Hingoli SRPC Exam Paper 2014

Hingoli SRPC Exam Paper 2014

connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name,business FROM wp_mlw_results where quiz_id = 71 and point_score>30 order by point_score desc Limit 20 “;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”].”, ” .$row[“business”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

close();
?>

Welcome to your Hingoli Sashastr Police Bharti - 2014

Enter Name Enter City Email Phone Number
"इकोमार्क" कशाशी संबंधित आहे?
वाक्यातील क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी एक  वाचनी असता तर कोणता प्रयोग असतो?
सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
शुध्द शब्द ओळखा?
१० पुस्तकाची किंमत ५५ रु. तर ५५ पुस्तकांची किंमत किती?
राज्यात सर्वात जास्त वीज निर्मितीचा..... या प्रकाराने केली जाते.
खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही?
कधीही नष्ट न होणारे
एककाम १२ मजूर दररोज ८ तास काम करून ते काम १२ दिवसात संपवितात तेच काम १८ मजूर दररोज ८ तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील?
"भावार्थ" दिपिका" हा मराठीतील ग्रंथ कोणी लिहिला?
१.५ किलोमीटर+ ५०० मीटर +१००० सेंटीमीटर = ?
१,८,२७,६४= ?
A व B च्याआजच्या वयाचे गुणोत्तर ५ :४ आहे चार वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर ७ :६ होते तर B चे आजचे वय किती?
मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत?
१,३,१२,६० ?
चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसू शकतो?
टेबलला कपाट म्हटले, कपातला खुर्ची म्हटले, खुर्चीला फाईल म्हटले, फाईलला घडयाळ म्हटले, घड्याळीला कप म्हटले, तर वेळ कशात पहाणर?
अग्निशामक साधनामध्ये कोणता वायू वापरतात?
महाराष्ट्रांत कोळशाच्या एकूण खाणी .................आहेत.
राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते?
'दि पॉवर्टी अॅण्ड अनब्रिटीश रूळ इन  इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला?
४, १२, २३, ३७ ?
लयबद्धता ओळखा?

aa_bbb_ ccd_d_ee
श्री.नरेंद्र मोडी यांनी पंतप्रधान पदाची शपथ कधी घेतली?
५५,६०,६५,७०,७५,८०,85,९०,९५,१००, १०५,  या संख्यांची सरासरी किती?
विसंगत ओळखा?
गावोगाव शब्दाचा समास ओळखा.
१०(८७) ७, ५ (५८) ९ तर ७ (?) ४
बोट : स्पर्श : : मेंदू : ?
बोका चा विरुध्द लिंग शब्द कोणता?
५, १०, १७, २६, ?
लयबद्धता ओळखा?

१०_१_११०१_०११०१
BC, EF, IJ, NO,..............
राज्यातील उद्योगीक उत्पादनापैकी वस्त्रोद्योगाचा  वाटा....... टक्के आहे.
मूळ संख्या असून सम संख्या असलेली संख्या खालीलप्रमाणे कोणती?
बोर्डो मिश्रण काय म्हणून वापरतात?
४२२५ चे  वर्गमूळ किती?
मराठी महिन्यातील पाचवा महिना कोणता?
भारतरत्न पुरस्कार २०१३ कोणाला दिला आहे?
नियोजन अणुविद्युत केंद्र नागपूर जिल्ह्यात......... येथे असेल.
ग्रहण सुटणे:
महाराष्ट्रात नवे जमीन महसूल वर्ष कधी सुरु होते?
मनुष्य : नाक :: झाड : ?
GHI, JKL, MNO, .........
सामाजिक वनीकरणाच्या कार्यक्रमास राज्यात सुरुवात...... साली झाली.
महात्मा गांधीनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड केली?
एका रांगेत A चा क्रमांक दोन्ही बाजूने १५ वा आहे तर रांगेत एकूण मुले किती?
भाकडकथा या अअलंकारित शब्दाचा अर्थ काय?
हिंगोली जिल्ह्याच्या उत्तरपूर्व सीमेवरून वाहणारी नदी कोणती ?
एका संख्येची चौपट व आठपट यांचेतील फरक त्या संख्येचा वर्ग आहे तर ती संख्या कोणती?
१६ व्या लोकसभेच्या निवडणुका एकूण किती टप्प्यात पार पाडल्या?
खालीलपैकी विशेष नाम नसलेला शब्द कोणता?
"कणखर देशा, रक्त देशा महाराष्ट्र देशा" हे गीत कोणी लिहिले?
AZ, CX, EV, GT, ?
खालीलपैकी शक्य क्रियापद असलेले वाक्य ओळखा?
वणीची ......... प्रसिध्द आहेत.
B हा A पेक्षा सात वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयाची बेरीज ४३ वर्षे असल्यास A चे ववय किती?
(५ × १०० ÷ ५० ) (५ × १००× ०) = ?
महा + ईश = ?
सूर्यमालेतील आकारमानाने सर्वात मोठा ग्रह कोणता?
बांबू व शाल्मली वृक्षाच्या लाकडापासून .............तयार करतात.
४ : १६ : : ३६ : ?
ग्रामसभेचे अध्यक्षपद  कोण भूषवितो?
खालीलपैकी आयोग्य अक्षरावर अनुस्वार दिलेला आहे तो निवडा?
कोल्हा काकडीला राजी.
सन २०१५ चा आगामी कुंभमेळा कोठे भरणार आहे?
डोळ्याने केलेली खाणा खुणीची भाषा .
खाजण वनस्पतीपासून..... मिळते.
हा दिवस तेलंगणा या राज्याचा स्थापना दिन ठरविण्यात आला?
सागवानी लाकडाच्या मोठा बाजार असणारे अमरावती जिल्ह्यातील गाव............
महाराष्ट्रात लाकूड कापण्याच्या गिरण्यांची संख्या...... इतकी आहे.
रॉबर्टक्लाईव्ह्ने कोणत्या प्रांतात दुहैरी राज्य व्यवस्था सुसू केली?
रमेश मुकेशला रडवितो. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा?
'बालिश बहु बायकांत बडबडला'. अलंकार ओळखा?
"त्र्यंबक बापुजी ठोंबरे." यांचे टोपण नाव कोणते?
हिंगोली जिल्हा कधी अस्तित्वात आला?
चौरीचोरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली?
४ : १८: : ६ : ?
२४ व ७२ चा लसावी किती?
अनुक्रमे १ ते १५ या संख्येच्या अंकाची बेरीज किती?
२५  × ३६  ÷ ६+ ६ × ० = ?
३५.७७ = ०.४९× ७३ तर ३.५७७ = ४.९ × ?
कांचन - चार पर्यायापैकी भिन्न ओळखा?
JUDGE = LRHBK तर DOCTOR = ?
भुसावळ जवळ........ येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे.
हवेच्या सर्वात कमी तापमानाची नोंद केव्हा करता येते?
३, ३, ६, १८, ?
५०००× ५००× ५ (५× ५०× ५००× ०)  = ?
"दासबोध" व "मनाचे श्लोक" कोणी लिहिले?
१००० चे २० % = ?
११, १४, २५, ३९, ६४ ?
भाकरीचे अनेकवचन खालीलपैकी कोणते?
"सेमी कंडक्टर" ही संज्ञा कशाशी संबंधित आहे?
एका त्रिकोणातील कोनाचे प्रमाण १:२:३ असे आहे तर त्या त्रिकोणातील सर्वात मोठ्या कोनाचे माप किती?
वाघीणीच्या पिलास काय म्हणतात?
अंग चोरणे.
भाववाचक नाम ओळखा?
अग्निबाणात इंधन म्हणून काय वापरतात?
A ने ४०,००० रु. ५ महिने व B ने ५०,००० रु. ४ महिने गुंतवून एक व्यवसाय केला त्या व्यवसायात त्यांना १०,००० रु. नफा झाला तर तो नफा त्यांनी कोणत्या प्रमाणात वाटून घ्यावा?
महाराष्ट्रात सन २०११ च्या जनगणनेनुसार १ लाखाहून जास्त लोकसंख्या असलेले शहर किती?

Be sure to click Submit Quiz to see your results!

Leaderboard for Hingoli Sashastr Police Bharti - 2014

1. shivaji chavan-100%
2. Alpesh Patil-99%
3. Amit Debadwar-99%
4. Amit Debadwar-99%
5. Amit Debadwar-99%

8 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *