Marathi subjects will be mandatory till the 10th Class

Marathi subjects will be mandatory till the 10th Class

दहावीपर्यंत मराठी विषय होणार अनिवार्य

राज्य शासनाकडे शिक्षणसंस्था महामंडळाचा पाठपुरावा

Until the 10th class the Marathi subjects will be mandatory, The Deputy Chief Minister of the state Ajit Pawar has recently indicated the need to force Marathi subjects in all the media schools. Thereafter, the Maharashtra State Education Corporation Corporation will now follow up with the state government to make Marathi subjects compulsory till the 10th. Due to this, the demand for compulsory Marathi subjects in all schools is increasing.

पुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी विषय सक्‍तीचा करण्याचे नुकतेच संकेत दिले आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने दहावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सर्व शाळांत मराठी विषय सक्‍तीची मागणी जोर धरू लागली आहे.

महामंडळाचा सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने वर्षभराच्या नियोजित कार्यक्रमातून शिक्षण विषयक धोरणात्मक निर्णय शासनासमोर मांडण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाचे सदस्य अजित वडगावकर यांनी दिली. यावेळी महामंडळाचे डॉ. सुधाकर जाधवर, राजीव जगताप, आबेदा इनामदार, गणपतराव बालवडकर, शरदचंद्र धारूरकर, विलास पाटील, अशोक मुरकुटेसह आदी संस्थाचालक उपस्थित होते. महामंडळाची पाच दिवसांपूर्वी पुण्यात बैठक झाली. त्यात सांगलीला उद्‌घाटनाचे अधिवेशन, दुसरे अधिवेशन अमरावती, तर कार्यक्रमाचा समारोप धुळे येथे घेण्याचा निर्णय झाला. या अधिवेशनाच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पात शिक्षणासाठी अन्य देशात मोठी तरतूद असते. मात्र, भारतात तरतुदीची रक्‍कम कमी आहे. कोठारी आयोगाने देशाच्या जीडीपी दरानुसार सहा टक्‍के खर्च शिक्षणासाठी करण्याची तरतूद करण्याचे सूचविले होते. दिल्लीमध्ये शिक्षणावरील तरतूद वाढविण्यात आली. यावरून किमान राज्य सरकारने पाच टक्‍के खर्च शिक्षण क्षेत्रावर करावा, यासाठी महामंडळाकडून प्रयत्न केले जातील, असेही सदस्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

शिक्षणसंस्था टिकल्या पाहिजेत…
वेतनेतर अनुदान बंद आहे, शासनाकडून आरटीई व शिष्यवृत्तीची रक्‍कम वेळेत मिळत नाही, त्यामुळे संस्थांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे, अशा परिस्थितीतही शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासह संस्था टिकविण्यासाठी महामंडळाकडून विशेष प्रयत्न केले जातील. शिक्षण विषयक प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करू, असेही महामंडळाच्या सदस्यांनी म्हंटले आहे.

प्रभात वृत्तसेवा

FWTRC Mumbai Bharti 2020

FWTRC Mumbai Bharti 2020

FWTRC Mumbai Recruitment 2020 : National Institute of Public Health Training & Research, Mumbai, Mumbai, invites online application form for the posts of Graduate Apprentice (Library Science). In FWTRC Mumbai Bharti 2020 there are total 02 vacancies available under FWRTC Bharti 2020 Interested and eligible candidates may submit their form online by clicking on the following  link on or before 04/02/2020.

कौटुंबिक कल्याण प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे पदवीधर अपरेंटिस (ग्रंथालय विज्ञान) पदांच्या 2 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 04 फरवरी 2020 अर्ज सादर करावे.  अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात  वाचावी.

FWTRC

 

कौटुंबिक कल्याण प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र, मुंबई भरती 2020

?विभागाचे नाव  Family Welfare Training & Research Center, Mumbai
? Name of Posts (पदांचे नाव)  Graduate Apprentice (Library Science).
#️⃣ Total Vacancies (एकूण पदसंख्या)  02 Posts
? Application Mode  Online Application Form
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.fwtrc.gov.in

पदांची तपशीलवार माहिती

1) Graduate Apprentice (Library Science). 02

[quads id=2]

? Educational Qualification Eligibility For FWRTC Graduate Apprentice  Recruitment

शैक्षणिक पात्रता 

For Graduate Apprentice (Library Science).
  • Bachelor’s Degree (in Arts/Science/Commerce)
  •  Degree in
    Library Science/ Library & Information Science with First Class

⏰ All Important Dates

?Application Starting From 17/1/2020
⏰ Last Date (शेवटची तारीख) 04/02/2020
[quads id=1]

How to Apply For FWTRC Vacancy 2020:

  • To apply to the posts eligible applicants are need to apply online by using following online applications link
  • Online applications will get start from 17th January 2020
    Applicants have to get register online by using following link
  • Fill the online applications form by mentioning all require details

Important Link of FWTRC Bharti 2020

📡 वेबसाईट लिंक
📝 ऑनलाईन अर्ज
📄 जाहिरात
[quads id=1]

FWTRC Mumbai Bharti 2020

FWTRC Mumbai Recruitment 2020 : National Institute of Public Health Training & Research, Mumbai (NIPHTR), formerly known as Family Welfare Training and Research Centre, Mumbai, a Central Training Institute of Ministry of Health and Family Welfare, Government of India application are invited for the recruitment of Consultant- Public Health, Consultant- IEC, Consultant Training, Statistical Officer, Sociologist Posts. In FWTRC Mumbai Bharti 2020 there are total 05 vacancies available under FWRTC Bharti 2020 Willing and Eligible candidates may attend the Walk in Interview, which is conduct on 16th and 17th Jan 2020. 

कौटुंबिक कल्याण प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सल्लागार- सार्वजनिक आरोग्य, सल्लागार- आयईसी, सल्लागार प्रशिक्षण, सांख्यिकी अधिकारी, समाजशास्त्रज्ञ पदांच्या 05 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 16 आणि 17 जानेवारी 2020 तारखेला पदाप्रमाणे मुलाखती करिता हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात  वाचावी.

FWTRC

 

कौटुंबिक कल्याण प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र, मुंबई भरती 2020

?विभागाचे नाव  Family Welfare Training & Research Center, Mumbai
? Name of Posts (पदांचे नाव)  Consultant- Public Health, Consultant- IEC, Consultant Training, Statistical Officer,Sociologist
#️⃣ Total Vacancies (एकूण पदसंख्या)  05 Posts
? Application Mode  Walk in Interview
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.fwtrc.gov.in

पदांची तपशीलवार माहिती

1) Consultant- Public Health 01
2) Consultant- IEC 01
3) Consultant Training 01
4) Statistical Officer 01
5) Sociologist 01

[quads id=2]

? Educational Qualification Eligibility For NIPHTR Recruitment

शैक्षणिक पात्रता 

For Consultant- Public Health Medical Postgraduate in Community Medicine/Public Health
For Consultant- IEC Post Graduate Degree/Diploma In Mass
Communication/ Social Work
For Consultant Training Post Graduate Degree/Diploma with 5 years’ experience
For Statistical Officer Postgraduate degree in statistics
For Sociologist Postgraduate in sociology

₹ Application Fee (फीस)

  • Open/OBC category
₹ 500/- DD
  • SC/ST category
₹ 200/- DD

⏰ All Important Dates

?Application Starting From 12/10/2019
⏰ Last Date (शेवटची तारीख) 31/10/2019
[quads id=1]

Walk in Interview For FWTRC Vacancy 2020:

  • Eligible applicants to the posts can be apply by walk – in for interview
    For interview applicants need to bring their applications at following mention address
  • bring applications duly filled with all require details
    Mention education qualifications, experience, age etc details in the applications
  • Also need to bring their all original documents & certificates as necessary to the posts
  • Walk – in Interview will be conduct on 16th and 17th January 2020 as per Posts
  • Walk – in Interview Address :

राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्था,  मुंबई -400004

Important Link of FWTRC Bharti 2020

📡 वेबसाईट लिंक
📄 जाहिरात
[quads id=1]

Rashtriya Balkamgar Prakalp Mumbai Bharti 2020

Mumbai Sub Urban Recruitment 2020

Rashtriya Balkamgar Prakalp Mumbai Bharti 2020: Rashtriya Balkamgar Prakalp Mumbai invites application form the posts of Project Director, Program Manager,Clerk & Accountant, Computer Operator Posts. In Rashtriya Balkamgar Prakalp Mumbai Recruitment 2020 there are total 04 vacancies available to be filled. Willing applicants need to submit application form before 29th January 2020. More details are given below.

राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प, मुंबई उपनगर जिल्हा  नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कप्रकल्प संचालक, प्रोग्राम मॅनेजर, लिपिक आणि लेखापाल, संगणक ऑपरेटर पदांच्या 32 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 29 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Govt of India Logo

Rashtriya Balkamgar Prakalp Bharti 2020 Details

? Department Name

Rashtriya Balkamgar Prakalp Mumbai sub Urban District

? Recruitment Name
Mumbai sub Urban Recruitment 2020
? Name of Posts (पदाचे नाव)  Project Director, Program Manager,Clerk & Accountant, Computer Operator
#️⃣Total Vacancies (पदसंख्या)  04 Vacancies
?Application Mode  Offline Application Form
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  mumbaisuburban.gov.in/

Vacancy Details of Mumbai Sub Urban Distict Corporation Recruitment

Project Director 01
Program Manager 01
Clerk & Accountant 01
Computer Operator 01

? Educational Qualification Eligibility For IDBI Bank Recruitment
शैक्षणिक पात्रता 

  • For Project Director
MSW
  • For Program Manager
BSW/MSW
  • For  Clerk & Accountant
Graduate in commerce
  • For Computer Operator
Higher Secondary School

⏰ All Important Dates

⏰Last Date 29/01/2020

How to Apply for  Details For Sub Urban Mumbai Bharti 2020 :

  • Apply to the posts by submitting their applications to given application address.
  • Applications should get filled with all necessary details as education qualification, experience, age etc.
  • Also attach all require documents & certificates as necessary.
  • Duly filled applications should get reach before last date to :

मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष राष्ट्रीय बालकामगार पुनवर्सन, जिल्हा मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, 10 वा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, शासकीय कॉलनी, बांद्रा, मुंबई – 400051

Important Links For Rashtriya Balkamgar Prakalp Bharti 2020

📡 वेबसाईट लिंक
? जाहिरात आणि अर्ज

Get Admission Easily to ‘Pune University’ for Co-Ordinator

Get Admission Easily to ‘Pune University’ for Co-Ordinator

पुणे विद्यापीठात ‘समन्वयका’मुळे प्रवेश होणार सोपी

Pune University Admission 2020 : Every year, the admissions coordinator will be appointed at each college to get rid of the confusion students face during the college admissions process. The decision was taken by Savitribai Phule Pune University and accordingly, circulars have been sent to all affiliated institutions and research centers. Read the more details which is given below:

दर वर्षी महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रियेदरम्यान निर्माण होणाऱ्या गोंधळातून विद्यार्थ्यांची सुटका व्हावी, यासाठी प्रत्येक महाविद्यालयात प्रवेश समन्वयक नेमण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हा निर्णय घेतला असून, त्यानुसार सर्व संलग्न संस्था, संशोधन केंद्रांना परिपत्रक पाठवून आदेश देण्यात आले आहेत.

विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, परिसंस्थेतील प्रवेशप्रक्रिया विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) वेळोवेळी दिलेल्या सूचना विचारात घेऊन महाविद्यालय स्तरावर राबवण्यात येतात. या वेळी माहितीअभावी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. प्रवेशासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे, प्रवेश रद्द करणे, प्रवेश रद्द करून कागदपत्रांची व शुल्काची परत मागणी करणे याबाबतच्या नियमांची विद्यार्थ्यांना माहितीच नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. यासंदर्भातील अनेक तक्रारी विद्यापीठाकडे करण्यात आल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर शुल्क व कागदपत्रांच्या बाबतीत विद्यार्थ्यांची अडवणूक करण्यात येऊ नये, यासाठी महाविद्यालय स्तरावर सुसूत्रीकरण यंत्रणा असावी, अशा स्पष्ट सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिल्या होत्या. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया, विविध शिष्यवृत्ती योजना याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविणे आवश्यक आहे. त्यासाठी महाविद्यालयातील प्रवेशप्रक्रियेत अधिक सुसूत्रता निर्माण होण्यासाठी प्रत्येक महाविद्यालय, मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश समन्वयक नियुक्त केल्यास विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण महाविद्यालय स्तरावरच करता येईल. त्यासाठी महाविद्यालय प्रवेश समन्वयकाची नियुक्ती करण्याची कार्यवाही करावी, असा आदेश शैक्षणिक प्रवेश विभागाच्या उपकुलसचिवांनी दिले आहेत.

असे आहेत निकष

महाविद्यालय प्रवेश समन्वयक पदाची जबाबदारी अनुभवी प्राध्यापकावर सोपविण्यात यावी. त्यासाठी संबंधित प्राध्यापकाकडे अध्यापनाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असावा. नियुक्ती किमान तीन वर्षांच्या कालावधीसाठी केली जावी. संबंधित प्राध्यापक महाविद्यालय प्रवेश समितीचा पदसिद्ध सचिव असेल.

समन्वयकाची जबाबदारी

महाविद्यालय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करणे, प्रवेशाच्या कामकाजात समन्वय राखणे, विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांसाठी प्रवेशासंदर्भात प्राप्त झालेली परिपत्रके, सूचना इत्यादींची माहिती विद्यार्थ्यांना देणे, सरकारच्या व विद्यापीठाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती विद्यार्थ्यांना देणे; तसेच त्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करणे आदी जबाबदाऱ्या प्रवेश समन्वयकाला पार पाडाव्या लागतील.

सौर्स : म. टा.

WRD Nagpur Bharti 2020

Water Resources Department Nagpur Bharti 2020

WRD Nagpur Bharti 2020: Maharashtra water Department, Nagpur invites offline application form for the posts of  Retired Deputy Engineer. In WRD Nagpur Recruitment there are total 01 vacancy available to be filled. Eligible and Interested candidates may submit their application form to the given address. The last date for submission of application form is 30 January 2020. More details of WRD Nagpur Bharti 2020 applications & applications address is given below : –

जलसंपदा विभाग, नागपुर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सेवानिवृत्त उपअभियंता पदाच्या एकूण 01 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

WRD Nagpur Bharti 2020

WRD Nagpur Bharti 2020

?विभागाचे नाव  WRD Nagpur
? Name of Posts (पदांचे नाव)  Retired Deputy Engineer
#️⃣ Total Vacancies (एकूण पदसंख्या)  01 Post
? Application Mode  Offline Application Form
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.wrd.maharashtra.gov.in

पदांची तपशीलवार माहिती

1 Retired Deputy Engineer 01 Post

? Educational Qualification Eligibility For

WRD Nagpur Bharti 2020 Recruitment
शैक्षणिक पात्रता 

  • For Retired Deputy Engineer
Retired officer, BE (CIVIL)

⏰ All Important Dates

?Application Starting From 13/01/2020
⏰ Last Date (शेवटची तारीख) 30/01/2020

How to Apply For WRD Nagpur Department Recruitment 2020:

  • Apply to the posts by submitting their applications to given application address.
  • Applications should get filled with all necessary details as education qualification, experience, age etc.
  • Also attach all require documents & certificates as necessary.
  • Duly filled applications should get reach before last date to : मुख्य अभियंता  जलसंपदा विभाग  सिव्हील लाईन्स, नागपूर – 440001

Important Link of WRD Nagpur Bharti 2020

📡 वेबसाईट लिंक
📄 जाहिरात