MPSC Sample Paper 26

MPSC Sample Paper 26

MPSC Online Sample Paper Test Paper 26 is given below. Candidates can solve this Question Paper for the Practice of MPSC 2016 Examination. We add the MPSC Paper Every Friday on GovExam.in. For All Practice Papers keep visiting us.

 

 

 

 

connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name,business FROM wp_mlw_results where quiz_id = 55 and point_score>30 order by point_score desc Limit 20 “;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”].”, ” .$row[“business”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

close();
?>

Welcome to your MPSC Paper 31

Enter Name Enter City Email Phone Number
खालील पैकी अमूर्त शास्त्र कोणत्या शास्त्राला म्हणतात?
आधुनिकीकरणाची प्रक्रिया कशाशी संबंधित आहे?
भारतामध्ये लोकसंख्येची घनता कोणत्या ठिकाणी जास्तीत जास्त आहे?
सशस्त्र क्रांतीकारक म्हणून कोणास ओळखले जाते?
अभ्युपगम.... असलाच पाहिजे.
उपराष्ट्रपती हा ..... चा अध्यक्ष असतो.
राज्यपालचे विवेकाधीन राष्ट्रपतीच्या सल्ल्यासाठी राखून ठेवणे
खालील अक्षरसंचातील विसंगत अक्षरसंच ओळखा.

DFHGEम HJMKL, SUWVT, LNPOM
संमती व्य विधेयकास हिंदू शास्त्राचा आधार घेऊन कोणत्या समाजसुधारकाने पाठींबा दिला?
खालील क्रम पूर्ण करा.

१३८,१०९, १४९ ; ......, ......., ..........., १८८, १५९, १९९
शहरामध्ये प्रदूषण वाढविण्यास कोणता वायू कारणीभूत आहे?
भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यात कुरुक्षेत्र आहे?
महाराष्ट्रातील साम्प्रून विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा कोणता?
अमेरिकेच्या TVA या बहुउद्देशी प्रकल्पावर आधारित भारतीय प्रकल्प कोणता?
योग्य जोडी ओळखा.
'लक्ष्य' हे पायलट विरहीत विमान बनविल्यानंतर भारतने ' ब्रम्होस' हे क्षेपणास्त्र बनविले. ' ब्रम्होस' क्रुझ मिसाईल बनविण्यासाठी भारताने कोणत्या देशाची मदत घेतली?
खालील गटामध्ये दिसून येणारा नियम निवडा.

२२३, २०३,१७५,१४९, १२५
जर spirit म्हणजे १२३४३५, treat म्हणजे ५४६७५, speed म्हणजे १२६६८, wasp म्हणजे ९७१२, तर spread म्हणजे ...........
आशियायी विकास बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
योजना आयोगासंबंधी पुढील पैकी असत्य विधान कोणते?
वर्गविहरीत डबा असलेली रेल्वे कोणती?
खालीलपैकी शास्त्रीय पद्धत कोणती?
गोपाळ हरी देशमुखांनी ' लोकहितवादी' या नावाने कोणत्या पत्रातून लिखाण केले?
1944 साली सामाजिक विषमता नाहीशी करण्यासाठी समता मंचाची स्थापना कोणी केली?
आधुनिक काळात सुध्दा भारतीय समाजाला ....... ला अधिक मूल्य दिले जाते.
खालील पैकी कोणतेरी एक वैज्ञानिक ज्ञानाचे वैशिष्टय आहे..............
प्रश्नचिन्हाच्या '?' जागी योग्य पर्याय निवडून लिहा

XVT, RPN, LJH, FDB, ?
खालीलपैकी कोणत्या योजनेऐवजी ' ग्राम समृद्धी योजना' राबविण्यात आली?
खालीलपैकी योग्य जोडी जोडी ओळखा.
तंत्रज्ञान व आर्थिक विकास यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे कशामध्ये रुपांतर झाले?
खाजगी क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी विद्युत परियोजना कोठे आहे?
खालील अंक्मालीकेत प्रश्नचिन्ह '?' असलेल्या जागी योग्य पर्याय लिहा.

१८, ३८, ६६, १०२, ?
१०० टक्के साक्षरता मिळवल्यानुसारच जिल्ह्यांचा योग्य कर्म कोणता?
केवल गणनात्मक विगमन हे ........... असते.
खालीलपैकी योग्य जोडी कोणती?
प्रश्नचिन्हाच्या '?' जागी येणारीअक्षरे कोणती?

EH: JM:: MP: ?
जटील अभ्युपगमापेक्षा सरळ अभ्युपगम......... असे असतात.
खालील अक्षर मुहातील सबंध शोधून समान संबंध असलेला अक्षरसमूह निवडा.

KPQR, IRST, GTUV, EVWX,..............?
जनावरांना उपयोगी पडणारे बारमाही गवत कोणते?
जमिनीतील पाण्याची पातळी कृत्रिमरीत्या स्थिर ठेवण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करतात?
यु जी सी चे मुख्यालय कोठे आहे?
पंडित नेहरुंना भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार का म्हंटले जाते?
ग्रामपंचायतीचे अस्तित्व राज्यघटनेच्या कोणत्या तत्वानुसार आहे?
अंकांची कोणती जोडी पुढील अंकमालिकेला पूर्ण करील?

१५, ११, १९, ..........., ...........,५५, ७१, ८९
प्रश्नचिन्हाच्या '?' जागी  योग्य  पर्याय निवडा.

१६ :३७:: ६५: ?
देशात पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरु झाली?
भारतीय शैक्षणिक पद्धत अयशस्वी ठरण्यामागचे कारण कोणते?
पंचायत समित्या हे क्षेत्रीय नियोजनाचे कशाप्रमाणे घटक आहेत?
१९८६ चा २० कलमी कार्यक्रम कशावर आधारित आहे?
दक्षिण - मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?
भारताच्या राज्यघटनेप्रमाणे भारत हे................
भारतातील आधुनिकीकरण कोणत्या राष्ट्रांना आदर्श वाटते?
भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक कोणी लिहिले?
प्राथमिक आधुनिकीकरणामागील प्रेरणात्मक शक्ती कोणत्या लोकांची होती?
कमी पावसाचा परिणाम खालीलपैकी कोणत्या विद्युत केंद्रावर होईल?
............. आधुनिकीकरण हे एक आधुनिकीकरणाचे स्वरूप आहे.
प्राथमिक आधुनिकीकरण कशावर अवलंबून असते?
युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे?
'भारतीय वृत्त प्रतिबंध कायदा' लॉर्ड लिटनने कोणत्या वर्षी लागू केला?
आपल्या राज्यघटनेतील सत्तेच्या विभागणी मुळे .............. निर्माण झाले आहे
भारताची राजमुद्रा असणारा अशोकस्तंभ कोठून घेतलेला आहे?
खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये औषधी व रसायने उत्पादनाचे कारखाने प्रामुख्याने आहेत?
पंचायत समितीतील तिसऱ्या आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना रजामंजूर करण्याचा अधिकार कोनला प्राप्त झाला आहे?
महाराष्ट्रात दिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कोणी केली?
१८९६ साली वित्तीय समितीवर कोणत्या भारतीयांची ब्रिटीश सरकारतर्फे सर्व प्रथम नियुक्ती करण्यात आली होती?
'चले जाव' चळवळीचा ठराव केव्हा मंजूर झाला?
प्राणहिता हा संगम खालीलपैकी कोणत्या दोन नद्यांपासून झाला आहे?
एखाद्या विधेयकाबाबत लोकसभेत व राज्यसभेत वाद निर्माण झाल्यास तो सोडविण्यासाठी संसदेची संयुक्त बैठक कोण बोलवितो?
खालील मालिका पूर्ण करा.

AEI, CGK, EIM, GKO, _
खालील पैकी कोणता जिल्हा पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो?
'सार्वजनिक सत्यधर्म' हे पुस्तक कोणी लिहिले?
खालील अंकमालिका पूर्ण करा.

३४२,३०६, २७२,२४०,...........
आकाशात निळ्या व जांभळ्या रंगाचे विकिरण होऊनही आकाश आपणास निळे दिसते कारण ...............
खालील अंकमालिकेत काही अंक गळलेले आहेत. गळलेले अंक योग्यक्रमाने असणारा पर्याय निवडा.

0_1001_0011_ _ 1 _ 0011_
भाऊराव पाटीलांनी 'रयत शिक्षण संस्थे' ची स्थापना केव्हा केली?
एम. एम. एक्स. टेक्नोलॉजी कोणी सुरु केली?
उत्कृष्ट खेळाडूसाठी देण्यात येणारा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार कोणता?
चिपको आंदोलन कशासाठी आहे?
लोकसंख्येची वाढ समाजातील ...... मध्ये जास्त आहे.
'विश्व हे नियमांनी नियंत्रित असते' हे ...... प्रतिपादन होय.
भारतीय राज्यघटनेत १९९३ मध्ये करण्यात आलेली ७३ वी घटनादुरुस्ती ........ या संबंधात होती.
'देशाचे दुश्मन ' या कादंबरीचे कादंबरीकार कोण आहेत?
अभ्युपगमाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय कोणते?
अंकमालिका पूर्ण करा.

६, २०, ६२, १८८,...............
विश्व कप २००३ मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू कोण?
रिक्यामा जागी कोणता अंक येईल?

२४, ५७६, ६०० : ३४, ११५६, ..............
चिन्हाच्या :: डावीकडील पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे. तो संबंध ओळख व तसाच संबंध उजवीकडील पदांमध्ये राहील अशाप्रकारे योग्य पर्याय निवडा. : STNMOP: UVNMPO:: ABHGWX : ?
खालीलपैकी कोणते निवडणूक चिन्ह एकापेक्षा अधिक राजकीय पक्षांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी दिले जाते?
राष्ट्रपतीने काढलेल्या वटहुकून संसदेच्या अधिवेशनाच्या सुरुवातीपासून किती दिवसात मंजूर करून घ्यावा लागतो?
खालील अंकसमुहातील विसंगत समूह ओळख

१२१,१६९, २२५,२८९
अभिनव भारत संघटनेची स्थापना केव्हा झाली?
भूकंपाची तीव्रता, दिशा, आणि स्थळ कोणत्या उपकरणाव्दारे दाखविता येते?
कोणत्या विदेशी बँकेला भारतात सर्वाधिक शाखा आहेत?
अंकमालिका पूर्ण करा.

५, २४, ६१,.................
जर १२+३ = ४,६-२=१२, १८ /३ = १५ आणि ६ ×६ = १२, तर ४ ×२ -६ + ३ /१ = ?
१९६१ चा महाराष्ट्र राज्य जिल्हापरिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मंजूर करण्यात आला?
राष्ट्रीयध्वजाच्या मध्यभागी असलेल्या ' धर्म चक्रा' चा रंग कोणता आहे?
जर एक्याद्या नकाशात ' पश्चिम' दिशा 'आग्नेय' दिशेच्या स्थानी आली तर त्या नकाशात ' नैऋत्य' दिशा कोणत्या दिशेच्या स्थानी येईल?
अमूर्ती करण व सामान्यीकरण याबाबत योग्य विधाने कोणते?
दोन किंवा अधिक कारणे एकत्र येऊन ' क्ष' हा परिणाम घडवून आणत असतील तर त्यास ...... असे म्हणतात.

Be sure to click Submit Quiz to see your results!6 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *