Mumbai sashstra Police Bharti 2014 Paper

Mumbai sashstra Police Bharti Paper 2014

Mumbai sashstra Police Bharti Written Examination paper of 2014 is given for practice, Candidates can solve this paper for practice.

येणाऱ्या पोलीस भरती २०१६ लेखी परीक्षेच्या सरावा साठी GovExam.in वर आम्ही सर्व पोलीस भरतीचे जुने पेपर्स उपलब्ध करून देणार आहोत, या अंतर्गत मुंबई सशस्त्र पोलीस भरती २०१४ लेखी परीक्षेचा पेपर देत आहोत. तरी सर्व उमेदवारांनी लाभ घ्यावा..धन्यवाद !!

 

 

 

 

 

connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name,business FROM wp_mlw_results where quiz_id = 70 and point_score>30 order by point_score desc Limit 20 “;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”].”, ” .$row[“business”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

close();
?>

Welcome to your Mumbai Sashastr Police Bharti -2014

Enter Name Enter City Email Phone Number
"विद्यालय" या शब्दाचा विग्रह .......... असा आहे.
खालीलपैकी कोणते भारतीय क्षेपणास्त्राची नाव नाही?
क्रिडा क्षेत्रातील प्रशिक्षकास या पुरस्काराने गौरवण्यात येते?
महाराष्ट्रातील या थोर संत यांनी पंजाबपर्यंत यात्रा केली.
३२१३ या संख्येतील २ या अंकांची स्थानिक किंमत किती?
अ= १, स= ८, इ= ३, ई= ४, ब = ५, फ= ७, ण= ९, घ = ६, आ= २ असे मानल्यास "आई फणस बघ" म्हणजे काय?
त्याला, त्यास, त्याते हे या विभक्तीचे प्रत्यय आहेत.
भारतीय घटनेनुसार हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे?
खालीलपैकी अलंकारिक नसलेला शब्द कोणता?
"विदर्भात काजूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते,त्यामुळे परकीय चलन मिळते." हे विधान?
"नीलकंठ" हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
'अग्रि' या शब्दाकरीता खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे?
२ × २ ÷२ +१२ = ?
नुकत्याच पार पडलेल्या IPL स्पर्धेचे उपविजेते कोण?
खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य नाही?
५,११,२४,५१,......?
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?
१० डझन आंब्याची किंमत रु. २५० आहे. तर ७ झडण आंब्याची किंमत किती?
बहिणीच्या नवऱ्याचे सासरे यांच्याशी बहिणीच्या सख्ख्या भावाचे नाते काय?
रु. १०००/ च्या ६ नोटांबरोबर रु. ५०० / च्या ४ नोटा एकत्र ठेवल्यास किती रक्कम होते?
कोणत्याही वाक्यात............नसतील तर वाक्याचा अर्थ बदलू शकतो.
सरकारी कर्मचाऱ्यांना कोणत्या महिन्यामध्ये सर्वात कमी दिवस काम करावे लागते?
"अबब! केवढा हा उंच मनोरा!" या वाक्यातील "अबब" हे .............अव्यय आहे.
महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरले?
जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारा?
नुकत्याच पर पडलेल्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला किती जागा मिळाल्या?
खालीलपैकी कोणत्या संख्येस ३ ने नि : शेष भाग जातो?
१ डझन पेरूची किंमत रु १८ होते, ५ डझन पेरू विकत घेऊन व्यापाऱ्याने ते प्रत्येक डझनास रु. २० प्रमाणे विक्री केली तर व्यापाऱ्याला र्कून किती रुपये नफा झाला?
२००० ÷ ४ × १० - ३००० = ?
रामचे आजचे वय शामच्यावयाच्या तिप्पट आहे. चार वर्षांनी शामचे व्य १२ वर्षे होईल, तर रामचे आजचे वय काय?
'माझे माहेर पंढरी' हे गीत गाणारे गायक कोण?
वाड्मयात किती प्रकाराचे रस वर्णिलेले आहेत?
" जेव्हा मला भूक लागली. तेव्हा घरात अन्न नव्हते." हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
बी. ए. आर. सी. या शब्दाचे पूर्णस्वरूप ( fullform) काय?
झाड : खात ::मोटारसायकल : ?
विव्दान या पुल्लिंगी नावाचे स्त्रीलिंग रूप काय आहे?
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानी रेडियोवरून संदेश देताना ही घोषणा दिली?
१००- ६०+२० ×६ ÷४ = ?
एका व्यवहारात A, B व C यांनी अनुक्रमे रु. २००, रु. ३०० व रु. ५०० या प्रमाणे भांडवल गुंतवले. वर्ष अखेरीस त्यांना जर रु. १०००० - नफा झाला. तर C चा नफ्यातील वाटा किती?
एका टाकीस एक इंच व्यासाचे चार नळ असून चारही नळ सरू केल्यास तसी 300 लिटर पाणी वाहून जाते, तर सारख्या आकाराच्या प्रत्येक टाकीस एक इंच व्यासाचे चार नळ असलेल्या ५ टाक्यातून सर्व नळ सुरु केल्यास प्रत्येक टाकीतून 300 लिटर पाणी वाहून जाण्यास किती वेळ लागेल?
a, e, i, t, u या गटात न बसणारे अक्षर ओळखा?
२००० + २००० = १५०० +३५०० - ?
महाराष्ट्राचा उत्तरेस खालीलपैकी कोणते राज्य आहे?
पर्यावरण दिन या दिनांकास साजरा केला जातो?
"राम धनुष्यावर बाण लाव." या वाक्यामध्ये राम हे काय आहे?
......सव्वा लाखाची
महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही?
०.३१+ ३.७२-०.९४ = किती?
" मी उत्तरपत्रिका नीट सोडवणार आणि परीक्षेत उत्तीर्ण होणार" या वाक्यातील काळ ओळखा?
कोलकाता येथे दोन संघात झालेला व्हालीबॉल सामना कलकत्ता इलव्हेन या संघाने ४ गोलने जिंकला, हे विधान ?
महेशला गणितामध्ये ५३, विज्ञानमध्ये ६७, भाषेमध्ये ८४ व इतिहासामध्ये ७९ गुण मिळाले, तर त्याचे सरासरी गुण किती?
भारत राखीव बटालियनसह राज्य राखीव पोलीस बलाचे महाराष्ट्रात किती गट कार्यरत आहेत?
रमेशला एका विषयात ४० पैकी ३२ गुण मिळाले, तर त्याला किती टक्के गुण मिळाले?
६ माणसे ९०० किली गहू ३ तासात दळतात, ३ माणसांना ६०० किलो गहू दळण्यास किती वेळ लागेल?
नुकतेच अपघाती निधन झालेले केंद्रीय मंत्री श्री. गोपीनाथ मुंडे हे कोणत्या खात्याचे मंत्री होते?
६७.....७८ रिकाम्या जागी कोणते चिन्ह येईल?
७२९ या संख्येचे वर्गमूळ कोणते?
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल -

