MPSC Sample Paper 18

MPSC Sample Paper 18

MPSC Sample Paper 17

MPSC Online Sample Paper Test Paper 18 is given below. Candidates can solve this Question Paper for the Practice of MPSC 2016 Examination. We add the MPSC Paper Every Friday on GovExam.in. For All Practice Papers keep visiting us.

 

 

 

 

 1. Name: nilesh gurav, nashik – Marks : 98
 2. Name: ganpat mundhe, – Marks : 97
 3. Name: RUPALI, NASHIK – Marks : 96
 4. Name: Swati Sainath Yengantiwar, Nanded – Marks : 96
 5. Name: UjwalaTarhekar, Nagpur – Marks : 96
 6. Name: AMOL GAYAKI, MUMBAI – Marks : 95
 7. Name: poonam s ayare, ratnagiri – Marks : 94
 8. Name: Swati Sainath Yengantiwar, Nanded – Marks : 94
 9. Name: UJwala Tarhekar, Nagpur – Marks : 94
 10. Name: dnyaneshwar rokade, arjuni/mor – Marks : 93
 11. Name: nilesh gurav, nashik – Marks : 93
 12. Name: nilesh gurav, nashik – Marks : 91
 13. Name: Savita Dhuri, Mumbai – Marks : 90
 14. Name: Swati, Nanded – Marks : 90
 15. Name: poonam s ayare, ratnagiri – Marks : 89
 16. Name: ROHIT TAMBE, OTUR – Marks : 89
 17. Name: babu veer, raimoha – Marks : 86
 18. Name: swati, pune – Marks : 86
 19. Name: Pravin merya, Dahanu – Marks : 85
 20. Name: UJwala Tarhekar, Nagpur – Marks : 85

Welcome to your MPSC Paper 37

Enter NameEnter CityEmailPhone Number
टी. एम. व्ही. खालीलपैकी कोणत्या पिकाची जात होय?
अंत्योदय योजना प्रथम ............. या राज्यात सुरु झाली.
भारतातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन कोण आहेत?
पहिल्या पंचवार्षिक योजनेत वस्तूंच्या किंमती ............ च्या मुळे कमी झाल्या.

 
२००५- ६ मध्ये भारताने सर्वाधिक आयात .. या वस्तूंची केली.
भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारसंदर्भात डिसोझा समिती केव्हा नेमण्यात आली?
भविष्यकाळातील वस्तूंची अपूर्णता, अपूर्तता पूर्ण करण्यासाठी केलेला संग्रह म्हणजे ............. होय.
............... हा मासा जवळजवळ सहा महिने काळा पर्यंत अंडी घालतो.
महाराष्ट्रातील ' न्हावा शेवा' या बंदराला ............. या नावाने ओळखले जाते.
भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान राष्ट्रीय उत्पन्नात किती टक्क्याने वाढ घडवून आणण्याचे प्रस्तावित आहे?
जागतिक निर्यातीमध्ये भारताचा हिस्सा २००५ मध्ये .......... इतका होता.
जगात सर्वात मोठे पोस्ट ऑफिसचे नेटवर्क खालीलपैकी कोणत्या देशात आहे?
देशाची आर्थिक गणना कोणत्या वर्षी करण्यात आली?
भारतात अर्थ आयोगाची निर्मिती संविधानातील कोणत्या कलमानुसार  करण्यात येते?
२००३ साली नववे आसियान अधिवेशन .............या देशात संपन्न झाले.
२००३-०४ च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दुधाची दरडोई दैनिक उपलब्धता...... इतकी होती.
खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताचा व्यापारतोल अनुकूल होता?
व्यापक पैसा ही संकल्पना खालीलपैकी कशाने व्यक्त होते?
निर्यात व आयात वस्तूवरील करास ............ही संज्ञा आहे.
ज्याप्रकारच्या बाजार व्यवस्थेत एकच विक्रेता अ अनेक ग्राहक असतात, त्या बाजार व्यवस्थेला काय म्हणतात?
'शिक्षण' हा विषय राज्य घटनेतील ..............सूचीमध्ये मोडतो.
९ जानेवारी २००४ रोजी भारतीय प्रवासी दिन कोठे साजरा केला?
उपग्रह नियंत्रणासाठी प्रसिध्द असे हसन शहर कोणत्या राज्यात आहे?
पाकिस्तानसोबतचे दुसरे युध्द कोणत्या पंचवार्षिक योजनाकाळात झाले?
कृत्रिम गर्भधारणापद्धतीने एका वळूच्या वीर्यापासून वर्षभरात........... इतक्या वासरांना जन्म देता येऊ शकतो.
तेरावी लोकसभा ...............या दिवशी बरखास्त झाली.
..............ही पंचवार्षिक योजना केंद्रातील सत्तांतरामुळे मुदतीपूर्वीच रद्द केली गेली.
वांती व जुलाब ही ........... या रोगाची मुख्यत्वे लक्षणे आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेने किमान राखीव निधीच्या स्विकार केव्हा पासून केला?
..............या कर्जास 'पीककर्ज'  असेही म्हटले जाते.
रोख व राखीव निधी प्रमाण किती टक्क्यांच्या दरम्यान असून शकते?
सर्वच ट्यूबलाईटच्या प्रकाश पांढरा असतो हे खालीलपैकी कशाचे उदाहारण होईल?
भारतात देणगी कर आकरण्यात केव्हापासून सुरुवात झाली ?
इस्त्रो संस्थेचे विद्यमन अध्यक्ष कोण आहेत?
'न्यू बँक ऑफ इंडियाचे' विलीनीकरण खालीलपैकी कोणत्या बँकेत झाले?
हरभऱ्याचे पीक ............ या हंगामात घेतले जाते.
कोणत्या वर्गातील पिकांसाठी ' आलेप' पद्धती जास्त सोयीची आहे?
तिलापिया या माशाचे मुळस्थान कोणते?
केंद्रीय सांख्यिकी संघटनेने  देशातील पहिली आर्थिक गणना कोणत्या वर्षी केली होती?
'कामाच्या बदल्यात धान्य' ही योजना केंद्रातील संत्तातरामुळे मुदतीपूर्वीच रद्द केली गेली.
जगात ठिंबक सिंचन पद्धतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ?
सरकारची विविध कार्यासाठी पैसा गोळा करण्याची साधने कोणती?
पहिल्या पंचवार्षिक योजना काळात भारताच्या व्यापारतोलात दरवर्षी सरासरी तुट ... रुपयांची होती?
महाराष्ट्रातील दुधाची दरडोई दैनिक उपलब्धता दिवसे दिवस..............होत आहे?
महाराष्ट्र शासनाचा फलोत्पादन विकास कार्यक्रम केव्हा सुरु झाला?
होड्यांना लावण्यासाठी कोणत्या माशाचे तेल वापरतात?
भारतातील सर्व नद्या किती सालापर्यंत जोडल्या जाणारा आहेत?
डंकेल प्रस्तावाचा मसुदा डिसेंबर १९९१ मध्ये ............ येथे मांडण्यात आला.
जागतिक व्यापार संघटनेची २००५ मधील मंत्रीस्तरीय बैठक.......... येथे भरली होती.
२००५ मध्ये भारताने सर्वाधिक निर्यात ........... या वस्तूंची केली.
'आनंद - १ ' ही ............ या चारापिकाची जात होय.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची संकल्पना ............ येथील अधिवेशनात अगोदर मांडली गेली.
............या वर्षीच्या नवीन धोरणानुसार अन्नधान्य आयात बंद करून देशांगार्गात भावस्थिरक साठा करण्याचे धोरण आखले गेले.
ठिंबक संचाच्या एका आउटलेटमध्ये सामान्यपणे किती क्षेत्र भिजते?
रोजगार हमी योजना महाराष्ट्रात केव्हापासून  राबविण्यात येत आहे?
खालीलपैकी कोणत्या गटाला भारताने ( २००५ - ०६ ) सर्वाधिक निर्यात केली?
३१ ऑगस्ट २००४ रोजी भारत सरकारने ............ या वर्षासाठी विदेशी व्यापार नीतीची घोषणा केली.
...............ही गाईची जात पावसाळा सहन करणारी आहे.
मृद्ला ही कोणत्या फळपिकाची जात आहे?
चांगल्या प्रतीचे लाकूड देणारी निलगिरीची कोणती जात महाराष्ट्रात प्रचलित आहे?
सातव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण होते?
महाराष्ट्र राज्य विधीमंडळाने राज्यात रोजगार हमी कायदा केव्हा मंजूर केला?
राज्यातील जम्मीन वापरबाबतच्या  आकडेवारीनुसार राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रामध्ये लागवडी खालील निव्वळ क्षेत्र ........होते.
अंड्यातून बाहेर पडलेल्या कोळंबीच्या पहिल्या स्थितीला ...............म्हणतात.
महाराष्ट्रात खरीप तेलबियांमध्ये .....हे प्रमुख पीक आहे.
राज्यातील सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या पिकाखाली आहे?
राजकोषीय निधी हा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
जागतिक निर्यातीमध्ये भारताचा सर्वाधिक औद्योगिक क्षेत्र ... या राज्यात आहे.
वनश्री हा किताब .............. कडून दिला जातो.
'भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठान' ही संस्था कोणत्या जिल्हात आहे?
पूर्व हंगामी ऊसाच्या लागवडीचा महिना कोणता?
ऑक्टोबर २००३ ला मदर टेरेसा यांना कोठे संतपद देण्यात आले?
स. गो. बर्वे आयोगाने राज्यातील किती तालुके अवर्षप्रवण म्हणून जाहीर केले?
वनशेतीची सुरुवात प्रथम कोणत्या देशात झाली?
महाराष्ट्रात तसेच भारतातही .............या प्रकारातील पशुधानांची संख्या सर्वाधिक आहे?
सार्वजनिक उपक्रम समितीत एकूण किती सदस्य असतात?
रिझर्व्ह बँकेत एकूण किती डेप्युटी गव्हर्नर्स असतात?
............. या घटकामुळे दुधाचा रंग पांढरा असतो.
पत्रकरांच्या विरोधात कोणत्या राज्याच्या विधानसभेने हक्कभंगाचा प्रस्ताव मंजूर केला?
महाराष्ट्रातील कृषी उत्पादनाचा वार्षिक वृद्धीदरअ अकीह्ल भारतीय पातळीवरील वृद्धीदरापेक्षा सर्वसाधारणपणे........
कीटकांच्या लिंगप्रलोभन रसायनास कोणती संज्ञा आहे?
राज्यात सर्वाधिक सार्वजनिक क्षेत्रातील रोजगार ........... या मध्ये आहे.
प्रादेशिक ग्रामीण बँकेच्या भागभांडवलात राज्य सरकारचा वाटा किती असतो?
महाराष्ट्रात ........... या जिल्ह्यात एकात्मिक दुग्धविकास कार्यक्रम राबविला जात आहे.
खालीलपैकी .............या भारतीय लेखकाची ब्रिटीश म्युझियमचे विश्वस्त म्हणून निवड झाली आहे.
' विशेष आर्थिक क्षेत्र' कायदा केव्हापासून लागू झाला?
पुणे विद्यापीठात सतीश धवन अवकाशशास्त्र अध्यासनावर कोणाची नयुक्ती झाली आहे?
२००३ सालचा शांततेचा ' नोबेल पुरस्कार' कोणाला मिळाला?
राष्ट्रीय पातळीवर सहकारी विपणन विषयक कार्य करणारी संस्था कोणती?
भारताच्या पहिल्या महिला विदेश सचिव कोण?
महाराष्ट्रात कोणत्या फळपिकाचे उत्पादन सर्वाधिक होते?
संपूर्ण महाराष्ट्रात रेड्यांच्या टकरीची स्पर्धा होणारे एकमेव ठिकाण कोणते?
शून्याधारित अर्थ संकल्प राबविणारे भारतातील दुसरे राज्य कोणते?
निर्यात संवर्धनासाठी बर्त सरकारने पहिले निर्यात संवर्धन क्षेत्र देशात कोठे स्थापित केले होते?
राज्यव्यापी सरपंच परिषदेचे पहिले अधिवेशन झालेले कुर्डूवाडी हे शहर कोणत्या जिल्ह्यात आहे?
तुषार सिंचन पद्धतीमध्ये पारंपारिक पद्धतीच्या तुलनेत पाण्याची ...............इतकी बचत होते.
पहिली जागतिक लोकसंख्या परिषद कोठे भरली होती?
फेब्रुवारी २००४ मध्ये इस्त्रोच्या कोणत्या केंद्रामध्ये दुर्घटना घडून आली?
पारस ही कोणत्या पिकाची जात आहे?
करडई या पिकाच्या लागवडी खालील क्षेत्र ....... या राज्यात सर्वाधिक आहे.

Be sure to click Submit Quiz to see your results!20 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *