ST Mahamandal Recruitment 2022

MSRTC Bharti 2022

ST Mahamandal Recruitment 2022 updates :- As per the News published in the news source is that ST Corporation has decided to recruiting the Driver and Conductor post from the Contractor. The Tender regarding this has been published and this recruitment will be process in Pune Division. Read the complete details carefully and Keep visit us.

  • एस टी महामंडळाच्या पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा या जिह्याकरिता कंत्राटदारामार्फत 1050 वाहक पुरवण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. तीन वर्षांसाठी वाहकरूपी कर्मचारी पुरवठा करावा लागणार असल्याचे निविदेत नमूद केले आहे. यापूर्वी कंत्राटीपद्धतीने केलेली भरती ही एसटी महामंडळाने थेट स्वतः केली होती. यावेळी प्रथमच ती ठेकेदारामार्फत होणार आहे. यातून एसटी महामंडळाचे खासगीकरण करून ते भांडवलदारांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेने केला आहे.
  • या संदर्भात पुरोगामी युवक संघटनेचे इंजिनिअर अभिजित कदम यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे : एकीकडे शासनात विलिनीकरणसाठी एसटी कर्मचारी संघर्ष करत असताना दुसरीकडे खासगीकरणाचा घाट सुरु असल्याचे हे विदारक चित्र आहे. महाराष्ट्रभर अशाच प्रकारे ठेकेदारामार्फत चालक पुरवले गेल्यास भविष्यात एस टी महामंडळ भांडवलदारांच्या घशात जाण्याची शक्यता आहे. याचा पुरोगामी युवक संघटना निषेध करत आहे. एस टी महामंडळाच्या खासगीकरणाचा डाव त्वरित थांबवावा, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशाराही कदम यांनी दिला आहे.

ST Mahamandal Bharti 2022 for various District is pending from last few year for Driver and Conductor post. Before the Corona, the recruitment process for drivers-cum-conductor was started in the various division of the State Transport Corporation. The candidates were also selected. But Corona came and the process got a break. If Corona is under control, there is a change of power. So it is not known when the job will be available. Recruitment for driver-cum-conductor post in various district has started.  Read the more details given below:

District Wise MSRTC Bharti 2022 Details:

ST महामंडल भरतीला अनुसरून आपल्यासाठी सराव पेपर्स….

Latest updates of ST Mahamandal Bharti 2022 for Driver is here. ST Mahamandal has decided to recruit about 5000 Drivers on contract basis. An advertisement will be issued in two days. There are more than 29,000 ST drivers in the state. Some drivers relocate to their home area three to five years after being transferred to another department. Therefore, there seems to be a shortage of manpower in the previously shifted places. Due to lack of drivers, ST vehicles also stand in the depot. As a result, passengers suffer. This is a problem in Konkan division, Pune division and some other divisions.

ST एसटीमध्ये पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

  1. ST Mahamandal एसटीमध्ये सुमारे पाच हजार चालकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. याबाबत दोन दिवसांत जाहिरात काढण्यात येणार आहे. आता पुन्हा एसटी महामंडळाने पाच हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात एसटीचे २९ हजारांपेक्षा जास्त चालक आहेत. काही चालक अन्य विभागांत बदली झाल्यानंतर तीन ते पाच वर्षांनंतर पुन्हा आपल्या मूळ भागात बदली करून घेतात. त्यामुळे आधी बदली झालेल्या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता भासते. चालकांअभावी एसटी गाडय़ाही आगारात उभ्या राहतात. परिणामी प्रवाशांचे हाल होतात. कोकण विभाग, पुणे विभागासह अन्य काही विभागांत ही समस्या असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी एसटी महामंडळाकडून ही कंत्राटी चालकभरती करण्यात येणार आहे.
  2. शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी झालेल्या संपादरम्यान चालकांविना एसटी प्रवाशांचे हाल झाले होते. एसटी महामंडळाने कंत्राटी चालक भरती करून एसटी सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. संप मिटताच कंत्राटी चालकांची संख्या कमी केली. तसेच मुदत संपलेल्या काहींना मुदतवाढही देण्यात आली. त्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद या विभागांचा समावेश आहे.
  3. पाच हजार कंत्राटी चालकांची खासगी कंपनीमार्फत भरती करण्यात येईल़ ही भरती टप्प्याटप्प्याने होईल़ याबाबतची जाहिरात दोन-तीन दिवसांत काढण्यात येईल़ –शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ
Merit Lists of ST Mahamandal प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांबाबत लवकरच निर्णय
  • एसटीत प्रतीक्षा यादीवरील दोन हजारांहून अधिक उमेदवार असून, त्यातील बहुसंख्य चालक- वाहक आहेत. दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही त्यांना अद्यापही सेवेत घेण्याचा निर्णय झालेला नाही. ‘‘प्रतीक्षा यादीवर असलेले कर्मचारी हे कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून एसटीत येऊ शकतात. एसटीत निवृत्त कर्मचारी संख्या वाढल्यास त्यांची भरती होईल. याबाबत लवकरच निर्णय होणार आहे’’, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले.

Latest updates about the MSRTC Bharti 2022 is that – If an employee becomes disabled while in the service of ST Mahamanndal, he/ she will be given an alternative job. The MSRTC has recently issued a circular in this regard. The process should start within two weeks from the date of submission of disability certificate. After checking the certificate, if it is suitable, the process of giving alternative job should be started. Such an order was to be issued by the High Court. Read the more details given below and keep visit on www.govexam.in for the further updates.

  1. ST Mahamanndalच्या सेवेत असताना एखाद्या कर्मचाऱ्याला अपंगत्व आल्यास त्याला पर्यायी नोकरी दिली जाणार आहे. राज्य परिवहन महामंडळ विभागाने नुकतेच त्याबाबतचे परिपत्रक काढले आहे. उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार राज्य परिवहन महामंडळाने नियमांमध्ये सुधारणा केली आहे.
  2. सेवाकार्यकाळात एखाद्या कर्मचाऱ्याला अपंगत्व आल्यास अशा कर्मचाऱ्याची वैद्यकीय तपासणी आणि अपंगत्वाच्या दाखल्याची पूर्तता चार आठवड्यांच्या मुदतीत करून घ्यावी, असे निर्देश दिले आहेत.
  3. सेवेत असताना दिव्यांगता/ विकलांगता आलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केल्यास ते ‘दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६’च्या कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अपंगत्वाच्या दाखल्याची खातरजमा करावी.
  4. अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केल्याच्या दिनांकापासून दोन आठवड्यांच्या मुदतीत करण्यात यावा. प्रमाणपत्राची तपासणी केल्यानंतर ते योग्य असल्यास पर्यायी नोकरी देण्याबाबतची प्रक्रिया सुरू करावी.

ST Mahamandal Recruitment 2022

ST Mahamandal Recruitment 2022 Latest updates – Extension of contract basis Drivers appointed in 8 district in Maharashtra in ST Mahamandal ! District like Ratnagiri, Beed, Latur, Sindhudurg, Osmanabad, Jalna, Palghar and Raigad were recruited on contract basis. This includes a total of 683 contract drivers. The driver recruitment period in these eight districts will be extended till 15th June 2022. Read the more details given below and keep visit us for the further updates.

ST महामंडळात आठ विभागांतील कंत्राटी चालक नियुक्तित मुदतवाढ !

ST MAhamandal driver bharti

ST Mahamandal Recruitment 2022: Maharashtra State Transport Corporation has taken an important decision. ST has taken big steps to work smoothly and has decided to recruit 11,000 contract drivers. ST Corporation will soon recruit 11,000 contract drivers in Maharashtra. More details regarding ST Mahamandal Bharti 2022 are given below. For more update visit our site govexam.in regularly.

ST Mahamandal Recruitment 2022: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये वाहकांबरोबरच चालकांचीही संख्या मोठी असल्याने वाहतुकीचे वेळापत्रक अद्याप विस्कळीतच आहे. ते सुरळीत करण्यासाठी एसटीने मोठे पाऊल उचलले असून ११ हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. चालकांची भरती करण्यासाठी मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थेच्या नियुक्तीसाठी येत्या आठवडय़ात निविदा काढण्यात येईल आणि त्यानंतर साधारण १५ ते २० दिवसांत टप्प्याटप्याने कंत्राटी चालकांची भरती करण्यात येईल, अशी माहिती एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

संप मिटत नसल्याने एसटीत यापूर्वी १,७५० कंत्राटी चालकांची भरती करण्यात आली आहे. आता आणखी ११ हजार चालकांची भरती करण्यात येईल. वाहकही मोठय़ा संख्येने संपात सामील आहेत. त्यामुळे चालकांची भरती करताना वाहकांची भरती का नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर उपाय म्हणून सध्या चालक आणि वाहक अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही दिवसांनी पूर्णपणे वाहकाची जबाबदारी देण्यात येणार आहे. सध्या एसटीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ८१ हजार ६८३ असून त्यातील ३१ हजार २३४ कर्मचारीच कामावर आहेत.

वाहकांच्या कमतरतेचे काय?

११ हजार कंत्राटी चालकांची भरती करण्यात येणार आहे, परंतु वाहकांची नाही. ही वाहकांची कमतरता कशी भरून काढणार, असा प्रश्न आहे. परंतु सध्या चालक आणि वाहक अशी दोन्ही कामे करणाऱ्यांना काही दिवसांनी पूर्णपणे वाहकाची जबाबदारी देण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

एसटीत खासगी संस्थेमार्फत मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे. जसजशी गरज असेल, त्याप्रमाणे त्यांना सेवेत घेतले जाईल.-


एसटीत चालक, वाहकांची होणार भरती

ST Mahamandal Bharti 2022 : 3006 Vacant posts will be filled through the online application from 15th February 2020 at St Mahamandal of Maharashtra. Candidates read the information carefully and keep visit us further updates and online apply link. Application fees for General Category is rupees 600/- and for Reserved Category is rupees 300/-. MSRTC Bharti 2022 updates & details are given below.

MSRTC Recruitment 2022

एसटी महामंडळात चालक व वाहक पदांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया २०२० -२०२१ लवकरच सुरु होणे अपेक्षित आहे. या संदर्भात सध्या अधिकृत जाहिरात प्रकाशित व्हायची आहे. हि भरती १० वि पास उमेदवारांसाठी पर्वणी आहे. या अंतर्गत भरपूर जागा निघणार असून याचे ऑनलाईन अर्ज पुढील काही दिवसात निघण्याची शक्यता आहे. सध्या महामंडळातील रिक्त पदांचा तपशील बघता, या भरतीची मंडळाला आवश्यकता आहे. या भरती संदर्भतील पुढील अपडेट आम्ही लवकरच प्रकाशित करू.

पुणे – राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) चालक व वाहकांची भरती होणार आहे. यासाठी 15 फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून राज्याच्या विविध जिल्ह्यात 3 हजार 6 चालक-वाहकांच्या जागा भरणार आहेत.

एसटीच्या ताफ्यात बसची संख्या वाढत असताना चालक-वाहकांअभावी खोळंबा होत होता. यामुळे, महामंडळाने चालक-वाहकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये, उमेदवाराची शैक्षणिक पात्रता 10 वी पास, अवजड वाहन चालविण्याचा परवाना, आरटीओचा चालक-वाहकांसाठी असलेला बॅच आवश्‍यक आहे. तसेच, महिलांना वाहन चालविण्याच्या अनुभवाची अट नसून पुरुष उमेदवारांसाठी 1 वर्ष अनुभवाची अट आहे. या भरतीत 24 ते 38 वयाची मर्यादा असून सर्वसाधारण उमेदवारांसाठी 600 रुपये तर, मागासवर्गीय व दुष्काळग्रस्तांसाठी 300 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे.

सौर्स : प्रभात


एसटी महामंडळात मोठी नोकर भरती लवकरच

MSRTC Bharti 2022 : MSRTC Means ST Mahamandal in Maharashtra will be announce the mahabharti very soon. As per the sources there were total 15000 Driver and Conductor posts will be vacant in ST Mahamandal, however this vacant seats will be filled in this year. There are a large number of vacancies, mainly drivers, conduction in the ST Mahamandal. Earlier in 2014, there was a large recruitment of ST corporations. However, between 2014 and 16, no seats were filled in two years. Read more details below and keep visit on our website for the further updates.

MSRTC Bharti 2022 – महाराष्ट्रात होणार सर्वात मोठी भरती

एसटी महामंडळात मोठी नोकर भरती होणार आहे. मात्र मागील दोन वर्षात महामंडळात रिक्त जागा झाल्या होत्या मात्र त्यावर नेमणुका केल्याच नाहीत. त्यामुळे 15 हजार रिक्त जागा निर्माण झाल्या आहेत. यातमध्ये प्रामुख्याने चालक, वाहकांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणात आहेत. याअगोदर 2014 साली एसटी महामंडळात मोठी भरती झाली होती. मात्र 2014 ते 16 या काळात दोन सालात एकही जागा भरली नाही.

एसटी महामंडळासाठी वर्ग-1 ते वर्ग-4 साठी 1 लाख 26 हजार 115 जागा मंजुर आहेत. तर यात 1 लाख 4 हजार 398 मुष्यबळच सध्या कार्यरत आहे. हे पाहता एकूण 22 हजार 24 हजार जागा रिक्त असून यामध्ये 6 हजार 902 ही बढतीतील पदे तर 15 हजार 122 सरळ सेवेतील परिक्षा घेऊन भरण्यात येणार्‍या पदांचा समावेश आहे.

तर यावेळी सरळ सेवेत असणार्‍या पदांमध्ये चालक, वाहकांसह कारागिर, सहाय्यक कारगिर यांची पदे मोठी आहेत. सध्या 36 हजार 732 चालक असून आणखी 2 हजार 977 चालकांची गरज आहे. तर 34 हजार 807 वाहक कार्यरत असून आणखी 3 हजार 963 वाहकांची कमतरता महामंडळाला भासत आहे. कारागिर, सहाय्यक कारागिर यांचीही 5 हजारपेक्षा जास्त पदे तर हेल्परसह वर्ग-4 मधील अन्य काही पदेही रिक्त असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तर मोठी भरती असल्याने यातील भरती योग्य व्हावी याकरिता म्हणून एका खाजगी कंपनीला कंत्राट दिले आहेत.

सौर्स: वेबदुनिया

Important links of ST Mahamandal Bharti

MSRTC Exam Old Papers

MSRTC Exam Practice Papers

9 thoughts on “ST Mahamandal Recruitment 2022”

Leave a Comment