SAIL Chandrapur Bharti 2022

SAIL Chandrapur Bharti 2022

SAIL Chandrapur Recruitment 2022: Steel Authority of India, Chandrapur Ferro Alloy Plant (CFP). Chandarpur is going to invited online application form for the posts of Senior Consultant, Consultant,  Medical Officer, Manager, Deputy Manager, Assistant Manager, Mines Foreman, Surveyor, Operator Cum Technician, Mining Mate, Attendant Cum Technician, Fireman . There is are total 259 vacancies to be filled under SAIL Bharti 2022.  Job Location for these posts is Chandrapur. Applicants are need to submit online application form through the given link before 17th December 2022.

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, चंद्रपूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “वरिष्ठ सल्लागार, सल्लागार, वैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, खाण फोरमॅन, सर्वेक्षक, ऑपरेटर कम टेक्निशियन, मायनिंग मेट, अटेंडंट कम टेक्निशियन, फायरमन” पदांच्या एकूण 259 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 17 डिसेंबर 2022  या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे

SAIL Chanda Bharti 2022

 

SAIL Chandrapur Bharti 2022 Details

 Department Name
Steel Authority of India, Chandrapur
Recruitment Name
SAIL Chandrapur Recruitment 2022
Name of Posts (पदाचे नाव)  Senior Consultant, Consultant,  Medical Officer, Manager, Deputy Manager, Assistant Manager, Mines Foreman, Surveyor, Operator Cum Technician, Mining Mate, Attendant Cum Technician, Fireman
Total Vacancies (पदसंख्या)  259 Posts
Application Mode  Online Application Form
 Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://www.sail.co.in/en/home

Vacancy Details of SAIL Recruitment 2022

1. Senior Consultant
02 Post
2  Consultant
08 Posts
3  Medical Officer
05 Posts
4 Manager
06 Posts
5 Deputy Manager
02 Posts
6 Assistant Manager
22 Posts
7 Mines Foreman
16 Posts
8 Surveyor
04 Posts
9 Operator Cum Technician
75 Posts
10 Mining Mate
17 Posts
11. Blaster
17 Posts
12 Attendant Cum Technician
77 Posts
13 Fireman
08 Posts

SAIL Bharti 2022- Eligibility Criteria for above posts

1. Senior Consultant
DM/DNB in Cardiology from a University / Institute recognized by Medical Council of India / National Board of Examination / National Medical Commission.
2  Consultant
PG Degree/DNB in General Medicine / General Surgery / Psychiatry / Orthopaedics / ENT / Transfusion Medicine from a University
3  Medical Officer
MBBS from a University
4 Manager
BE/B.Tech (Full-time)
5 Deputy Manager
BE / B.Tech (Full-time)
6 Assistant Manager
BE/B.Tech (Full-time)
7 Mines Foreman
Matriculation
8 Surveyor
Matriculation
9 Operator Cum Technician
Matriculation
10 Mining Mate
Matriculation
11. Blaster
Matriculation
12 Attendant Cum Technician
Matriculation
13 Fireman
Matriculation

⏰ All Important Dates 

⏰ Interview Date 17/12/2022

Interview Details for SAIL Bharti 2022:

  • To apply to the posts eligible applicants are need to apply online by using following online applications link
  • Applicants have to get register online by using following link
  • Fill the online applications form by mentioning all require details
  • Also applicants need to pay the applications fees as given above
  • Complete the online applications form before closing date.

Important Link of SAIL Bharti 2022

📡 वेबसाईट लिंक
ऑनलाईन अर्ज करा
📄 जाहिरात

Maharashtra Nagar Parishad Bharti 2022

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2022

Maharashtra Nagar Parishad Bharti 2022- Maharashtra Municipal Council invites applications for recruitment to Civil Engineer, City Coordinator MIS Specialist post. Applications are inviting for filling up the various vacancies of the posts. Applicants need to apply online mode for above posts in  Maharashtra Nagar Parishad Bharti 2022. Eligible candidates can submit application to the motioned address.

महाराष्ट्र नगरपरिषद नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “स्थापत्य अभियंता, शहर समन्वयक एमआयएस विशेषज्ञ” पदांच्या एकूण विविध रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी.  

Maharashtra Nagar Parishad Bharti 2022 Details

Department Name  (विभागाचे नाव ) Maharashtra Municipal Council
Recruitment Name  (भरती नाव) Nagar Parishad Recruitment 2022
Name of Posts (पदाचे नाव)  Civil Engineer, City Coordinator MIS Specialist
Total Vacancies (पदसंख्या)  various vacancies
Application Mode  (अर्ज कसा कराल) Offline Application Form
Official Website (अधिकृत वेबसाईट) 

Educational Qualification Eligibility For NHM Recruitment 2022

शैक्षणिक पात्रता

  •  For Civil Engineer
Graduate/ Post-Graduate (Civil Engineering)
  •  For City Coordinator
BE, B.Tech in any stream, B.Arch, B.Planning
  •  For  MIS Specialists 
Post-Graduate or Graduate/ Graduate Diploma in Computer Science

⏰ All Important Dates  

⏰ Last Date As per the Given Date

District Wise – Maharashtra Nagar Parishad Bharti 2022

District Full Advertisement
Nagar Parishad Kadegaon Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Patur Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Tiwasa Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Bhusawal Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Wada Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Mahagaon Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Gadchandur Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Nandgaon Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Jiwati Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Jiwati Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Digras Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Jiwati Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Manmad Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Sinnar Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Talasari Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Ghatanji Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Buttibori Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Brahmapuri Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Warora Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Yeola Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Sakri Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Warwade Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Jat Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Niphad Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Surgana Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Chandwad Bharti 2022 Click Here
Nagar Panchayat Ralegoan Bharti 2022 Click Here
Nagar Panchayat Motala Bharti 2022 Click Here
Nagar Panchayat Bhiwapur Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Telhara Bharti 2022 Click Here
Nagar Panchayat Pali Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Khapa Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Umarkhed Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Chimur Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Ramtek Bharti 2022 Click Here
Nagar Panchayat Bhabhulgaon Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Rajura Bharti 2022 Click Here
Nagar Panchayat Mahadula Bharti 2022 Click Here
Nagar Panchayat Jalkot Bharti 2022 Click Here
Nagar Panchayat Mohpa Bharti 2022 Click Here
Nagar Panchayat Sillod Bharti 2022 Click Here
Nagar Panchayat Kalmeshwar Bharti 2022 Click Here
Nagar Panchayat Mowad Bharti 2022 Click Here
Nagar Panchayat Wanadongri Bharti 2022 Click Here
Nagar Panchayat Kannad Bharti 2022 Click Here
Nagar Panchayat Wadi Bharti 2022 Click Here
Nagar Panchayat Khapa Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Chopada Bharti 2022 Click Here
Nagar Parishad Chalisgaon Bharti 2022 Click Here
Nagar Panchayat Kopargaon Bharti 2022 Click Here
Nagar Panchayat Amalner Bharti 2022 Click Here

 

SRPF Police Bharti 2022

SRPF Police Bharti 2022

Maharashtra SRPF Bharti 2022: State Reserve Police Force has issued the notification. There are Police Constable (Police Shipai) 1201 vacancies to be filled under SRPF Bharti 2022. Applicants need to submit an Online applications Form. The last date for submission of the application form is 30th Nov 2022Candidates keep visit on our website and solve the police Bharti practice paper given below.

District wise SRPF Police Recruitment 2022 – जिल्हानिहाय जाहिराती

SR. No District No. of Posts  Full Advertisement
01 SRPF Katol Nagpur Group 18 Police Bharti 2022  243 Posts Click Here
02 SRPF Solapur Group 10 Police Bharti 2022  33 Posts Click Here
03 Gondia SRPF Group 15 Police Bharti 2022  40 Posts Click Here
04 SRPF Group 19 Kusadgaon Ahmednagar Police Bharti 2022  278 Posts Click Here
05 Duand SRPF Group 7 Police Bharti 2022 110 Posts Click Here
06 Dhule SRPF Group 6 Police Bharti 2022  59 Posts Click Here
07 Pune SRPF Group 1 Police Bharti 2022 119 Posts Click Here
08 Nagpur SRPF Group 4 Police Bharti 2022 54 Posts Click Here
09 Kolhapur SRPF Group 3 Police Bharti 2022 Click Here
10 Pune  SRPF Group 2 Police Bharti 2022 46 Posts Click Here
11 Mumbai  SRPF Group 8 Police Bharti 2022 75 Posts Click Here
12 Duand SRPF Group 7 Police Bharti 2022 71 Posts Click Here

 

ZP Bharti 2022

ZP Bharti 2022

ZP Bharti 2022- Latest updates regarding ZP Bharti 2022 is that About 10 thousand posts are going to be recruited in Zilla Parishad. The government has approved to fill up 80 percent of the total vacancies in the direct service quota of Group ‘C’ cadre in Zilla Parishads.

 राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदांमध्ये गट ‘क’ संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ही पदभरती १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी जारी करण्यात आला. दरम्यान, जिल्हा परिषदेत सुमारे १० हजार पदांची भरती होणार असल्याचे सांगण्यात आले.

कोरोना महामारी नियंत्रणात आल्यानंतर दोन वर्षांनंतर म्हणजेच मे २०२२ मध्ये जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व रिक्त पदे सर्व जिल्हा परिषदांनी पूर्वीप्रमाणेच जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा स्तरावरच भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार सप्टेंबर २०२२ मध्ये शासनाच्या विविध विभागांनी सुधारित आकृतिबंध तयार करून वित्त विभागाच्या मान्यतेनंतर गट ‘ड’ वगळता उर्वरित रिक्त पदांपैकी ८० टक्के पदे भरण्यास परवानगी दिली आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य सरकारने १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी ७५ हजार पदे भरण्याचा संकल्प सोडला आहे.

 


ZP Bharti 2022– Zilla Parishad Amravati Recruitment Process Starts form 15th September 2022. The dates of the Maharashtra ZP Bharti 2022 examinations will be announced soon. Read More details about ZP Bharti 2022 are given below.

जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 15 सप्टेंबर पासून सुरु होणार

Maharashtra ZP Bharti 2022: अमरावती जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 15 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. 06 जुलै 2022 रोजी महाराष्ट्रातील ग्रामविकास विभाग जिल्हा परिषद भरतीमधील सद्यस्थिती आणि भरतीप्रक्रीयेमधील पुढील कार्यवाही या विषयावर मीटिंग घेण्यात आली. त्यामुळे येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदा जि. प. भरती परीक्षांच्या तारखा जाहीर होतील.

महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती बाबत महाराष्ट्र शासनाने 10 मे 2022 रोजी नवीन शासन निर्णय जाहीर करून जिल्हा परिषद भरती संदर्भात update (Maharashtra ZP Bharti 2022) दिला होता. मार्च, 2019 च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधीत गट-क संवर्गातील पदे भरण्याचा आदेश  दिनांक 14 जून, 2021 दिला होता. पण परीक्षा झाली नव्हती. आता या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत एक शासन निर्यय (Maharashtra ZP Bharti 2022) प्रसिद्ध करण्यात आला होता. ज्यात Maharashtra ZP Bharti 2022 ची परीक्षा ही जिल्हा निवड समितीमार्फत घेण्यात येईल असे सांगितले होते व महाराष्ट्र जिल्हा परिषद भरतीची परीक्षा येत्या काही दिवसात होणार आहे.


अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत १५ सप्टेंबरपासून कर्मचारी भरती प्रक्रिया राबविल्या जाणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया आधी पदोन्नतीने भरावयाची रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडे जि. प. आरोग्य सेवा कर्मचार्यांच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला लवकरच जिल्हा परिषद भरती परीक्षांच्या तारखा जाहीर होतील.


Zilha Parishad Mega recruitment was announced in the Maharashtra state. It included 13521 vacancies in Zilla Parishad. 20 lakh applications were received for this in March 2019. A lots of candidate applied for various posts by spending three to four thousand rupees. Since the recruitment process for various posts has been going on for a year, the candidates expected that the posts of the Zilla Parishad will also be filled soon but there were no movement from the government.

However, the senior officials of the Gram Vikas Vibhag and Panchayat Raj Vibhag informed that the ZP Recruitment process, which was stalled due to technical reasons, has now become easier. The General Administration Department has given permission for the recruitment and the government has given instructions that one of the three newly appointed companies should be selected for the examination. Therefore, the Department of Rural Development and Panchayat Raj will soon select a company and start the recruitment process. Read the complete details given below and keep visit us.

ZP bharti 2022

  1. ZP Beed Bharti -जिल्हा परिषदेत ८० अनुकंपाधारकांची भरती ; कागदपत्राची पडताळणी यादी जाहीर
  2. ZP Ratnagiri Bharti – रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये तब्बल दोन हजार 844 पदांची भरती लवकरच
  3. ZP Teacher Bharti -जिल्हा परिषद शाळांमध्ये ४५०हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त
  4. ZP Yavatmal Bharti -जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षकांची 68 पदे रिक्त
  5. ZP Bhandara Bharti – जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये २०० स्वयंसेवक नेमण्याचा निर्णय
  6. ZP Hingoli Bharti-जिल्हा परिषदे मध्ये सरळ सेवेची 498 पदे रिक्त!
  7. ZP Sangli Bharti- जिल्ह्यात शिक्षक, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांची एकूण १६३९ पदे रिक्त
  8. ZP Thane Bharti – ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध विभागात एक हजार २९० पदे रिक्त
  9. ZP Buldhana Bharti -बुलढाणा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ८३ शिक्षकांची पदे रिक्त
  10. ZP Nashik Bharti- नाशिक जिल्हा परिषदेत 3046 पदे रिक्त
  11. ZP Nanded Bharti- या जिल्ह्यात गटशिक्षणाधिक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकार्‍यांसह 19 पदे रिक्त
  12. ZP Nagpur Bharti- जिल्हा परिषद मार्फत 50 कंत्राटी शिक्षक पदांची भरती लवरकरच
  13. ZP Pune – ZP पुणे मध्ये बचत गटांच्या माध्यमातून गावा-गावात रोजगार निर्मिती
  14. ZP Ahmednagar – जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील 582 पदांची भरती लवकरच

ZP Bharti 2022 Latest updates for 10,127 posts is here. All the Zilla Parishads in the Maharashtra State have been directed to immediately start the recruitment process for the posts related to health department (Arogya Vibhag) at the district level. The ZP Arogya Vibhag Recruitment process has been started for 10127 vacancies in the 5 different categories of Health Workers, Nurses, Laboratory Technicians, Pharmaceutical Manufacturers and Health Supervisors in the Zilla Parishads of the State. The recruitment will be done through a district selection committee set up under the chairmanship of the district collector, Rural Development Minister Hasan Mushrif said on Thursday.

Zilha Parishad Bharti 2022 Group C

ZP Bharti 2022

जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती लवकरच

जिल्हा परिषद परीक्षेला अनुसरून महात्व्वाचे सराव पेपर – ZP Bharti 2022 Sample Papers 

जिल्हा परिषद भरती 2022 संभाव्य प्रश्नसंच

ZP Bharti 2022 Exam Syllabus Download

राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या संवर्गातील १० हजार १२७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हा निवड समितीमार्फत ही भरती करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिली.

  • राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क संवर्गापैकी आरोग्य विभागाशी संबंधित पदांची भरती प्रक्रिया जिल्हा स्तरावरच घेण्याबाबतची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याबाबत सर्व जिल्हा परिषदांना आदेश देण्यात आला आहे.
  • पाच संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार आलेल्या अर्जातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.  पाच संवर्गासाठी एकूण चार लाख अर्ज प्राप्त झाले असून या  अर्जाद्वारे उमेदवारांची परीक्षेद्वारे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ही भरती प्रकिया आता तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
  • आरोग्य विभागाशी संबंधित पाच संवर्ग वगळता इतर संवर्गातील मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुधारित आकृतीबंधास मान्यता मिळाल्यानंतर इतर संवर्गातील पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

ZP Bharti 13000 posts

पदसंख्या अशी..ZP Bharti 2022- Vacancy Details 

  • आरोग्य विभागाशी संबंधित
  • आरोग्य पर्यवेक्षकाची ४७ पदे,
  • औषध निर्मात्याची ३२४ पदे
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञाची ९६,
  • आरोग्य सेवकाची तीन हजार १८४ पदे
  • आरोग्य सेविकांची सहा हजार ४७६ पदे
  • अशी एकूण १० हजार १२७ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

3 वर्षांपासून रखडलेली ZP भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार.

ZP Bharti 2022 for 5300 posts will be started soon. As per the today’s (11th May 2022) news the ZP Bharti process, which has been stalled for 3 years, will start soon. The Zilla Parishad had in March 2019 issued the recruitment for the health department. But the Corona epidemic pushed it forward. Recruitment process will be implemented for 5300 posts through Zilla Parishad. Now, as per the instructions issued by the state government, the way has been cleared for recruitment of 5300 persons. Educational Qualification For this, it is necessary to have B.Pharm / D.Pharm degree for drug manufacturer. Also MS-CIT / CCC is required to have computer knowledge.

जिल्हा परिषदेने मार्च 2019 मध्ये आरोग्य विभागासाठी भरती जारी केलेली होती. पण कोरोना महामारीमुळे ती पुढे ढकलली गेली. जिल्हा परिषदेमार्फत 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आता राज्य सरकारनं जारी केलेल्या निर्देशांनुसार 5300 जणांच्या भरतीचा मार्ग मोकळा झालाय. यासाठी शैक्षणिक पात्रता औषध निर्माता यासाठी B.Pharm/D.Pharm ची पदवी असणे गरजेचे आहे. तसेच MS-CIT/CCC हे संगणकीय ज्ञान असणे गरजेचे आहे…

ZP Bharti 2022 for 5300 Posts started soon

  • एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी  महत्वाची बातमी आहे. गेल्या तीन वर्षापासून रखडलेली जिल्हा परिषदेतील  ZP Health  आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील पदासाठी ही जाहिरात 2019 ला काढण्यात आली होती. मात्र गेल्या तीन वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे रखडली होती.
  • दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी राज्य शासनाने शासन निर्णय काढत 2019 ची भरती प्रक्रिया तत्काळ राबविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार 2019 मध्ये अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज भासणार नाही. भरती प्रक्रिया सुरु करण्याबाबतच सकारात्मक चिन्ह दिसून लागल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
  • कोरोनामुळे  आणि त्यानं वेगवेगळ्या वादांमुळे गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माता आणि इतर संबंधित पदांची भरती रखडली होती. जाहिरात काढण्यात आल्यानंतरही ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्यानं विद्यार्थी निराश झाले होत. दरम्यान, आता पुन्हा एकदा भरती प्रक्रिया तत्काळ सुरु करण्यात येण्याच्या हालचालींना वेग आलाय.

Eligibility for ZP Bharti 2022

  • आरोग्य सेवक पदासाठी 10वी उत्तीर्ण तसेच संगणकीय ज्ञान हवे.
  • आरोग्य सेविका पदासाठी सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद असावे.
  • आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी आरोग्य कर्मचारी कोर्स केलेला असावा, अशी अट घालण्यात आली आहे
  •  प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी B.Sc ला फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी/जूलॉजी/माइक्रोबायोलॉजी हे विषय घेऊन पदवीधर असावा.
  •  या परीक्षेसाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे होती.
  • ही पदे संपूर्ण महाराष्ट्र भरली जाणार आहेत.
  • यासाठी नोंदणी फी ओपन कॅटेगिरीसाठी 500 रुपये तर मागासवर्गीयांसाठी 250 रुपये आणि माजी सैनिकांसाठी मोफत असणार आहे.
  • या प्रक्रियेत, उमेदवाराला ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी तपशीलांसह तयार होणे आवश्यक होतं.
  • वैयक्तिक तपशील जसे आधार कार्ड क्रमांक, जन्मतारीख, ईमेल आयडी, फोन नंबर, पत्ता तपशील, छायाचित्र आणि स्वाक्षरी आवश्यक आहे.
  • SSC किंवा जन्म प्रमाणपत्रानुसार अर्जदाराचे नाव भरावे, कारण जर तुमच्या कोणत्याही अधिकृत ओळखपत्राशी नाव जुळत नसेल तर तुमचा अर्ज नाकारण्यात येईल.

ZP Bharti 2022 Today’s updates : – Rural Development Minister Hasan Mushrif informed that mega recruitment of 13000 seats in Zilla Parishad will be done through direct service recruitment. The state government has decided to fill the vacancies of Group C and D in Maharashtra Zilla Parishad through direct recruitment. Earlier, the government had decided to outsource ‘C’ and ‘D’ class seats in the Zilla Parishad. However, withdrawing the decision today, Minister Mushrif clarified that the seats would be filled on behalf of a committee headed by the District Collector.

जिल्हा परिषदेतील १३००० जागेची मेगाभरती सरळ सेवा भरतीद्वारे होणार

जिल्हा परिषदेतील १३००० जागेची मेगाभरती सरळ सेवा भरतीद्वारे होणार अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि आज दिली. महाराष्ट्र जिल्हा परिषदेतील ग्रुप ‘क’ आणि ‘ड’ वर्गाच्या रिक्त जागा सरळ सेवा भरतीद्वारे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याआधी जिल्हा परिषदेतील ‘क’ व ‘ड’ वर्गाच्या जागा आउटसोर्सिंग करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परंतु, हा निर्णय आज मागे घेत मंत्री मुश्रीफ यांनी या जागा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीच्या वतीने भरण्यात येतील, असे स्पष्ट केले.

ZP Bharti 2022-The recruitment process, which was delayed due to technical reasons, is now Cleared.  Recruitment for 13 thousand 521 posts in all the Zilla Parishads in the state which has been stalled for three years has been cleared. The state’s general administration department has approved the recruitment and selected a company for the examination.

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील १३ हजार ५२१ पदांची तीन वर्षांपासून रखडलेल्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने पदभरतीला मान्यता दिली असून परीक्षेसाठी एका कंपनीची निवड केली आहे. त्यामुळे २० लाखांहून अधिक अर्जदारांना दिलासा मिळाला आहे.

राज्यात मेगा भरतीची घोषणा करण्यात आली होती. त्यात जिल्हा परिषदे मधील १३ हजार ५२१ जागांचा समावेश होता. यासाठी मार्च २०१९ मध्ये २० लाखांवर अर्ज आले. एका उमेदवाराने तीन ते चार हजार रुपये खर्च करून विविध पदांसाठी अर्ज केलेत. वर्षभरापासून विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू असल्याने जिल्हा परिषदेचीही पदभरती होईल, अशी अपेक्षा उमेदवारांना होती.

मात्र, सरकारकडून कुठलीच हालचाल नसल्याने रोष वाढला होता. मात्र, तांत्रिक कारणांमुळे रखडलेल्या भरती प्रक्रियेचा मार्ग आता सुकर झाल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सामान्य प्रशासन विभागाने भरतीसाठी परवानगी दिली आहे.


ZP School Bharti 611 Vacancy

झेडपीच्या शाळांत ६११ पदे रिक्त

ZP Recruitment 2020 : ZP School Teachers 611 seats are still vacant in Nashik District. As per the latest news There are 11799 teacher approved posts in the district. There are 11 thousand 188 teachers working in it. There are 611 teacher positions vacant. In the information collected by the Zilla Parishad’s Primary Teachers Department on January 1, the details of the approved posts and working posts are given. All other important details are given below, candidates read the complete details carefully and keep visit us.

ZP Recruitment 2022 vacancy Details

शिक्षकांची रिक्त पदे

  1. तालुका – मंजूर पदे – कार्यरत पदे – रिक्त पदे
  2. बागलाण – ९३८- ९१२- २६
  3. चांदवड – ६६१- ६२५-३६
  4. देवळा – ४२३-४०२- २१
  5. दिंडोरी – ९४२- ९३२- १०
  6. इगतपुरी – ८९९- ८७२- २७
  7. कळवण – ६४९- ६३१- १८
  8. मालेगाव – ११८९- ११०६- ८३
  9. नांदगाव – ७१४- ६३०- ८४
  10. नाशिक – ५२२-५०८- १४
  11. निफाड – ९९९- ९५३- ४६
  12. पेठ – ५९३- ५६८-२५
  13. सिन्नर – ७८७-७६१-२६
  14. सुरगाणा – ८९९-८१९- ८०
  15. त्र्यंबकेश्वर -७४९-७१५- ३४
  16. येवला – ८२६- ७४८-७८
  17. पब्लिक स्कूल व कन्याशाळा -९-६ -३
  18. एकूण – ११७९९- १११८८-६११
सौर्स : मटा

जिल्हा परिषदेत भरती प्रक्रिया सुरू

ZP Bharti 2022 : ZP  Recruitment 2020 Process have been started now. There was a spurt in mobilization of Gram Panchayat employees for the recruitment of 10% of the vacant posts as Zilla Parishad Sevak. So the hiring process started for upcoming months. According to this, the original documents of the Gram Panchayat employees have been verified and shaded copies of the documents have been obtained. On the basis of errors found in the scrutiny of the documents, the revised final list is in the process of taking shaded copies of the required documents from the Gram Panchayat and making corrections thereon. The work will be completed in the next two to three days and instructions and objections will be requested. Read the complete details given below :

ZP Bharti 2022 Document Verification

जिल्हा परिषदेकडील ७१४ रिक्त पदांसाठी सरळसेवेने भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एकूण पदांपैकी दहा टक्के म्हणजेच ७४ पदे ग्रामपंचायत कर्मचारी सेवा ज्येष्ठता यादीमधून शैक्षणिक अर्हता आणि सेवा ज्येष्ठतेनुसार भरली जाणार आहेत. ही प्रक्रिया पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये पूर्ण होणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोकसभा निवडणूक आचारसंहिता आणि त्यानंतर पुन्हा विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र, आचारसंहितेमुळे निवडीचे आदेश देण्यात आले नव्हते. या प्रश्नी काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत संघटनांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला होता. तेव्हा १० टक्के सेवक भरतीचे आदेश काढले जातील असे आश्वासन तत्कालीन अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिले होते. त्यानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून जिल्हा परिषद सेवक म्हणून भरावयाच्या १० टक्के जागाच्या भरतीसाठी हालचालींना वेग आला होता. त्यामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेली भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. या भरती प्रक्रियेसंदर्भात नुकतीच अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या यादीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मूळ कागदपत्रे पडताळणी करून कागदपत्रांच्या छायांकित प्रती प्राप्त करून घेण्यात आल्या आहेत. कागदपत्रांच्या छाननीनंतर आढळलेल्या त्रुटींच्या आधारे आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती ग्रामपंचायतीकडून घेऊन त्याद्वारे दुरुस्ती करण्यासाठी सुधारित अंतिम यादीचे काम सुरू आहे. हे काम येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण करून त्यावर सूचना व हरकती मागविण्यात येणार आहे.

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ZP Bharti 2022 District wise Details


ZP Mega Recruitment For 16 Thousand Post Soon

ZP also advertised for promotion. Millions of unemployed from across the state also applied. The examiner’s portal did not take the exam even after six months had elapsed. So when will the mega-recruitment to be held in Zilla Parishad? Unemployed candidates are asking such a question.

The State Government appointed the Inspector Portal to fill the posts of the State Government, Zilla Parishad and various Government-semi-government offices. The portal has been given the responsibility of taking various examinations online and taking the result. On March 29, 4 zilla parishad of the state advised them to vacate their vacant posts and send the online application to the IGP portal.

Zilha Parishad Bharti 2022

It also included the Nagpur Zilla Parishad. Nagpur Zip had advertised for 6 posts on March 29 and 3 zila parishad in the state. These include Junior Engineer, Contractor Village Service, Health Supervisor, Pharmaceutical Manufacturer, Laboratory Technician, Health Servant / Servant, Agricultural Extension Officer, Architectural Engineering Assistant, Senior Assistant (Accounting & Clerk), Anganwadi Supervisor, Extension Officer (Statistics), Junior Accounting Officer etc. Posts were included.

Other Links:

Old Question Paper Set of ZP Recruitment Exam

Year 2016:

Year 2015:

Year 2014 :

Year 2013 :

Year 2012 :

Mahabhumi Bharti 2022

Mahabhumi Bharti 2022

Maha Bhumi Abhilekh Bharti 2022- Hall Ticket

Maha Bhumi Abhilekh Bharti Exam Hall Ticket-Government Of Maharashtra Land Records Department released the hall ticket for Bhumi Abhilekh Examination . This exam will be conducted on the 28th, 29th, & 30th of November 2022 at various centers in the state. All registered candidates can download the admit card with help of a given link which is available here. Bhumi Abhilekh Hall Ticket 2022 is uploaded on its official website mahabhumi.gov.in

Bhumi Abhilekh Maharashtra Admit Card 2022 Direct link


MahaBhumi Bharti 2022 | Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 updates is here – As per the latest news regarding this department is that there are total 1250 various posts is vacant. Due to this reason, the work on many projects has been stopped. In May 2022 the exam was conducted by the department but the result is not out yet. Read the more details given below and keep visit us.

Maha Bhumi Abhilekh Bharti update

Mahabhumi Bharti 2022 Yavatmal Division 1200 posts vacant – Property counting (मालमत्ता मोजण्या) in Yavatmal district is hampered due to lack of staff. In particular, the urgent calculations to be made within a month after the submission of the application are also delayed. 4,500 posts of surveyors have been sanctioned in the land records department. In fact, work is being done on 2,500 people. 1,500 seats have been vacant for a long time. Inadequate number of employees is putting work stress on the employees. They also have to work on Saturdays and Sundays. Read the below given details carefully and keep visit us for the further updates.

भूमी अभिलेख विभागातील १,२०० पदे लवकरच भरणे अपेक्षित

  1. भूमी अभिलेख विभागात सर्वेअरची ४,५०० पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात २,५०० जणांवर काम भागवले जात आहे. दीर्घ काळापासून १,५०० जागा रिक्त आहेत. अलीकडे ५००हून अधिक सर्वेअरच्या पदोन्नत्या झाल्या. कर्मचारी तुटवड्याचा परिणाम मोजणीच्या कामावर झाला आहे. साधारणत: नोव्हेंबरपासून मोजणीच्या कामाला गती दिली जाते. परंतु, या काळात ड्रोन सर्वेक्षणाची कामे हाती घेण्यात आली. बहुतांश यंत्रणा ड्रोन सर्वेक्षणासाठी वापरण्यात आली. त्यामुळे या काळात मोजण्या रखडल्या. मोजणीच्या साहित्याचाही तुटवडा आहे. गरजेइतकीच प्लेन टेबल, सर्वेअरच्या प्रमाणात इटीएस मशीन नाहीत. परिणामी या विभागात साधारण मोजणीचे अर्ज तर अमर्याद कालावधीसाठी पडून राहात आहेत.
  2. १,२०० पदांची भरती थांबली – भूमी अभिलेख विभागात १,२०० विविध पदे भरण्याची प्रक्रिया वर्षभरापूर्वी हाती घेण्यात आली. यावर अजून तरी कुठलाही निर्णय झालेला नाही. वर्ग तीनमधील पदसमूह चारचा या पदभरतीत समावेश होता. या जागा भरल्या नसल्याने विभागापुढे अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.
  3. सर्व्हेअरच्या अडचणी – सर्व्हेअरना आता दरमहा २५ ते ३० मोजण्यांचे लक्ष्य देण्यात आले आहे. नियमित १२ ते १५ एवढ्याच मोजण्या कराव्या लागतात. त्यामुळे वाढलेली कामे पूर्ण न झाल्यास कारणे दाखवा, शिस्तभंग, वेतनवाढ रोखणे आदी कारवायांचा सामना सर्वेअरना करावा लागत आहे. सर्व्हेअरला लॅपटॉप उपलब्ध करून दिलेला नाही. प्रत्यक्षात २,५०० सर्वेअर काम करत असताना काही महिन्यांपूर्वी ८०० लॅपटॉप उपलब्ध करून दिले. अपुऱ्या संख्येमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. त्यांना शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशीही काम करावे लागत आहे. तसेच काम कमी झाल्यास कारवाईही केली जाते. या अन्यायाविरोधात आक्रमक भूमिका घेतली जाईल.

Mahabhumi Bharti 2022: The Land Records Department has conduct the recruitment examination by the end of May, which has been delayed due to various reasons. Tata Consultancy Services (TCS) has been selected to conduct the Department of Land Records examination. In the next eight days, a meeting between TCS officials and officials from the Department of Land Records will be held in May.

भूमी अभिलेख विभागाची भरती परीक्षा मे अखेर

भूमी अभिलेख विभागाची विविध कारणांनी रखडलेली भरती परीक्षा मे अखेरीस घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही परीक्षा घेण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) संस्थेची निवड करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत टीसीएसचे अधिकारी आणि Department of Land Records भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी यांच्यात बैठक होऊन, मागील चार महिन्यांपासून रखडलेली परीक्षा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.

भुमि अभिलेख भरती परीक्षे करीता सराव पेपर 

 महाराष्ट्र Department of Land Records भूमी अभिलेख विभागाकडून अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई आणि औरंगाबाद या विभागांकरिता एक हजारांवर रिक्त पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. पदभरतीसाठी पुणे विभागात 163, कोकण प्रदेश-मुंबई 244, नाशिक 102, औरंगाबाद 207, अमरावती 108 आणि नागपूर विभागात 189 जागा आहेत.

जानेवारी महिन्यात होणार्‍या या परीक्षेसाठी जीए सॉफ्टवेअर कंपनीला नियुक्त करण्यात आले होते. मात्र, म्हाडाच्या ऑनलाईन परीक्षेत अनियमितता झाल्याचे समोर आल्यानंतर या कंपनीच्या माध्यमातून Department of Land Records भूमी अभिलेखची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिस कारवाई, भरतीसाठी प्राप्त अर्जांमधील चुकांची दुरुस्ती अशा कारणांमुळे परीक्षेला विलंब झाला आहे.