Solapur Municipal Corporation Recruitment Results
सोलापूर महापालिका भरती निवड आणि प्रतिक्षीत यादी
Solapur Mahanagarpalika Bharti Results and Final Selection Lists is given here. Solapur published the Selection lists for 32 post recruitment as well as the waiting lists. Candidates check the lists below on this article. Posts wise separate link are given below. Keep visit us for Solapur Mahanagarpalika Bharti 2020 udpates. Thanks
सोलापूर महापालिकेत `यांना` मिळाली कायमची नोकरी
अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी विशेष भरती मोहिमेंतर्गत सोलापूर महापालिकेत 32 जागांवर थेट भरती करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांची यादी आणि प्रतिक्षीत यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली.
जागा 32, उमेदवार 7168, बसले 4507
भरती करायच्या 32 जागांसाठी तब्बल एक हजार 77 उमेदवार लेखी परीक्षेसाठी अपात्र झाले होते. उर्वरित सहा हजार 52 उमेदवारांना लेखी परीक्षेचे पत्र पाठविण्यात आले. या जागांसाठी सोलापूरसह नांदेड, परभणी, धुळे, अकोला, हिंगोली येथून अर्ज दाखल झाले होते. 1546 जणांनी परिक्षेला दांडी मारली. महापालिकेच्या www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर या विंडोमध्ये हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही विशेष मोहिम भरतीसाठी आयुक्त दीपक तावरे, उपायुक्त अजयसिंह पवार, सहायक नगर रचना संचालक लक्ष्मण चलवादी, युवराज गाडेकर, श्री. होर्गीनमठ यांच्यासह त्यांच्या सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रक्रिया राबवली.
शिक्षण सेवक पदासाठी एकच अर्ज
शिक्षण सेवक पदाची एक जागा भरण्यात आली. ही जागा महिला प्रवर्गासाठी राखीव होती. त्यासाठी एकूण 18 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, हिंगणी (जि. नागपूर) येथील तांडा (दाभा) येथील सोनाली कांतीराम शिंदे या एकमेव उमेदवार पात्र ठरल्या होत्या. त्यांची नियुक्ती या पदावर करण्यात आली आहे. या पदासाठी सोलापूरसह हिंगोली, पुणे, सिंदखेड, कराड, नांदेड, उस्मानाबाद, कोरेगाव येथील उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या ई-मेल आणि मोबाईल मेसेजद्वारे निरोप पाठविण्यात आला आहे.
सौर्स : सकाळ
सोलापूर महापालिका 32 जागेची निवड आणि प्रतिक्षीत यादी
1 |
अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 03 सहाय्यक आरेखक |
Open Link |
2 |
अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 04 कनिष्ठ श्रेणी लिपिक |
Open Link |
3 |
अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 05 मिडवाईफ |
Open Link |
4 |
अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 06 अनुरेखक |
Open Link |
5 |
अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 08 शिपाई |
Open Link |
6 |
अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 09 मजूर |
Open Link |
7 |
अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 10 माळी |
Open Link |
8 |
अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 11 लॅम्प लायटर |
Open Link |
9 |
अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 12 शिक्षण सेवक |
Open Link |
10 |
अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 01 अवेक्षक |
Open Link |
11 |
अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 07 वाहन चालक |
Open Link |