Police Bharti Sample Paper 21

Police Bharti Sample Paper 21

Police Bharti 2016 Sample Practice Paper is given below. This is 21st Paper of this Paper Series. Candidates can Solve this Paper For Practice. Its Open For All Users.

connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name,business FROM wp_mlw_results where quiz_id = 63 and point_score>30 order by point_score desc Limit 20 “;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”].”, ” .$row[“business”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

close();
?>

Welcome to your police bharti 25

Enter Name Enter City Email Phone Number
संसदेच्या प्रश्नोत्तराच्या तासाच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.

अ)एका दिवसात एक सदस्य एकच तारांकित प्रश्न विचारू शकतो.

ब) अतारांकित प्रश्न विचारण्यासाठी तीन दिवस अगोदर पूर्वसूचना द्यावी लागते.
केंद्र-राज्य सबंधांच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.

अ)कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणीची अंमलबजावणी सुरु असताना केंद्र राज्यांना कोणत्याही विषयासंदर्भात कोणत्याही विषयासंदर्भात सूचना देऊन त्यांची अंमलबजावणी करण्यास सांगू शकते.

ब) कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणीची अंमलबजावणी सुरु असताना केंद्र आणि राज्य यांच्यात राज्यघटनेने करून दिलेल्या महसूलाच्या विभागणीत राष्ट्रपती बदल करू शकतात.
1937 च्या निवडणूकीनंतर कॉंग्रेस पक्षाने किती प्रातांमध्ये मंत्रिमंडळ स्थापना केले होते?
कितव्या घटनादुरुस्तीने मुलभूत कर्तव्यांमध्ये 11 वे कर्तव्य समाविष्ट करण्यात आले
भारत छोडो आंदोलनाच्या वेळी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष कोण होते?
गाई ,वासरे,इतर दुभती व भाकड जनावरांच्या कत्तलीस प्रतिबंध घालणे व त्यांची पैदास सुधारणे हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात विशद केलेले आहे?
1919 च्या कायद्यानुसार होणाऱ्या निवडणूका कॉंग्रेस पक्षाने लढवल्या पाहिजेत, असे मत खालीलपैकी कोणी कोणी नोंदवले होते?

अ)सी.आर.दास

ब) विठठलभाई पटेल

क) वल्लभभाई पटेल

ड) मोतीलाल नेहरू
9992 – 9982 = किती?
लोकमान्य टिळकांना 6 वर्षाची शिक्षा कोणत्या वर्षी सुनावण्यात आली होती?
विकासाचे उद्धिष्ट म्हणून माणसांच्या क्षमता वाढवण्यास प्रथम कोणी महत्व दिले?
दोहा परिषद संकटात सापडण्याचे कारण......
महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प जमसांडे येथे उभारण्यात आला. हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
गव्हर्नल जनरलच्या कार्यकारणीचे सदस्य बनणारे पाहिजे भारतीय व्यक्ती?
चुकीचे विधान ओळखा.
जपानला कच्च्या लोखंडाची निर्यात प्रामुख्याने कोणत्या बंदरातून केली जाते?
अंदाज समितीच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या

अ)या समितीत 30 सदस्य असतात, त्यापैकी 22 लोकसभेचे व उर्वरित राज्यसभेचे असतात.

ब) या समितीचा अध्यक्ष सत्ताधारी पक्षाचा लोकसभेतील खासदार असतो.

क) कोणताही मंत्री या समितीचा सदस्य होऊ शकत नाही

ड) नियंत्रक आणि महालेखापाल यांच्या अहवालाचे परीक्षण करणे या समितीचे काम आहे.
पुढील विधाने विचारात घ्या.

अ)संसदेचे सत्र सुरु असताना, सत्र सुरु होण्याच्या अगोदर 40 दिवस व सत्र संपल्यानंतर 40 दिवसांपर्यंत कोणत्याही फौजदारी प्रकरणात संसद सदस्याला अटक करता येत नाही.

ब) अतारांकित प्रश्न विचारण्यासाठी तीन दिवस अगोदर पूर्वसूचना द्यावी लागते.
हेपेटायटिस च्या विकारामुळे शरीरातील कोणत्या अवयवास प्रामुख्याने हानी होते?
ज्या व्यक्तीने नेत्रदान केलेले असते, त्या व्यक्तीच्या डोळ्यातील कोणता भाग पुनर्रोपणासाठी नेत्रतज्ज्ञ काढून घेतात?
नील दर्पण मधून नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या पिळवणूकिसंबंधी व्यथा मांडली होती. नीलदर्पण हे काय होते?
मुंबई बेट ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला कोणाकडून प्राप्त झाले होते?
पुढील विधानांचा विचार करा.

अ)जानेवारी 1941 मध्ये सुभाषचंद्र बोस भारतातून परदेशात निघून गेले

ब) गांधीजींच्या समर्थकांनी सुभाषचंद्र बोस यांना दुसऱ्यांदा कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून काम करू दिले नाही.
पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा.
कामाच्या ठिकाणी होणारा लैगिक छळ यासंदर्भात गाजलेला खटला कोणता?
पुढीलपैकी कोणते घटकराज्य इतरांच्या तुलनेत नंतर निर्माण झालेले आहे?
श्री ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी असलेले आळंदी हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्हयातील कोणत्या तालुक्यात आहे?
अखिल भारतीय किसान सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले ?
सजीवाची लिंगनिश्चिती केव्हा होते?
2011 च्या जनगणनेनुसार 2001 ते 2011 या दशकात साक्षरता दरात किती टक्यांनी वाढ घडून आली आहे?
खालील सत्याग्रह ते ज्या क्रमाने घडले, त्यानुसार योग्य क्रम दर्शवणारा योग्य पर्याय ओळखा.

अ)वायकोम मंदिर सत्याग्रह

ब) खेडा सत्याग्रह

क) अहमदाबाद गिरणी कामगार सत्याग्रह

ड) चंपारण्य सत्याग्रह
पुढीलपैकी कोणत्या परिस्थितीत भारतीय नागरिकांना राज्याघटनेच्या कलम 19 अंतर्गत दिलेले 6 मुलभूत अधिकार निलंबित होतील?

अ)बाह्य आक्रमण

ब) अंतर्गत अशांतता

क) मार्शल लॉ लागू असताना
रस्ते वाहतूकीची वाढ रेल्वेपेक्षा अधिक वेगाने होण्यामागे खालीलपैकी कोणते कारण नाही.
किंमतवाढ तफावत ( Inflantionary Gap ) ही संकल्पना कोणी मांडली?
भारतीय लोकसंख्यातील परावलंबिता गुणोत्तर येत्या काही वर्षात.....
ढाई दिन का झोपडा हि वास्तू कोणत्या शहरात आहे?
घटनादुरुस्ती विधेयकासंदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.

अ)संसदेत घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यापूर्वी राष्ट्रपती पुर्वमान्यता घेणे आवश्यक असते.

ब) संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले घटनादुरुस्ती विधेयक राष्ट्रपतींना मंजूर करावेच लागते.
लेमडक या संज्ञेने कशाचा बोध होतो?
मार्गदर्शन तत्वांच्या बाबतीत पुढील विधाने विचारात घ्या.

अ)मार्गदर्शक तत्वांतून राजकीय लोकशाही प्रस्थापित होणे अपेक्षित आहे.

ब) मार्गदर्शक तत्वांतून सामाजिक लोकशाही प्रस्थापित होणे अपेक्षित आहे.

क) मार्गदर्शक तत्वांतून आर्थिक लोकशाही प्रस्थापित होणे अपेक्षित आहे.
पुढील विधाने विचारात घ्या.

अ)ताग उत्पादनावर भारत जगात प्रथम क्रमांकावर असून तागापासून उत्पादित वस्तूंच्या निर्यातीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

ब) ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना 1971 साली करण्यात आली.

क) ज्यूट टेक्नोलॉजी मिशन 2006 पासून सुरु करण्यात आले आहे.

ड) मागील दशकात तागाचा वापर तुलनेने वाढला आहे.
खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलची कारकीर्द न्यायव्यवस्थेतील सुधारणांसाठी ओळखली जात नाही?
पुढील विधाने विचारात घ्या.

अ)उपराष्ट्रपतीस पदच्युत करण्याचा ठराव राज्यसभेपूर्वी लोकसभेत मांडता येत नाही.

ब) कोणत्याही राज्यातील व्यक्ती कोणत्या हि राज्यातून राज्यसभेवर निवडून जाऊ शकते.
पेशव्यांचे मूळ घराणे कोणत्या जिल्ह्यातील आहे?
1857 च्या उठावात खालीलपैकी कोणता वर्ग अलिप्त राहिला?
जस्टीस आंदोलनाला कोठून सुरवात झाली होती?
खालीलपैकी कोणत्या घटकामुळे राष्ट्रीय उत्पन्नात थेट वाढ होते?
1981 ते 1985 या काळात भारताच्या व्यापारतोलातील तूट कमी करण्यात खालीलपैकी कोणते कारण नव्हते?
मौद्रिक धोरणाची उद्दिष्टे कोणती आहेत?

अ)पैशाची तटस्थता , किंमत स्थिरीकरण, विनिमय स्थिरीकरण

ब) पूर्ण रोजगार,आर्थिक वृद्धी

क) पायाभूत विकास

ड) शिक्षण आणि आरोग्यातील सुधारणा
नंदुरबार जिल्ह्याची आदिवासी जिल्हा अशी ओळख आहे. या जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण किती आहे?
पुढील विधाने विचारात घ्या.

अ)संसदेचे अधिवेशन स्थगित करण्याचा अधिकार संबंधित सभागृहाच्या अध्यक्षास असतो.

ब) संसदेचे अधिवेशन समाप्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतीस असतो.
पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 42 आहे. तर सर्वात लहान संख्या ओळखा?

Be sure to click Submit Quiz to see your results!





[mlw_quizmaster_leaderboard mlw_quiz=63]

7 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *