Police Bharti 2016 Sample Paper 17

Police Bharti 2016 Sample Paper 17

 1. Name: Rohit d tambe, Otur – Marks : 99
 2. Name: sonu, hinganghat – Marks : 99
 3. Name: mahesh, mumbai – Marks : 97
 4. Name: Rameshwar, Tekamandwa – Marks : 96
 5. Name: sagar, kolhapur – Marks : 96
 6. Name: Mayur Wadhonkar, Tiosa Amaravati – Marks : 95
 7. Name: snehal tupe, mumbai – Marks : 95
 8. Name: Alpesh Patil, – Marks : 94
 9. Name: omkar roundhal, pune – Marks : 94
 10. Name: pintya pawara, nashik – Marks : 94
 11. Name: sanap vaishali, ashti – Marks : 94
 12. Name: Keshav, mumbai – Marks : 92
 13. Name: suraj bhosale, osmanabad – Marks : 92
 14. Name: pawara pintya, – Marks : 91
 15. Name: Shekhar Nale, Chandrapur – Marks : 91
 16. Name: ANIL DHON, Mumbai – Marks : 90
 17. Name: ubale ganesh, hingoli – Marks : 90
 18. Name: javed kha pathan, kanergaon naka – Marks : 89
 19. Name: sonali p. bagul, nashik – Marks : 89
 20. Name: , – Marks : 88

Welcome to your Police Bharti Sample Papers

Enter Name

Enter City

Email

Phone Number

...............ह्या कॉंग्रेस रेडीओ चालवीत असत?
ब्रिटीश पार्लमेंटमध्ये निवडून गेलेल्या पहिल्या भारतीयाचे नाव काय?
खालीलपैकी कोणते वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी इंग्रजीमधून प्रसिध्द केले?
नेहरून रिपोर्टमध्ये कशाची मागणी केली होती?
गांधीनी ‘ राष्ट्रपिता’ ही पदवी कोणी दिली?
‘दिनमित्र’ कर म्हणून कोण ओळखले जाते?
गो. ह. देशमुख( लोकहितवादी) यांनी..... या साप्ताहिकातून शतपत्रे लिहिली.
कामगारांवरील  अन्याय दूर व्हावा म्हणून सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते नारायण मेघाजी लोखंडे यांनी.............. या  नियतकालिकातून कामगारांचा गाऱ्हाण्याना  वाचा फोडली.
भारतीय मुस्लिमांनी खिलापत चळवळ सुरु केली कारण...................
आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली?
ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार केव्हा समाप्त झाला?
इ.स. १९२४ ला बेळगाव येथे भरलेल्या राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते?
लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्षपद किती वेळा भूषविले?
भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी इंग्लडचे पंतप्रधान कोण होते?
महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक आणि मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे ओळखले जातात. इ.स. १८३२मध्ये त्यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरु केले. ते कोणत्या प्रकारचे होते?
कोणता कालावधी ‘ गांधी युग’ म्हणून ओळखला जातो?
जामिया मिलीया या संघटनेचे संस्थापक कोण?
महात्मा गांधीनी राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्षपद किती वेळा भूषविले?
एप्रिल १९५९ मध्ये तात्या टोपे यांनी कोठे फाशी देण्यात आले?
दिनांक १६ ऑगस्ट १९३२ रोजी जातीय निवडा कोणी प्रसिध्द केला?
इ.स. १८२५मध्ये दुसरे ब्रम्हीं युद्ध झाले तेव्हा भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता?
मुंबईमध्ये इ.स. १८५३ साली भारतातील पहिली  कापडगिरणी सुरु करण्याचे श्रेय कोणाला द्यावे लागेल?
मोगल सत्तेचा शेवटचा बादशहा ....... यांचा म्रृत्यू रंगून येथे झाला.
अनुशीलन समितीची स्थापना कोणत्या प्रांतात झाली?
‘ मराठी सत्तेचा उत्कर्ष’ हा ऐतिहासिक  प्रबंध कोणी लिहिला?
रॉबर्ट क्लाईव्ह्ने सिराजउद्दीला विरुध्द केलेला कट एका व्यापाऱ्यास माहित झाला होता. त्या व्यापाऱ्याने नाव काय?
भारताचे बिस्मार्क  असेकोणाला संबोधले जाते?
१९३६ च्या प्रांतिक सरकारने आपले राजीनामे का दिले?
ब्रम्हदेश भारतापासून कोणत्या साली वेगळा झाला?
भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन ................. या शहरात झाले?
१८५७ च्या उठावाच्या राजकीय कारणात कोणत्या गव्हर्नर जनरलचे साम्राज्यवादी धोरण कारणीभूत ठरले?
राणीच्या जाहीरनाम्यानुसार, व्हाईसरॉयच्या मदतीला एक सल्लागार मंडळ असे. त्याला ‘ व्हाईसरॉयचे कौन्सिल’ म्हणत. या कौन्सिलमध्ये किती सल्लागार नेमण्यात येत असत?
रास्त गोफ्तार या सुधारणावादी नियतकालिकाचे संपादन कोण करीत असत?
शिवजयंती उत्सव महाराष्ट्रामध्ये कोणी सुरु केला?
सातारा येथे पत्री सरकार कोणी स्थापन केले?
मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली?
जेम्स ऑगस्टस हिकी याने १७८० मध्ये कलकत्ता येथे सुरु केलेलं......... हे इंग्रजी साप्ताहिक म्हणजे भारतातील पहिले वृत्तपत्र होय.
लॉर्ड विल्यम बेंटिकने कोणत्या साली कायदा करून सतीची चाल बंद केली?
आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
‘ अनुसूचित जाती’ हा शब्दप्रयोग प्रथम ........ कोणी वापरला?
इ.स. १८४४ मध्ये स्थापना झालेली मानवधर्मसभा  ही प. भारतातील प्रमुख सुधारणवादी संस्था होती. या संस्थेच्या स्थापनेत खलीलपैकी कोणाचा सहभाग होता?
अभिनव भारत संघटनेचे संस्थापक कोण होते?
अभिनव भारत संघटनेची स्थापना कोठे अली?
इ.स. १८२० पासून बंगालमध्ये...... यांच्या प्रेरणेने यंग बेंगाल मुव्हमेंट ही बुद्धीजीवी लोकांची जहाल सुधारणावादी चळवळ सुरु झाली. तसेच त्यांच्या काव्यातून मातृभूमीचे प्रेम व स्वातंत्र्याची आकांक्षा व्यक्त होत असल्यामुळे त्यांना आधुनिक भारताचे पहिले राष्ट्रवादी कवी असेही संबोधतात.
२६ जानेवारी हा भारताचा गणराज्य दिन आहे तसाच तो......... या देशाचा राष्ट्रीय दिन आहे?
हिंदुस्थानला पार्लमेंट हवे असा विचार कोणत्या समाजसुधारकाने व्यक्त केला होता?
इ.स. १८८मध्ये स्थानिक स्वराज्याचा कायदा पास केल्यामुळे भारतातील स्थानिक स्वराज्याचा जनक अये यथार्थ वर्णन खलीलपैकी कोणाचे केले जाते?
थिऑसॉंफिकल सोसायटीचे भारतातील प्रमुख केंद्र कोठे स्थापन करण्यात आले होते?
“ प्रातिनिधिक सरकार’ हे तत्व भारताकरिता अधिकृतपणे कोणी मान्य केले?
मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही पदवी कोणी दिली?
‘लीग ऑफ नेशन्स’ ची स्थापना केव्हा झाली?
मं. गांधीनी दांडीयात्रा व सविनय कायदेभंगाची चळवळ केव्हा सुरु केली?
मुस्लीम समाजाला पाश्चात्य शिक्षण मिळावे व त्यांच्यात शिक्षणाबद्दल आवड निर्माण व्हावी म्हणून इ.स. १८७५ मध्ये अलिगढ येथे मुह्मेडन अॅग्लो- ओरिएंटल कॉलेज कोणी स्थापन केले?
प्रा. ग. बं. सरदार यांनी ‘ महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचे आद्य प्रवर्तक’ असे वर्णन...... यांचे केले आहे
महाराष्ट्राचे शेतकरी कामगार पक्षाची स्थापना .................साली झाली.
‘ गुबारे खातिर’ हे खालीलपैकी कोणाच्या पत्रसंग्रहाचे नाव आहे?
इ.स. १८४०मध्ये ‘ दिग्दर्शन’ हे बंगाली भाषेतील पहिले मासिक सुरु केले?
(१)  महाराष्ट्रात किती कृषी निर्यात विभाग स्थापन झाले आहेत?
हिंदी संस्कृतीची जपणूक करणारा प्राचीन स्मारक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलने पास केला?
‘चले जाव’ चा ठराव कॉंग्रेसचा कोणत्या अधिवेशनात पास झाला?
गोवा मुक्तीदिन कोणता?
१ जुलै १९०९ रोजी मदनलाल धिंग्राने कर्झन वायली यांचा गोळ्या घालून खून केला. खालीलपैकी  कोणत्या शहरात ही घटना घडली?
नानासाहेब पेशवे यास मिळणारे ८ लाख रुपयांचे वर्षासन इ.स. १८५१  साली इंग्रजांनी बंद केले. आपणास न्यास मिळावा म्हणून प्रयत्न्न करण्यासाठी नानासाहेबांनी....... यांस इंग्लंडला पाठवले
बांदिवॉशची लढाई कोण कोणामध्ये झाले होती?
खालीलपैकी कोणता भारतीय आय. सी.एस. ची परीक्षा सर्वप्रथम उत्तीर्ण झाला?
इ.स. १८५६ चा विधवांना विवाहाचा हक्क देणारा, त्यांची संतती कायदेशीर ठरवणारा कायदा, तसेच इ.स. १८७२ चा बालविवाह प्रतिबंधक कायदा मंजूर होण्यास....... यांच्या प्रयत्नांचा मोठाच हातभार लागला असे आपल्याला म्हणावे लागेल.
विष्णु गणेश पिंगळे कोणत्या जिल्ह्यातील  होते?
स्वराज्य पार्टीची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
खालीलपैकी कोणी तैनाती फौजेची स्थापना केली?
विधान (ए) : १७ व १८ व्या शतकात पाश्चिमात्य राष्ट्रांनी भारतात वसाहती स्थापना केल्या.

कारण (आर) : भारतीय  समाज अनेक जातीत विभागला जातो.
‘ The ablest of the rebel leaders’  अशा शब्दात हिन्सेट ए. स्मिथने खालीलपैकी कोणाचा गौरव केला?
स्त्रियांच्या हक्काचा रोखटोक पुरस्कार करणारा ‘ स्त्रीपुरुष तुलना’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
लॉर्ड लिटनने भारतीय वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करणारा देशी वृत्तपत्र कायदा कोणत्या वर्षी पास केला?
स्वत: वरील भष्ट्राचाराचे झालेले आरोप सिध्द झाल्याने खालीलपैकी कोणत्या गव्हर्नरने आत्महत्या केली?
अॅनी बेझंड कोणत्या वर्षी कॉंग्रेसच्या अध्यक्षा होत्या?
पाकिस्तान कल्पनेचा जनक...................
डेक्कन सभेची पुण्यामध्ये स्थापना एम. जी. रानडे ह्यांच्या प्रेरणेने ...........साली झाली
प्लेग आयुक्त रॅन्ड याचा पुणे येथे कोणी खून केला?
“त्याचा जवळ योजना आखण्यासाठी बुद्धी होती, आणि तिच्या अंमलबजावणीसाठी सामर्थ्य होते” असे ग्रँड डफने कुणाबाबत म्हटले?
भारतात पहिला इंडियन फॅक्टरी अॅक्ट केव्हा  पास करण्यात आला?
खालील घटनांचा योग्य क्रम लावा?

अ) रौलेट अॅक्ट            ब) जालियनवाला बाग हत्याकांड

क) टागोरांनी नाईटहूड        ड) हंटर कमिशन
१८९५ पर्यंत खालीलपैकी कोणती व्यक्ती पुणे सार्वजनिक सभेची मुख्य नेता होते?
खालीलपैकी कोणाला आधुनिक  भारताचे जनक म्हणून ओळखले जाते?
खालीलपैकी कोणता अर्थमंत्री अंतरिम सरकारमधील मुस्लिम लीगचा प्रतिनिधी होता?
व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट कोणी पास केला?
मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली?
............. या  वर्षापासून ब्रिटीश सरकारने आधुनिक शिक्षणाचा पुरस्कार केला असे म्हणता येईल.
लाहोर येथील पोलीस मुख्यालयासमोर १७ फेब्रुवारी १९२८ रोजी पोलीस उपअधीक्षक साँडर्सला गोळी घालून ठार केले. गोळी घालणाऱ्या क्रांतीकाराचे नाव काय?
’सायमन कमिशनवर हिंदुस्थानच्या तिजोरीतून एकही पैसा खर्च करू दिला नाही जाणार नाही’ असे  कोण म्हणाले?
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची पहिली भारतीय महिला अध्यक्षा कोण?
भारतातील पहिले वृत्तपत्र ‘ दि बेंगाल गॅझेट’ कोणाच्या कारकिर्दीत सुरु झाले?
पाकिस्तान चळवळीच्या विकासाला कारणीभूत असणारा अतिमहत्वाचा घटक कोणता?
लो. टिळकांशी मतभेद झाल्यानंतर इ.स. १८८८ मध्ये आगरकरांनी कोणते साप्ताहिक सुरु केले?
कॉंग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन ...... येथे २२ डिसेंबर १९३६ रोजी भरले होते.
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना ........ यांनी केली?
चुकीची जोडी शोधा.
पहिले ब्रम्ही युद्ध केव्हा झाले?
राणीचा जाहीरनामा केव्हा प्रसिध्द करण्यात आला?
मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
पं. जवाहरलाल नेहरू आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत कारण ..........

Be sure to click Submit Quiz to see your results!22 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *