MPSC Sample Paper 10

MPSC Sample Paper 10

MPSC Online Sample Paper Test Paper 10 is given below.

 

 

 

 

  1. Name: RUPALI, NASHIK – Marks : 96
  2. Name: SSY, Nanded – Marks : 91
  3. Name: sonali, pune – Marks : 85
  4. Name: Vaishali, nagpur – Marks : 85
  5. Name: manoj, pune – Marks : 84
  6. Name: Patil Parmeshwar, chalisgaon – Marks : 80
  7. Name: vaishali, nagpur – Marks : 78
  8. Name: amol pawar, MUMBAI – Marks : 77
  9. Name: Anjali Ambre, Sindhudurg – Marks : 76
  10. Name: samadhan, niphad – Marks : 76
  11. Name: vasant Naik, taloda – Marks : 76
  12. Name: omkar pawar, mumbai – Marks : 75
  13. Name: ptp, chalisgaon – Marks : 74
  14. Name: Sharad shinde, Malegaon – Marks : 73
  15. Name: SRK, PUNE – Marks : 73
  16. Name: vaishali, pune – Marks : 72
  17. Name: nagesh, aurangabad – Marks : 71
  18. Name: Pravin Mali, Amalner – Marks : 71
  19. Name: rupali, – Marks : 71
  20. Name: Dnyaneshwar Lobhe, – Marks : 70

Welcome to your MPSC Paper 10

Enter Name

Enter City

Email

Phone Number

खालीलपैकी, स्वराज्यपक्षाचे  सदस्य कोण नव्हते?
इ.स. १९२९ च्या लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्यचा ठराव मंजूर करण्यात आला. या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले होते?
‘ इंडियन ओपिनियन’ या वृत्तपत्राचे संपादक कोण होते?
इ.स. १९२७ मध्ये मद्रास येथे भरलेले कॉंग्रेसचे अधिवेशन सायमन कमिशनच्या प्रश्नावर विशेष गाजले. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
सायमन कमिशन हरतात आले तेव्हा भारतमंत्री कोण होते?
कर्नल वायलीच्या हत्येचा आरोप ठेऊन खालीलपैकी कोणाला फाशीची शिक्षा ठोठवण्यात आली?
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेत पुढाकार घेण्यात ए. ऑ. ह्यूम यांचा उद्देश काय होता?
भारतीयांनी  सायमन कमिशनचा विरोध का केला?
कार्यकारी मंडळात भारतीयांची नेमणूक करण्याची तरतूद करणारा पहिला कौन्सिल अॅक्ट केव्हा पास करण्यात आला?
लंडन  येथे भरलेल्या तिसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय कॉंग्रेसचे कोणते पुढारी हजर होते?
महात्मा गांधी राजकीय गुरु कोणाला मानीत असत?
सुभाषचंद्र बोस यांनी १९२८ यांनी मध्ये  कोणासोबत ‘इंडिपेंडंन्स फोर इंडिया लीग ची स्थापना केली?
१९२९ मध्ये केंद्रीय कायदेमंडळात बॉब गेक्णारा भगतसिंगचा सहकारी कोण होता?
‘पाकिस्तान’ हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कोणी केला?
मुस्लिम लीगचे मुक्ती दिवस केव्हा पाळला?
लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली कामगारांची ऑल इनिद्या ट्रेंड युनियन कॉंग्रेस ( आयटक) ची स्थापना केव्हा झाली?
‘ आपला देश एक विशाल वृक्ष आहे. स्वराज्य हा त्याचा बुंधा आहे, आणि स्वदेशी अ बहिष्कार  या  त्यांचा शाखा आहेत.’ अव लोकमान्य टिळकांनी कोणत्या वृत्तपत्रात लिहिले?
जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्याकरिता कोणती समिती नेमण्यात आली?
सायमन कमीशन भारतात केव्हा आले?
असहकार आंदोलनात हिंसाचारामुळे प्रसिद्धीला आलेले चौरीचौरा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
वल्लभभाई पटेल यांना ‘ सरदार’ ही पदवी कोणी दिली?
यंग बंगाल चे संस्थापक कोण होते?
‘ कामा गाटा मारू’ हे कशाचे नाव होते?
‘ कीचकवध’ हे नाटक कोणी लिहिले?
राष्ट्रीय  कॉंग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन इ.स. १९३६ मध्ये पं. जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली फैजपूर येथे भरले होते. फैजपूर कोणत्या जिल्ह्यात आहे?
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत वृत्तपत्राशी  राजा राममोहन रॉय यांचे नाव निगडीत असले तरी...... हे त्यांचे मालक व संपादक होते.
चंद्रशेखर आझाद यांनी खलीलपैकी कोणत्या कटाचे नेतृत्व केले?
इंडियन नॅशनल ट्रेंड युनियन कॉंग्रेस (INTUC) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
इंग्रजी राज्याचे शत्रू हे कोणत्या वर्तमान पत्राचे शिर्षक/ घोषवाक्य होते?
‘पॉव्हर्टी अँड अन- ब्रिटीश रूळ इन इंडिया’ हे पुस्तक कोणी लिहिले?
नानासाहेब पेशव्यांना पकडण्यास इंग्रजांना त्यांच्या कोणत्या सहाय्यकाने मदत केली?
इ.स.  १९५३ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान कोणाला मिळाला?
अंदमान व निकोबार ही बेटे आझाद हिंद सेनेन जिंकून घेतल्यावर या बेटांना सुभाषचंद्र बोस यांनी कोणती नवे दिली?
राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेच्या वेळी एकूण किती सदस्य उपस्थित होते?
राजनीतिक स्वतंत्रता राष्ट्रांची प्राणवायू आहे असे कोणी म्हटले?
इ.स. १९१६मध्ये भरलेल्या........ अधिवेशनात भारतीय स्वराज्याची मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला?
‘ वंदेमातरम्’ या वृत्तपत्राचे संपादक कोण होते?
भारतात शहीद दिवस ( ३० जानेवारी) खालीलपैकी कोणत्या महापुरुषाच्या पुण्यतिथीला साजरा केला जातो
‘ चळवळ क्र. चळवळ क्र, अखंड चळवळ क्र. चळवळ म्हणजे लोकशिक्षण, व चळवळ म्हणजेच लोकशाही’ हे उद्गार कोणी काढले?
खान अब्दुल गफारखान यांनी स्थापन केलेल्या खुदा – ई- खिदमदगार या संघटनेतील पठाण त्यांचा गणवेशावरून लाल उगलेवाले म्हणूनही ओळखले जात, खुदा – ई- खिदमदगार याचा अर्थ...... होतो.
ज्ञानसंपादन हा उन्नतीचा योग्य मार्ग आहे, शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे साधन आहे, अशाप्रकारे पाश्चात्य विद्येचे महत्त्व ओळखून....... यांनी ‘ वाघिणीचे दुध’ असा शब्दप्रयोग केला होता.
लॉर्ड मोर्ले यांच्या नंतर भारतमंत्री म्हणून ........ यांची नियुक्ती करण्यात आली.
‘ सवांद कौमुदी’ या बंगाली वूत्तपत्राशी राजा राममोहन रॉय यांचे नाव निगडीत असले तरी........ हे त्यांचे मालक व संपादक होते.
कातीय निवडा जाहीर केल्याच्या निषेधार्थ  महात्मा गांधी..... रोजी येरवडा तुरुंगात आमरण उपोषणाला बसले.
सुप्रसिद्ध गीत ‘ आमार सोनार बांगला’ ची रचना कोणी केली होती?
कैसर- ए- हिंद ही पदवी  देऊन ....
काही आधुनिक व राष्ट्रवादी मुस्लिमांना लीगचे जातिय राजकारण पसंत नव्हते. त्यामुळे त्यांनी अहरार ही चळवळ सुरु केली. या चळवळीत खलीलपैकी कोणाचा सहभाग नव्हता?
‘पुरोहित जास्त अपवित्र आहेत. कारण काही गोष्टी न समजता त्या रटणे आणि भोंदूपणे त्या दुसऱ्यांना न सांगता सीमित ठेवण्याचा प्रकार ते करतात. आणि पंडित तर पुरोहीताहून जास्त अज्ञानी व अहंकारी आहेत’. असे कोणी म्हटले होते?
१९२९ च्या अधिवेशनाचे अध्यक्ष पं. जवाहरलाल नेहरू होते. हे अधिवेशन इतिहासात खूप गाजले. कारण.............
इ.स.  १९३८ मध्ये हरिपुरा  येथील राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
..... या दिवशी मुंबईच्या गोळूलदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या आवारात भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरले.
लाला हरदयाळ यांनी अमेरिकेत ‘ गद्र पार्टीची’ ची स्थापना केव्हा केली?
इ.स. १९४६ मध्ये भारतात आलेल्या कॅबिनेट मिशनमध्ये खलीलपैकी कोणाचा स्मावेद्श होता?
.......... या युवतीने कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारभ प्रसंगी बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.
खालीलपैकी कोणत्या कायद्याचे वर्णन सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी ‘ लोकशाही तत्वाला फसलेला हरताळ’ अशा शब्दात केले?
स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते?
जालियनवाला बाग हत्याकांडानंतर पंजाममधील असंतोषाचे कारण शोधून काढण्यासाठी कॉंग्रेसव्दारा नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते?
इ.स. १८८१ मध्ये सुरु करण्यात आलेल्या ‘ केसरी’ या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?
असहकार आंदोजन सुरु केले गेले तेव्हा भारताचा व्हाईसरॉय कोण होता?
उत्तर धुवाला आर्याचे मूळ निवास्थान खलीलपैकी कोणी मानले?
प्रांतामध्ये व्दिदल राज्यपध्दती हे खलीलपैकी कोणत्या सुधारणांचे प्रमुख वैशिष्टय होते?
‘No appeal, No vakil, No dalil’ अशे चमत्कारी स्थिती सरकारने कोणत्या कायद्याने निर्माण केली?
कोणत्या घटनेनंतर महात्मा गांधीनी ब्रिटीश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन सुरु केले?
स्वराज्य पक्षाचे चिटणीस म्हणून कोणी काम पहिले?
कॅबिनेट मिशनचे नेतृत्व खालीलपैकी कोणाकडे होते?
खालीलपैकी कोणी ६१ दिवसांचा दीर्घकाळ उपवास करून प्राणत्याग केला
पुणे करारान्वये  हरिजनांसाठी किती जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या?
खेडा सत्याग्रह म नागपूर झेंडा सत्याग्रह, आणि बोरसाड दंडात्मक कर सत्याग्रहामध्ये महत्वाची भूमिका पार पाडणारे कोण होते?
अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे झाले होते?
सर व्हॅलेटिन चिरोल यानी खलीलपैकी कोणाला ‘ हिंदुस्थानातील असंतोषाचे जनक’ असे संबोधले?
निळीच्या उठावकऱ्यांच्या कैवार घेणारे ‘ हिंदू पॅट्रिअट’ हे वृत्तपत्र कोण चालवीत असते?
सविनय कायदेभंगाच्या आंदोलनासंदर्भातले गुजरातमधील दांडी हे ठिकाण साबरमती आश्रमापासून किती अंतरावर आहे?
दुसऱ्या बाजीरावाचा दत्तकपुत्र नानासाहेब पेशवे यांचे मूळ नाव काय?
इ.स. १९२९ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या इंपिरियल कौन्सिल ऑफ अॅग्रीकल्चर रिसर्च या संस्थेची स्थापना कोणत्या आयोगाचा शिफारसीने करण्यात आली?
इ.स. १८८६, इ.स. १८९३, व इ.स. १९०६ असे तीन वेळा कॉंग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषविले?
इ.स. १९१३मध्ये अमेरिकेत लाल हरदयाळ आणि सो. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांनी ‘गदर’ या संघटनेची स्थापना केली. यातील ‘ गदर’ या शब्दाचा अर्थ काय?
१८५७ च्या उठवापुर्वी इंग्रजाव्दारा केल्या जाणाऱ्या आर्थिक शोषणाविरुद्ध बिहारमधील संथाल जातीच्या लोकांनी केव्हा विद्रोह केला होता?
पुणे करारान्वये  हरिजनांसाठी किती जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या?
स्वामी विवेकानंदानी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली?
‘ हरिजन सेवक संघ’ ही संस्था कोणी सुरु केली?
क्रांतिकारी दहशतवादाला प्रेरणा देणारे ‘ काळ’ या वृत्तपत्राचे संपादक कोण होते?
‘ राष्ट्रीयता एक धर्म आहे, जो ईश्वरापासून मिळतो’ हे विधान कोणाचे?
म. गांधीची बॅरिस्टर ही पदवी केव्हा घेण्यात आली?
चले जाव किंवा भारत छोडो हा प्रस्ताव कॉंग्रेसने केव्हा मंजूर केला?
तीनही गोलमेज परिषदेला हजर राहिलेली व्यक्ती खालीलपैकी कोण?
लि. टिळक यांनी महाराष्ट्रात होमरूल लीगची स्थापना १९१६ मध्ये केली, आणि पुढच्याच वर्षी म्हणजे १९१७ मध्ये.......... येथे अधिवेशन घेतले.
कुका आंदोलन कोठे घडून आले होते?
‘ हिंद स्वराज्य’ नावच पुस्तक कोणी लिहिले होते?
निळीच्या म्लेवाल्यानी चालवलेल्या शेत्म्जुरांच्या पिळवणूकीवर ‘ नीलदर्पण’ या नाटकाने प्रकश टाकला. हे नाटक कोणी लिहिले?
राष्ट्रसंघाची ( League of Nations) ची स्थापना  केव्हा झाली?
प्रार्थना समाजावर कोणत्या समाजाचा पगडा होता?
महात्मा गांधीनी अर्धनग्र फकीर म्हणून कोणी संबोधले होते?
वैयक्तिक सत्याग्रहाचे तिसरे अनुयायी म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती?
सर्वांत जास्त महिलांचा सहभाग असलेल्या ‘ चितगाव कट’ (१९३०) चे नेतृत्व कोणी केले?
इ.स. १९२८ मह्द्ये लाला लजपतराय यांच्यावास्र लाठीहल्ला करून त्यांचा मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सँडर्स या पोलीस अधिकाऱ्याची हत्या कोणत्या देशभक्त तरुणाने केली?
ब्रिटीश संसदेत भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा कोणी केली?
लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीची घोषणा केव्हा केली?
सरहद गांधी म्हणून कोण ओळखले जाते?
कुंवरसिंग हा कोणत्या ठीकानाचा जमीनदार होता?
........ या दिवशी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त या दोन क्रांतिकारकांनी केंद्रीय कायदेमंडळात बॉंब टाकून पब्लिक सेफ्टी बिल व ट्रेंड डीस्प्युट बिल या जुलमी कायद्याचा निषेध केला.

Be sure to click Submit Quiz to see your results!



3 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *