BSNL Recruitment 2021
BSNL Recruitment 2021: Bharat Sanchar Nigam Limited (BSNL), Maharashtra (MH) Telecom Circle has issued the notification for Diploma Apprentice Posts. BSNL Bharti 2021 There is a total of 55 vacancies to be filled. Interested applicants need to apply online before 29th December 2021. More details are given below.
भारत संचार निगम लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे डिप्लोमा अपरेंटिस पदाच्या एकूण 55 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 29 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.