२, ९, १६, २५, ?
भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून यांना ओळखले जाते?
" माझ्यावर कुटुंबांची जबाबदारी होती," या वाक्यातील काळ ओळखा?
विभक्तीचे किती प्रकार आहेत?
"गणेशने चॉकलेट खाल्ले." या वाक्यातील प्रयोग कोणता?
AB, EF, JK, PQ...........?
१०, १७, २६, ३७, .....?
"केवढी उंच इमारत ही!" हे यापैकी कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
राजनजवळ ६ चेंडू होते, सुजनकडे २ चेंडू होते, राजनने रोहनल ४ चेंडू दिले, रोहनने सुजनला ३ चेंडू दिले, राजनने सुजनला १ चेंडू दिला. या देवाणघेवाणीनंतर प्रत्येकाकडे जमा असलेल्या चेंडूंची संख्या किती?
RESERVATION हा शब्द उलट्या क्रमाने लिहिला, तर पाचव्या क्रमांकावर कोणते अक्षर येईल?
१३४६ +१७३ + ७६८ +१९ = ?
६०५+२०५ ÷? = ७०७
'खारीक' या शब्दांचे अनेकवचन काय आहे?
२७,८१,१६२ या संख्यांच्या ल.सा. वि. किती?
"चांगला अभ्यास करा" हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
"त्यांचे हात गगनाला भिडले" हे या अलंकाराचे उदाहरण आहे?
समजा कारला आठ चाके आहेत, रिक्षाला सहा चाके आहेत तर मोटारसायकलला किती चाके असतील?
भारतात किती राज्ये आहेत?
खालीलपैकी "घर" या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?
A, C, .............., G, I रिकाम्या जागी काय येईल?
१/५, ५/२५, २५/१२५, ......?
"तमा न बाळगणे" या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
शिवाजी महाराजांच्या काळात यांचेमार्फत राज्य कारभार चालत असे.
पहिल्या भारतीय अंतराळवीराचे नाव काय आहे?
केळ्यांची पावडर बनविण्याचा कारखाना....... येथे आहे.
भगतसिंग, राजगुरू यांचे सोबत फाशी दिलेल्या क्रांतिकारकाचे नाव काय आहे?
जर गोडला तिखट म्हटले, कडूला तुरट म्हटले तर साखरेची चव काय?
" मी, तू, ती, आपण," ही सर्व ..............याची उदाहरणे आहेत.
दरसाल दर शेकडा ७.५ % दराने रु. ९०० मुद्दलाचे ७ वर्षाचे व्याज किती?
७५ ÷ ५ = ?
१०७० म्हणजे ४२.८ चे किती पट?
गोवा हा महाराष्ट्रातील दक्षिणेकडील शेवटचा जिल्हा आहे.
१९,२३,२९,३३,३७ यातील गटात न बसणारी संख्या ओळखा?
१४, ९६, ७७, २३, ५२, ६५, १२८ हे चढत्या क्रमाने लिहिल्यास चौथ्या क्रमांकावर कोणता आकडा येईल?
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?
पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो?
मुंबई ते नागपूर प्रवासाकरीता विदर्भ एक्सप्रेस ८०२ किलोमीटरचे अंतर पार करते. दूरंतो एक्सप्रेस या सुपरफास्ट गाडीला मुंबई ते नागपूर प्रवासाकरिता किती अंतर पार करावे लागेल?
'ययाती' या कादंबरीचे लेखक कोण?
"अकलेचा खंदक," म्हणजे?
३.७ मिलीमीटर = ? सेंटीमीटर
अमित हा सुरेश पेक्षा वयाने लहान आहे, गणेश हा अमितपेक्षा वयाने मोठा आहे, तर तिघांमध्ये सर्वात तरुण कोण?
४७+१५+३४+८४+क्ष = २४६, तर क्ष = किती?
२७ : ३:: १२५: ?

Be sure to click Submit Quiz to see your results!
6 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *