CBSE online fitness classes for students

CBSE online fitness classes for students

सीबीएसईचे मुलांसाठी ऑनलाइन फिटनेस वर्ग

Online Classes to CBSE Students : Due to the Lockdown Education department starting the online classes for CBSE students. CBSE Started Fitness classes & it will begin on April 15. There will be live fitness sessions for school students. These online classes will start at 9.15 am. The main purpose of these classes is to keep students fully fit through online classes. Central Board of Secondary Education (CBSE), CBSE, will be launching new online classes for children. These classes will be online classes offering fitness lessons. The online classes will be launched in conjunction with CBSE and Fit India Mission. It will teach students nutrition, yoga and basic exercises.

Online Classes to CBSE Students

केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती – केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल निसंक यांनी ट्विट करून यासंबंधीची माहिती दिली आहे. हे फिटनेस वर्ग १५ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. यात शालेय विद्यार्थ्यांसाठी लाइव्ह फिटनेस सेशन्स आयोजित केले जातील. हे ऑनलाइन वर्ग सकाळी ९.१५ वाजल्यापासू सुरू होणार आहेत. या वर्गांचं मुख्य उद्दिष्ट ऑनलाइन वर्गांद्वारे विद्यार्थ्यांना पूर्णपणे फिट ठेवणे हा आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई मुलांसाठी नवे ऑनलाइन क्लासेस सुरू करणार आहे. हे वर्ग असतील फिटनेसचे धडे देणारे ऑनलाइन वर्ग. सीबीएसई आणि फिट इंडिया मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे ऑनलाइन वर्ग सुरू होणार आहेत. यात विद्यार्थ्यांना पोषण आहार, योगा आणि बेसिक व्यायाम शिकवले जातील.

सौर्स : मटा

Leave a Comment