MPSC Sample Paper Set 5

MPSC Sample Paper 5

connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name,business FROM wp_mlw_results where quiz_id = 19 and point_score>30 order by point_score desc Limit 20 “;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”].”, ” .$row[“business”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

close();
?>

Welcome to your MPSC Paper 5

Enter Name Enter City Email Phone Number
भारतात दर ..... वर्षांनी जनगणना करण्यात येते.
ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारा पहिला भारतीय खेळाडू ........
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये सर्वाहून अधिक वेगाने शतक बनवणारा खेळाडू .......
कसोटी क्रिकेट  मॅचमध्ये एकाच डावात दहा बाली घेणारा पहिला भारतीय खेळाडू ......
भारतात ......या राज्यामध्ये स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे.
सिडने (ऑस्ट्रेलिया) ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातला कास्यपदक मिळवून देणारी पहिली भरतोय महिला खेळाडू ........
.......हिस 'भारताची सुवर्णकन्या' असे म्हटले जाते.
भारतात एकूण.... उच्च न्यायालय आहेत.
भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर शहर कोट्टायम व पहिला शंभर टक्के साक्षर जिल्हा अर्नाकुलम असणारे राज्य कोणते?
अटलांटा(अमेरिका) ऑलीम्पिक स्पर्धेत भारताला कास्यपदक मिळवून देणारा.......
तागाच्या  उत्पादनात भारतात.... या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो.
शेरशहा  सुरीची कबर 'सांसराम' कोणत्या राज्यात आहे?
भारतातील सर्वाधिक अंतर्गत वाहतूक...........मार्गे होती?
....... हे आधुनिक ऑलिम्पिकचे  शताब्दी वर्ष होय.
एकदिवसीय क्रिकेट सामन्यात हॅट्ट्रीक नोंदविणारा पहिला भारतीय खेळाडू .......
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारी आधुनिक टेनिसच्याइतिहासातील सर्वांत तरून खेळाडू ......
देशात ........ हे ठिकाण सोन्याच्या खाणीकरीता प्रसिध्द आहे
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे?
'दार्जिलिंग' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान..........
भारतातील सर्वाधिक  जिल्हे असणारे राज्य कोणते?
जगातील सर्वाधिक अभ्रकाचे उत्पादन करणारे राष्ट्र कोणते?
आंतरराष्ट्रीय पातळीवर एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक गडी बाद करणारा खेळाडू......
'आय . सी. सी. क्रिकेट स्पर्धा जिंकणारा सर्वांत पहिला देश .......
भारतातील पहिला रेल्वेमार्ग मुंबई ते ठाणी येथे ....... मध्ये सुरु झाला.
महाराष्ट्रात खलीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे?
सर्वांत कमी वयात बुद्धिबळाच विश्वचॅम्पियन किताब जिंकणारा.......
'वूलर', 'दाल' सरोवर असणारे राज्य कोणते?
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये सर्वाहून अधिक वेगाने अर्धशतक बनवणारा खेळाडू.......
'आगर तळा' ही कोणत्या राज्याची राजधानी आहे?
भारतात तांब्याच्या खणी कोठे आहेत?
भारतीय संघाकडून सर्वप्रथम कसोटी शतक बनविणारे अ पहिले कसोटी कर्णधार......
अथेन्स (ग्रीस) ऑलिम्पिक साप्र्धेत भारताला रौप्य पदक मिळवून देणारा पहिला भारतीय खेळाडू.......
'सेल्युलर  जेल ' कोठे आहे?
भारतातील ताग निमितीचे प्रमुख केंद्र कोणते?
ऊस लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र असणारे राज्य कोणते?
भारताच्या शेजारी किती राष्ट्रे आहेत?
चारमिनार, सालारजंग म्युझियम असणारे शहर कोणते?
क्रिकेट खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ..............
'कोलार' सोन्याची खान असणारे राज्य कोणते?
सॉकर य खेळाला ..... असे सुद्धा म्हणतात.
जगात सर्वांत कमी वयाचा कर्णधारपद भूषविणारा........
भारतातील पहिले नियोजित शहर कोणते?
भारतातील सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मॅच खेळणारा........
खालीलपैकी  कोणत्या राज्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण सर्वांत जास्त आहे?
'इंदिरा गांधी  कॅनल ' कोणत्या राज्यात आहे?
झारखंड ची राजधानी कोणती?
पहिले आफ्रो - आशियाई सामने ....
आशियायी खेळाला आशियाड हे नाव सुचविणारे भारतीय पंतप्रधान .....
कसोटी क्रिकेट सामन्यात खेळणारा भारतीय सर्वांत लहान वायचा खेळाडू........
श्रीनगर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे?
.......... यास 'फुटबॉल सम्राट' म्हणून ओळखले जाते.
हॉकी  या खेळाची सुरुवात या देशात झाली
सुनिल गावसकर एक दिवसीय क्रिकेट मॅचमध्ये.......... वेळेस शून्यावर बाद झाला.
व्हॉलीबॉलची सुरुवात ............ देशात झाली
भारतातील सर्वाधिक लोकसंक्या असलेली आदिवासी जमत कोणती?
क्रीडा प्रशिक्षण म्हणून केलेक्या असामान्य कामगिरीबद्दल केंद्र सरकारतर्फे क्रिडा प्रशिक्षकांना ........पुरस्कार देण्यात येतो.
हेलसिंकी (फिनलंड) येथील ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कास्यपदक मिळवून देणारा......
आंतरराष्ट्रीय पातळीवर एक दिवसीय क्रिकेट मॅचमध्ये सर्वाधिक धावा बनवणारा भारतीय खेळाडू .....
जागतिक विजेतेपदाच्या लढतीसाठी पत्र ठरलेला पहिला भारतीय व दुसरा आशियायी बुद्धिबळ पटू.......
देशात  सिमेंटचा पहिला कारखाना १९०४ मध्ये ..... येथे सुरु झाला
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके काढणारा भारतीय खेळाडू.....
आंतरराष्ट्रीय  पातळीवर कसोटी क्रिकेट मॅचमध्ये सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू .....
ऑस्ट्रेलियाने  सलग ........कसोटी सामने जिंकण्याचा विश्वविक्रम केला.
भारताचे सर्वोच्य न्यायालय .....येथे आहे
खालीलपैकी कोणत्या मृदेला 'कापसाची काळी मृदा' असे म्हटले जाते?
भारतातील कोणत्या शहराला ' गुलाबी शहर म्हटले जाते?
एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वोच्च वैयक्तिक धावा काढणारा खेळाडू.......
असामान्य कामगिरीबद्दल क्रीडापटूना केंद्र सरकारतर्फे....... पुरस्कार देण्यात येतो.
भारतात ............या वर्षी पहिली जनगणना पार पडली
फुटबॉल ची सुरुवात ........ देशात झाली
भारताची पहिली महिला ग्रॅण्डमास्टर.....
भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या .......
बुद्धिबळाची सुरुवात ...... या देशात झाली.

 
खालीलपैकी कोणत्या राज्याचा उल्लेख' देवभूमी' म्हणून केला जातो?
भारतातील २८ वे राज्य कोणते?
कसोटी क्रिकेट सामन्यात हॅट्ट्रीक नोंदविणारा पहिला भारतीय  खेळाडू ......
उत्तम कामिगिरी करणाऱ्या महाराष्ट्रीयन खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या वतीने........ पुरस्कार देण्यात येतो.
एव्हरेस्ट या जगातील अत्युच्च पर्वतशिखराची उंची ........
कसोटी क्रिकेट मॅचमध्ये  सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू........
एकदिवसीय  आणि कसोटी क्रिकेट सामन्यात सर्वाधिक गडी बाद करणारा भारतीय खेळाडू .....
भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य ....
भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर राज्य .....
भारतात...... या राज्यात सर्वात जास्त भूकंप होतात
खजुराहो राज्याची राजधानी कोणती?
आंतरराष्ट्रीय पातळीवर एकदिवसीय क्रिकेट मॅच खेळणारा सर्वांत लहान वयाचा खेळाडू......
भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर  कोणते?
प्रशिक्षक म्हणून उत्तम कामगिरी पार पाडणाऱ्या क्रीडा प्रशिक्षकांना महराष्ट्र शासनातर्फे ........ पुरस्कार देण्यात येतो.
भुईमुगाच्या उत्पादनात ..... राज्य देशात अग्रेसर आहे.
हॉकीचा जादूगर....... यांनाम्हटले जाते.
एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वांत पहिल्यांदा १०,००० ध्व पूर्ण करणारा खेळाडू ....
बीजिंग येथील अकराव्या आशियाई क्रिडा स्पर्धाव्दारा............. या क्रीडा प्रकाराचा आशियाई क्रीडा स्पर्धात प्रथमच समावेश करण्यात आला.
मध्य प्रदेशचे विभाजन करून निर्माण केलेले नवीन राज्य कोणते?
सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे 'मावसिनराम' हे कोणत्या राज्यात आहे?
भारतातील सर्वांत लांब पश्चिमी वाहिनी नदी कोणती?
कसोटी क्रिकेट सामन्यात सर्वोच्य वैयक्तिक धावा काढणारा खेळाडू .......
सलग पाच वेळा विम्बल्डन चषक जिंकणारा टेनिसपटू ........
'सापुतारा' हे थंड हवेचे ठिकाण असणारे राज्य कोणते?
खालीलपैकी कोणत्या शहरात भूमिगत रेल्वेमार्ग आहे?

Be sure to click Submit Quiz to see your results!Rate this post