Solapur Municipal Corporation Recruitment Results

Solapur Municipal Corporation Recruitment Results

सोलापूर महापालिका भरती निवड आणि प्रतिक्षीत यादी

Solapur Mahanagarpalika Bharti Results and Final Selection Lists is given here. Solapur published the Selection lists for 32 post recruitment as well as the waiting lists. Candidates check the lists below on this article. Posts wise separate link are given below. Keep visit us for Solapur Mahanagarpalika Bharti 2020 udpates. Thanks

Solapur MahanagarPalika Bharti 2020

सोलापूर महापालिकेत `यांना` मिळाली कायमची नोकरी

अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी विशेष भरती मोहिमेंतर्गत सोलापूर महापालिकेत 32 जागांवर थेट भरती करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांची यादी आणि प्रतिक्षीत यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली.

जागा 32, उमेदवार 7168, बसले 4507

भरती करायच्या 32 जागांसाठी तब्बल एक हजार 77 उमेदवार लेखी परीक्षेसाठी अपात्र झाले होते. उर्वरित सहा हजार 52 उमेदवारांना लेखी परीक्षेचे पत्र पाठविण्यात आले. या जागांसाठी सोलापूरसह नांदेड, परभणी, धुळे, अकोला, हिंगोली येथून अर्ज दाखल झाले होते. 1546 जणांनी परिक्षेला दांडी मारली. महापालिकेच्या www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर या विंडोमध्ये हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही विशेष मोहिम भरतीसाठी आयुक्त दीपक तावरे, उपायुक्त अजयसिंह पवार, सहायक नगर रचना संचालक लक्ष्मण चलवादी, युवराज गाडेकर, श्री. होर्गीनमठ यांच्यासह त्यांच्या सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रक्रिया राबवली.

शिक्षण सेवक पदासाठी एकच अर्ज

शिक्षण सेवक पदाची एक जागा भरण्यात आली. ही जागा महिला प्रवर्गासाठी राखीव होती. त्यासाठी एकूण 18 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, हिंगणी (जि. नागपूर) येथील तांडा (दाभा) येथील सोनाली कांतीराम शिंदे या एकमेव उमेदवार पात्र ठरल्या होत्या. त्यांची नियुक्ती या पदावर करण्यात आली आहे. या पदासाठी सोलापूरसह हिंगोली, पुणे, सिंदखेड, कराड, नांदेड, उस्मानाबाद, कोरेगाव येथील उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या ई-मेल आणि मोबाईल मेसेजद्वारे निरोप पाठविण्यात आला आहे.

सौर्स : सकाळ

सोलापूर महापालिका 32 जागेची निवड आणि प्रतिक्षीत यादी

1अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 03 सहाय्यक आरेखकOpen Link
2अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 04 कनिष्ठ श्रेणी लिपिकOpen Link
3अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 05 मिडवाईफOpen Link
4अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 06 अनुरेखकOpen Link
5अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 08 शिपाईOpen Link
6अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 09 मजूरOpen Link
7अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 10 माळीOpen Link
8अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 11 लॅम्प लायटरOpen Link
9अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 12 शिक्षण सेवकOpen Link
10अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 01 अवेक्षकOpen Link
11अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 07 वाहन चालकOpen Link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *