MPSC Sample Online Paper 9

MPSC Sample Paper 9

MPSC Online Sample Paper Test Paper 9 is given below.

connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name,business FROM wp_mlw_results where quiz_id = 27 and point_score>30 order by point_score desc Limit 20 “;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”].”, ” .$row[“business”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

close();
?>

Welcome to your MPSC Sample Paper Online

Enter Name Enter City Email Phone Number

ऋचा तिच्या घराकडून दक्षिणेस ५ किमी  चालत गेली, नंतर उजवीकडे वळून ४ किमी चालली. पुन्हा उजवीकडे वळून ५ किमी व नंतर आग्रेय दिशेला ६ किमी चालली तर टी सध्या घरापासून किती अंतरावर आहे?

1 out of 50

घडयाळात सव्वा वाजले असता काट्याची स्थिती कशी असेल?

2 out of 50

एका स्त्रीची  मुलगी माझ्या मुलाची मामी आहे त्या स्त्रीची मुलगी माझी कोण असेल ?

3 out of 50

१२ वाजून २० मिनीटाला घड्याळाच्या काट्यांची स्थिती कशी राहील?

4 out of 50

राधिका घरापासून पश्चिमेस १० किमी अंतरावर बसने गेली व नंतर तेथील रिक्षाने दक्षिणेस ५ किमी गेल्यानंतर पूर्वेस ऑफिस ३ किमी दूर आहे म्हुणुन ती मैत्रिणीच्या दुचाकीवर गेली तर ऑफिस राधिकाच्या घरापासून किती अंतरावर असेल?

5 out of 50

मिनिटकाटा सातवर असेल तेव्हा किती वाजतील?

6 out of 50

तासकाटा, मिनीट काटा व सेकंद काटा यामध्ये सर्वांत लहान काटा कोणता?

7 out of 50

प्राची ही दीपकच्या भावाची बायको आहेत तर ती दिपक  व प्राचीचे नाते काय ?

8 out of 50

मीना उत्तरेकडे ६ किमी पळत गेली. तेथून आग्नेयकडे वळून १० किमी  पळाली व थांबली तर ती मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला उभी आहे ?

9 out of 50

पावणे दोन वाजता काट्यांची स्थिती कशी असेल?

10 out of 50

मिनिटकाटा हा चार आणि पाचच्या मध्यभागी असता किती वाजले असतील

11 out of 50

गौरी पश्चिमेला ४ किमी चालत गेली तेथून परत येऊन ६ किमी दक्षिणेला गेली व उजवीकडे वळून ४ किमी चालली, तर ती निघालेल्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे?

12 out of 50

नयना ऑफिसमध्ये पूर्वेच्या दिशेने ५ किमी चालत जाते आणि परत येते. नंतर ती उजवीकडे ६ किमी चालते मग डावीकडून वळून ३ किमी चालते तर ती आता ऑफिसच्या कोणत्या दिशेला आहे?

13 out of 50

तीन वाजून चाळीस मिनिटाला तासकाटा  व मिनिटकाटा यांच्यात किती अंशाचा कोण होईल?

14 out of 50

पावणे १२ वाजता घड्याळाच्या काट्यांची अदलाबदल केली असता किती वाजतील?

15 out of 50

१२ वाजून ३० मिनिटाला तासकाटा व मिनीटकाटा यांच्यात किती अंशांचा कोण तयार होईल ?

16 out of 50

मी पूर्वेला ५ किमी चालत जावून उजवीकडे ४ किई अंतरावर गेलो. तेथून डाव्या बाजूला ३ किमी गेलो व पुन्हा डावीकडे ४ किमी अंतरावरून उजवीकडे ५ किमी गेले. तर मी किती किमी अंतर चालते?

17 out of 50

१३ वाजून ४५ मिनिटाला काट्यांची अदलाबदल केली असता किती वाजतील?

18 out of 50

एक तास म्हणजे किती मिनिटे/ किती सेकंद असतील ?

19 out of 50

पायल ही द्वारकाची मुलगी व केदार हा आरतीचा मुलगा आहे व्दारका – आरती हे एकमेकांचे जोडीदार आहेत तर केदार पायल यांचे नाते काय?

20 out of 50

पुष्पा ही हेमंतची आजी आहे, हेमा ही हेमंतची आई आहे तर हेमाच्या बहिणीची मुलगी पुष्पाची कोण असेल ?

21 out of 50

ऋषीकेशघरापासून ४ किमी अंतर पूर्वेकडे गेला मग डावीकडे ४ किमी गेला. पुन्हा डावीकडे ४ किमी गेला व त्यानंतर पुन्हा एकदा डावीकडे वळून ४ किमी गेला तर तो घरापासून किती किमी अंतरावर सध्या आहे

22 out of 50

तुम्ही घरापासून १५ मीटर दक्षिणेकडे गेला व पूर्वेकडे वळून १० मीटर गेला नंतर उत्तरेकडे वळून ५ मीटर अंतर चालत गेला व पुन्हा पश्चिमेस १० मीटर चालत जावून थांबला, तर तुम्ही घरापासून कोणता देशेला व किती अंतरावर आहेत?

23 out of 50

जॉन घरापासून डावीकडे काटकोनात वळला आणि २ किमी अंतर चालला. असेच त्याने आणखी तीन वेळा केले तर तो एकूण किती अंतर चालला.

24 out of 50

ऋषीकेश हा श्रीकांतचा पुतण्या आहे, गौरी ही श्रीकांतची बहीण आहे तर टी ऋषीकेशची कोण असेल?

25 out of 50

तासकाटा ३ वर व मिनिटकाटा ३ वर असेल तर किती वाजतील?

26 out of 50

एका घडयाळात ५ वाजून १५ मिनीटे झाली आहेत. यावेळी काट्यांची अदलाबदल केली असता किती वाजतील ?

27 out of 50

एका घडयाळात १० वाजून  45 मिनीटे झाली आहेत त्यावेळी काट्यांची अदलाबदल केली असता किती वाजतील?

28 out of 50

गोरज दक्षिणेस २० किमी चालतो, वळती, व पूर्वेकडे १० किमी चालतो आणि मागे वळून पश्चिमेकडे १० किमी चालतो. तो निघालेल्या स्थानापासून साड्या किती अंतरावर आहे?

29 out of 50

दिवसातून किती वेळा मिनिटकाटा व तासकाटा एकमेकांवर येतो?

30 out of 50

रोहित पूर्वेकडून ५ कि. मी. चालत गेला. तेथून डावीकडून  वळून ४ किमी पुढे गेला. त्यांनतर त्याने पुन्हा डावीकडे ५ किमी अंतर चालून डाव्या बाजूला ४ किमी अंतर चालला, तर तो सध्या सुरुवातीच्या ठिकाणाहून किती अंरावर आहे?

31 out of 50

पावणे आठ वाजता तासकाटा व मिनिटकाटा कोठे असेल?

32 out of 50

नेहा ही श्रेयाच्या आजीच्या मुलीची मुलगी आहे, तर श्रेया ही रियाची मुलगी आहे तर रिया व नेहा दोघीमध्ये कोणते नाते आहे ?

33 out of 50

एका तासामध्ये मिनीटे किती होतात?

34 out of 50

अभय हा योगेशचा पुतण्या आहे. योगेश हा सुभाषचा मुलगा आहे. सुभाष व राजेश हे भाऊ आहेत तर राजेश अभयचे कोणते नाते असेल?

35 out of 50

पावणेअंकरा वाजता तासकाटा कुठे असेल व मिनीट काटा कोठे असेल ?

36 out of 50

घडयाळ रात्रीचे ठीक १२ वाजले असता काट्यांची स्थिती कशी असेल ?

37 out of 50

घड्याळात ११ वाजून १५ मिनीटे झाली असतील तर काट्यांची स्थिती कशी असेल?

38 out of 50

रश्मी ही योगेशची पत्नी आहे. दिप्ती ही रश्मीची बहीण असेल तर योगेशची कोण ?

39 out of 50

योगिताला बहीण नाही, नीता ही योगीताच्या भावाची बायको आहे तर नित्याच्या मुलाची योगिता  कोण असेल ?

40 out of 50

ख़ुशी ही कमलेशची मुलगी आहे. प्रीती ही खुशीची आई आहे, तर कमलेशची  सासू खुशीची कोण आहे?

41 out of 50

दिपाली ही नितक हि मैत्रीण आहे. नीताची आई बबलूची आई आहे तर बबलूची सासू दीपालीची आई आहे तर बबलू हा दीपालीचा कोण ?

42 out of 50

तासकाटा व मिनिटकाटा किती वाजता एकमेकांवर येतील?

 

43 out of 50

राहुल ‘अ’ या ठिकाणापासून निघ्य्न ४ किमी पूर्वेस चालत गेला. डावीकडे वळून ४ किमी चालून आग्रेय दिशेला ६ किमी चालला तेथून तो उत्तरेस ४ किमी चालला नंतर नैऋत्य दिशेला ६ किमी चालत आला तर तो ‘अ’ या ठिकाणापासून किमी अंतर चालला?

44 out of 50

ठीक चार वाजून वीस मिनिटांनी काट्यांची स्थिती काय राहील?

45 out of 50

सुरेश हा ब्रिजचा सासरा आहे, महेश हा सुरेशच्या मुलीचा भाऊ आहे तर ब्रिजच्या पत्नीचे व महेशचे नाते कोणते असेल ?

46 out of 50

रात्री  बारा वाजता काट्यांची अदलाबदल केली असता किती वाजतील?

47 out of 50

दिपाली ही नितक हि मैत्रीण आहे. नीताची आई बबलूची आई आहे तर बबलूची सासू दीपालीची आई आहे तर बबलू हा दीपालीचा कोण ?

48 out of 50

१२ वाहून १५ मिनिटांनी दोन्ही कट्यामध्ये किती अंशांचा कोण तयार होतो?

49 out of 50

ठीक ७ वाजता घड्याळाच्या काट्याची स्थिती कोणती असेल?

50 out of 50

Be sure to click Submit Quiz to see your results!2 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *