Best Luck ! 12th Exam 2020 from tomorrow

Best Luck ! 12th Exam 2020 from tomorrow

#बेस्ट ऑफ लक : बारावीची परीक्षा उद्यापासून

12th Exam 2020 : Exam of 12th will be started from tomorrow i.e. 18th February 2020. Last paper will be on 18th March. Candidates download their hall ticket from below given link. The State Board will be examining Class XII from February 18 to March 18. A total of 15 lakh 5 thousand 27 students will appear for the exam this year. Last year’s exam was 14 lakh 85 thousand 132 students. This year, the number of 13 thousand 721 candidates has increased. For the Class XII exam, students should attend the examination room for half an hour before, he said. Shakuntala is given by Kale.

12th Exam 2020

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने उद्यापासून राज्यातील इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात होणार आहे. यंदा या परीक्षेला एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बसणार असून नऊ विभागीय मंडळात ही परीक्षा होत आहे. परीक्षा सुरळीतपणे होण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी दिली.

राज्य मंडळाच्या वतीने 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत इयत्ता बारावीची परीक्षा होणार आहे. यंदाच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या परीक्षेला 14 लाख 85 हजार 132 विद्यार्थी बसले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 13 हजार 721 परीक्षार्थींची संख्या वाढली आहे. बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा कक्षात अर्धा तास आधी उपस्थित राहणे आवश्यक आहे, अशी सूचनाही डॉ. शकुंतला काळे यांनी दिली आहे.

सौर्स: प्रभात

CBSE Board 10th, 12th Exam 2020

12th Exam 2020 Hall Ticket Download

Leave a Comment