MPSC Sample Paper 27

MPSC Sample Paper 27

MPSC Online Sample Paper Test Paper 27 is given below. Candidates can solve this Question Paper for the Practice of MPSC 2016 Examination. We add the MPSC Paper Every Friday on GovExam.in. For All Practice Papers keep visiting us.

 

 

 

 

connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name,business FROM wp_mlw_results where quiz_id = 50 and point_score>30 order by point_score desc Limit 20 “;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”].”, ” .$row[“business”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

close();
?>

Welcome to your MPSC Paper 27

Enter Name Enter City Email Phone Number
जीवनशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत ............. यांनी मांडला
व्यापारी पतपत्र कोण देते?
कोणत्या वर्षापासून भारतात जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरु झाली?
कोणत्या खटल्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ' हिंदुत्वाचा' अर्थ विशद केला?
भारतातील प्रथम अवकाश यात्री सती चे नाव सांगा
खालीलपैकी कोणत्या मार्गाने सरकारला सर्वाधिक उत्पन्न मिळते?
खालीलपैकी कोणत्या कारणास्तव २०००- २००१ या वर्षात भारतामध्ये खनिज तेलाव्यतिरिक्त वस्तूंच्या आयातील १४.६ % घट झाली?
कोणत्या वर्षी प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना झाली?
फेब्रु- २००२ मध्ये प्लेगसदृश रोगाची लग्न झाल्याची भीती कोणत्या राज्यात निर्मंत झाली होती?
२००१ चे शांततेसाठीचे नोबल पारितोषिक कोणाला मिळाले?
जो खर्च उत्पादनाच्यापातळीशी निगडीत असतो त्या खर्चास .............. म्हणतात.
प्रति हेक्टर 100 किलो ग्राम बियाण्याची शिफारस असल्यास व बियाण्याची शुद्धता व उगवणीचे प्रमाण अनुक्रमे शेकडा 100 व 90 असेल तर हेक्टरी एकूण किती बियाणे लागेल?
भारताने २००२ मध्ये अंतराळातील ........ चे अन्वेषण करण्याच्या कार्यक्रम हाती घेण्याचे ठरविले आहे.
इंडियन मिलिटरी अॅकॅडेमी कोणत्या राज्यात आहे?
सन २०००- २००१ यामधील वित्तीय तुट ही स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या .............. इतकी आहे.
सीमांत शेतकऱ्याचे क्षेत्र ................ पेक्षा कमी असते.
देश गाईच्या दुधातील सरासरी स्निग्धांश किती असतो?
भारतामध्ये हरित क्रांती कोणत्या दशकात झाली?
कपासीमध्ये बी. टी. जीन ट्रान्सफर करून तयार केलेल्या नवीन वाणास ........ असे म्हणतात.
अलीकडीच्या काळात भारतीय चलनाचे अवमूल्यन कधी करण्यात आले?
कोणत्या क्षेत्रातील वैशिष्टयपूर्ण योगदानासाठी भटनागर पुरस्कार देण्यात येतो?
परकीय चलनाचा व्यवसाय कृ इच्छिणाऱ्या बँकेला कोणाकडून परवाना घेणे आवश्यक आहे?
भारताच्या राष्ट्रपतीची निवड कोण करते?
भारतीय निर्यातीसंबंधी मूल्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणता वस्तुगट अधिक महत्वाचा आहे?
चंद्रावरून आकाश काळेकुट्ट दिसते कारण....................
आयात - पर्यायीकरणाच्या सुरुवातीच्या धोरणाचा प्रमुख उद्देश कोणता होता?
पुढील पैकी कर चुकविण्याचे महत्वाचे कारण कोणते आहे?
................ पणी देण्याची पद्धत ही खास करून ऊस, बटाटा, मिरची, इत्यादी पिकांसासाठी योग्य असते.
कागद बनविण्यासाठी खालील पैकी कोणत्या वृक्षाचा वापर होतो?
भारतामध्ये चलनवाढीचा दर...... या वर्षी सर्वाधिक होता.
'रत्ना' या आंब्याच्या जाती विषयीची विधाने विचारात घ्या व योग्य उत्तर निवडा

अ) नीलम × हापूस यांचा संकर आहे     ब) फळे काढणीस लवकर येतात

क) दरवर्षी फळे देते                 ड) फळात साका होत नाही
नियंत्रित बाजारपेठेतील वाद / कलह.......... मिटवते.
................. करित उताराचे बांध उपयुक्त आहेत.
महराष्ट्रात सरकारच्या रोजगार हमी योजना निगडीत फळ विकास योजना राबविण्यासाठी उत्तेजनाच्या सोयी उपलब्ध करण्याचे दृष्टीने ठळक हेतू म्हणजे ...................
भारतीय संघराज्यात सध्या किती घटकराज्ये आहेत?
२००२ मध्ये महराष्ट्रातील कोणत्या शहराने आपली तीनशे वर्षे पूर्ण केली?
चलनवाढ रोखण्यासाठी खुल्या बाजारांतर्गत व्यवहारात रिझर्व बँक ......................
एप्रिल २००२ मध्ये इंडोनेशियाच्या ....... अध्यक्षांनी भारतास भेट दिली.
शेततळे बांधावयाच्या ठिकाणी जमिनीतील पाण्याची झिरपण्याची गती ...... असावी.
महाराष्ट्रात कोरडवाहू पिकांच्या शेतीचे संशोधन केंद्र .......... येथे आहे.
स्वातंत्र्यपूर्वकाळी वनाखाली क्षेत्र किती होते?
थॉमसन सीडलेस ह्या द्राक्षाच्या जाती विषयीची खलील विधाने विचरत घ्या व योग्य उत्तर निवडा.

अ) ही एक महत्वाची व्यापारी तत्वावर लागवड केली जाणारी महाराष्ट्रातील जात आहे.

ब) हिची फळे किसमिस करण्यास योग्य आहेत,

क) हिची फळे परदेशात पाठवतात.

ड) ही जात बुरशी जन्य रोगांना प्रति  कारक नाही
खालीलपैकी कोणत्या एका पिकाच्या काढणीसाठी वैभव विळ्याची शिफारस केलेली आहे?
खालील संप्रेकांपैकी वृषण कोणते संप्रेरण तयार करते?
पाणलोट क्षेत्रात गवतयुक्त पाणी मार्गाचा उपयोग .............. होतो.
खलील बाबी कोणत्या क्रमाने सादर केल्या जातात?
१९९४ पासून कोणत्या प्रकारच्या खात्यावर भारतीय रुपया हे मुक्त परिवर्तनीय चलन बनविले गेले?
जमिनीचा पट वाढविण्यासाठी ,,,,,,,,,,,, पिकांची फेरपालट चांगली असते.
निर्यात तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त करून व आयात तुलनात्मक दृष्ट्या महाग करून, व्यापार तोलातील घट भरून काढणे, हे .......... मुलभूत उद्दिष्ट आहे.
सध्या भारतात लोकसभेचे सभापती कोण आहेत?
भारतात मध्यवर्ती बँकेची कार्ये कोणती बँक करते?
खालीलपैकी कोणत्या एका पिकाची लागवड हंगामांत इक्रीसॅट तंत्राने केली जाते आणि त्या पिकास त्या पद्धतीने केलेल्या रानबांधणीस रुंद वरंबा आणि सरी असे संबोधले जाते?
बंधन युक्त विदेशी मदत ही निखळ वरदान का नसते?
पाण्याचा जमीन, समुद्र आणि वातारणात सतत फिरण्याच्या क्रियेस ...... म्हणतात.
खालील पैकी कोणत्या कराचा समावेश अप्रत्यक्ष करांमध्ये केला जातो?
भारताच्या स्थूक देशांतर्गत उत्पन्नात या क्षेत्राचा वाटा ४७ % पेक्षा अधिक आहे.
अप्रत्यक्ष करांचा हिस्सा हा एकूण करांव्दारे मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ............. आहे.
गवत्या मासा हा गोड्या पाण्यातील पण वनस्पती खाणारा मासा आहे. अशा प्रकारच्या माशांना, त्यांचा खाण्याच्या सवयीमुळे .............. असे म्हणतात.
खली सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाबाबत (MPEDA) काही केलेली आहेत. त्यातील कुठले एक विधान असत्य आहे?
तेहेल्का प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कोणत्या आयोगाची नियुक्ती करण्यात आली आहे?
इंग्लडला कोणत्या व्यावसायिकांच्या तुटवड्याला तोंड द्यावे लागत आहे?
उत्तम क्रिडा नैपुण्यासाठी खालीलपैकी कोणता पुरस्कार दिला जातो?
२००२ मध्ये सुरु होणाऱ्या विशेष प्रकारच्या गाडीचे नाव सांगा.
परिवर्तनीय रुपया पद्धती कोणत्या वर्षातून सुरु झाली ?
भारताची सिलिकॉन  व्हॅली ( silicon valley) म्हणून ओळखले जाणारे शहर कोणत्या राज्यात आहे?
शासकीय खर्चाची तपासणी ...... या समितीकडून केली जाते.
भारतातील कोणत्या दोन राज्यामध्ये बीमा तंटा चालू आहे?
खालीलपैकी कोणत्या बँकेने भारतामध्ये जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या?
खालील पैकी कोणता लोकनृत्याचा प्रकार आहे?
सहकारी बंकांची संरचना किती स्तरीय असते?
बाजारखर्च जास्त असल्यास त्या बाजाराची कार्यक्षमता उच्च दर्जाची आहे असे मानतात, हे विधान ..................
खालील संप्रेकांपैकी वृषण कोणते संप्रेरण तयार करते?
२००० च्या बुद्धिबळ स्पर्धेतील जागतिक किताब कोणी जिंकला?
खाली प्रकाशा मधील रंगाची यादी दिली आहे. त्यांची मांडणी लहर-मांडणी लांबीच्या चढत्या क्रमाने करा.

A - निळा,  B - तांबडा, C - पिवळा,  D - हिरवा
जाने - २००२ मध्ये ' त्रिशूल' चे ............. येथून यशस्वी उड्डाण करण्यात आले.
महालेखा नियंत्रक हा ......... यासाठी जवाबदार असतो.
भाताची सरकारी खरेदी किंमत वर्षानुवर्षे कमी कमी होत आहे, हे विधान......................
ठिंबक सिंचनाचे......... हे मुलभूत तत्व आहे.
भारतात जास्तीत जास्त भागधारक (shareholder) कोणत्या कंपनीचे आहेत?
कोटणी संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते?
भारतातला ...... या वर्षी पहिल्या तेल - संकटाला तोंड द्यावे लागते.
राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी ......... चलन वाढ हा प्रकार आवश्यक आहे.
कथ्था ( कात) कोणत्या वृक्षजातीच्या खोडाच्या गाभ्यापासून काढतात?
भारताच्या पारंपारिक निर्यात वस्तू कोणत्या?
जम्मू - काश्मीर मध्ये भारताचे सैन्य कोठे तैनात केले आहे?
पुढीलपैकी कोणता देश ' सार्क' या संघटनेचा सभासद नाही?
केंद्रसरकारचा सर्वात जास्त महसूल कोणत्या करापासून मिळतो?
विभागीय ग्रामीण बँका संरचना किती स्तरीय असते?
गेल्या दहा वर्षात, केंद्रसरकारच्या योजनेतर विकासेतर खर्चामध्ये सर्वात मोठा हिस्सा ............. चा आहे.
रोख राखीव निधीचे प्रमाण कमी केल्यास पतचलनाचे प्रमाण .............
२००२ या वर्षातील जागतिक फुटबॉल कप कोणत्या देशाने जिंकला?
सन १९८० मध्ये किती व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण झाले?
स्वत: च्या शेतमालाची विक्री सक्तीने करावी लागणे हा प्रकार ............ शेतकऱ्यामध्ये ठळक दिसून येतो.
भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहे?
मेंढ्याच्या गर्भकाल..... दिवसाला असतो.
जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव सांगा.
जागतिक व्यापार संघटनेच्या कार्याचा आरंभ कधी झाला?
सध्या भारतात शिक्षणाचाहक्क कोणत्या हक्कांमध्ये समाविष्ट होतो?
भारतीय राज्यघटनेचे कलम ३५६ वादग्रस्त आहे कारण -
भारतामध्ये कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळांत आणीबाणी लादण्यात आली होती?

Be sure to click Submit Quiz to see your results!4 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *