवकरच www.GovNokri.in वर प्रकाशित करू, तेव्हा नियमित भेट रहा..

Police Bharti 2019 Post details

Maharashtra Police Bharti 2019 Post details are given in following table. The PDF Advertisement is given in following link. This Bharti is carried for the post of Police Shipai (Constable) & Chalak Post (Driver). The expected vacancies under this First Phase of Police Bharti is 4765 Posts.

Police Bharti 2019 Total Posts
Police Shipai 3140
Police Shipai Driver (चालक) 1625
TOTAL 4765 Vacancies

Eligibility For Maharashtra Police Recruitment 2019

As per the Maharashtra State Bharti process of Police department the candidates applying for this Recruitment should be Minimum  12th Pass for recognized Board.

Educational Qualification For Police Bharti 2019
Police Shipai 12th should be passed from its respective boards.

Maharashtra Police Bharti 2019 Recent Changes 

According to the information received by the Director General of Police, State of Maharashtra, Mumbai on the basis of the circular dated 19.4.19 of their reference, the process of filling up the posts of Police. In police recruitment process there a major changes has been done. Applicants should consider the following rules in Maharashtra Police Bharti–

Age Limit For Maha Police Bharti

Following are the age limit details. Read all details also refer the PDF advertisement for more details. More coming details will be declared here.

General Category 18 to 28 Years
Reserve Category 18 to 33 Years

Physical Eligibility For Police Bharti 2019

Minimum Height For Female 155 C.M
Minimum Height For Male 165 C.M

Application Fees Details 

Following are the fees details for the coming registration process through the Police Bharti portal. The fees can be paid through Challan Or online Payment modes.

General Category Rs. 400/-
Reserve Category Rs. 250/-
Ex-Serviceman Rs. 100/-

Applicants who may apply to Armed Police Constable in State Reserve Police Force Group No.13, Head Quarter Vadsa Desaiganji, Gadchiroli shall require to appear in additional 100 marks written examination of Gondi & Madiya languages. Also these applicants shall not be entitled to transfer outside of the state till the period of 15 years. In Maharashtra Police Recruitment 2019 process, in selection process for physical test (100 marks), the applicants who securing a minimum 35% marks (33% marks for Backward category applicants), from this eligible applicants will be sort out for written examination as per the following tests : –

 • 5 kilometer running – 50 marks
 • 100 meters running – 25 marks
 • Shot Put – 25 marks
 • Total – 100 marks

Full Advertisement


Police Bharti 2019 : महाराष्ट्र पोलीस भरती २०१९ Maharashtra police Bharti 2019 will be starting soon. As per the latest news source after the Loksabha Election Police Bharti 2019 will be announce. Candidates who are eligible for the constable post they shall be only apply online from the link provided below on this page. Police Recruitment 2019 complete district wise details are given here. Candidate keep visit on our website www.govexam.in for the latest updates of Police Bharti 2019.

यंदाच्या पोलीस भरती २०१९ मध्ये नवीन मोठा बदल आला आहे, या नव्या नियमानुसार लेखी परीक्षा प्रथम होणार आहे, त्यालाच अनुसरून आम्ही आपल्यासाठी पोलीस भरती २०१९ प्रश्नमंजुषा सुरु करीत आहोत. आम्ही आपल्या सरावासाठी रोज नवीन संभाव्य सराव पेपर देऊ. तेव्हा आमच्या वेबसाइटला नियमित भेट देत राहा…..

Police Bharti 2019 Practice Papers

Police Bharti 2019 written examination practice papers link are given below. Candidates solve maximum Practice Papers of Police Bharti 2019. All important questions papers are given below its helpful For coming MahaPolice Bharti 2019 Written Examinations.