Nandurbar Police Bharti Paper 2014

Nandurbar Police Bharti Paper 2014

Nandurbar Police Bharti Written Examination paper of 2014 is given for practice, Candidates can solve this paper for practice.

येणाऱ्या पोलीस भरती २०१६ लेखी परीक्षेच्या सरावा साठी GovExam.in वर आम्ही सर्व पोलीस भरतीचे जुने पेपर्स उपलब्ध करून देणार आहोत, या अंतर्गत नंदुरबार २०१४ लेखी परीक्षेचा पेपर देत आहोत. तरी सर्व उमेदवारांनी लाभ घ्यावा..धन्यवाद !!

 

 

 

 

 

connect_error) {
die(“Connection failed: ” . $conn->connect_error);
}

$sql = “SELECT DISTINCT point_score, name,business FROM wp_mlw_results where quiz_id = 68 and point_score>30 order by point_score desc Limit 20 “;
$result = $conn->query($sql);

if ($result->num_rows > 0) {
?>

    fetch_assoc()) {
    echo “

  1. Name: ” . $row[“name”].”, ” .$row[“business”]. ” – Marks : ” . $row[“point_score”]. ” ” . $row[“email”]. “
  2. “;
    }
    ?>

close();
?>

Welcome to your Nandurbar Police Bharti Paper -2014

Enter Name Enter City Email Phone Number
24 +312 ÷ 8 = ?
सिंहासाठी राखीव अभयारण्य कोठे आहे?
मिलिंदा, मधुकर, भ्रमर हे कोणत्या शब्दांचे समानार्थी शब्द आहेत?
४८ × ४९ = ?
'त्याला' या शब्दाची जात कोणती?
'राम' या शब्दाची जात ओळखा?
नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती तालुके किती?
नंदुरबार जिल्हायचे सध्या जिल्हाधिकारी कोण आहेत?
7× 8 + 4× 9+ 5 ×6 = ?
सांकेतिक भाषेत घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरीण म्हटले, तर टांग्याला काय जुंपले जाईल ?
भारताचे पितामह कोणास म्हणतात?
'भाजीभाकरी' शब्दातील समासाचा प्रकार ओळखा?
संख्या मालिका पूर्ण करा?

81, 64, 49, 36, ?
६० चे ४० % =?
'मी कादंबरी वाचली' या वाक्याचा काळ ओळखा?
गगन, अंबर, अन्रीक्ष हे कोणत्या शब्दांचे समानार्थी शब्द आहेत?
संख्यामालीका पूर्ण करा?

1, 8, 27, 64 , ?
महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते?
वर्णमालिकेत रिकाम्या जागा भरा?

pq_qp_ pq_ qpq
कनक, कांचन, हिरण्य हे कोणत्या शब्दांचे समानार्थी शब्द आहेत?
संख्यामालिका पूर्ण करा?

2,7,17, 32, ?
'करा किंवा मरा' हा मंत्र महात्मा गांधीनी कोणत्या चळवळीत दिला?
गंगा, व ब्रह्मपुत्रा या दोन नद्यांनी आपल्या मुखाजवळ निर्माण केलेल्या त्रिभुज प्रदेशात काय  म्हणतात?
'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे उद्गार कोणाचे आहेत?
कोणत्या द्र्व्यामुळे पाने हिरवी दिसतात?
'बाळाची' या शब्दाची विभक्ती ओळखा?
संख्या मालिका पूर्ण करा?

121, 144, 169, 196, ?
जगामध्ये सर्वप्रथम सौरपंपाची निर्मिती कोणत्या देशाने केली?
दत्तक वारसा नामंजूर करून संस्थांने खालसा करण्याचे धोरण कोणी स्वीकारले ?
गागा, यमुना व सरस्वती यांचे त्रिवेणी संगमवर वसलेले शहर कोणते?
तोरणमाळ येथील तलावाचे नाव काय?
पुढील संख्याची सरासरी किती?

44, 67, 98, 74, 82
भारत सरकार खलीलपैकी कोणत्या औषधविज्ञान शाखांना जाणीवपूर्वक उत्तेजन देत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द असलेले ठिकाण कोणते?
AZ, BY, CX, DW, ?
स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते?
' जय जवान जय किसान' ही घोषणा कोणाची?
चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
देशातील पहिले मातीचे धरण कोणते?
538+3136+29+605= ?
'तुम मुझे खून दो, मै तुझे आझादी दुंगा; हे उद्गार  कोणाचे आहेत?
' धाबे दणाणणे' म्हणजे?
24 × 12 ÷ 6 = ?
'व', 'आणि', 'किंवा', परंतु' या शब्दाची जात कोणती ?
ACE : १३५ :: LOQ : ?
कृष्णा व कोयना यांचे संगमावर वसलेलेगाव कोणते?
नंदुरबार लोकसभा मतदार संघाचे नवनिवार्चित खासदार कोण आहेत?
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती?

128,64,32, 16, ?
24 + 312 ÷ 8 = ?
रिकाम्या जागी कोणती संख्या येईल?

18× ......... = 216
'रामाचा' या शब्दाची विभक्ती ओळखा?
जालियानवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले?
पंकज, पद्म, सरोज हे कोणत्या शब्दांचे समानार्थी शब्द आहेत?
पैठण हे शहर कोणत्या नदीवर वसले आहे ?
गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते?
संख्यामालिका पूर्ण करा? 5, 7,11, 17, ?
325 × 248 = ?
'मी आंबा खाल्ला' या वाक्यातील काळ ओळखा?
'पन्नास' या शब्दाची जात कोणती?
अरुण, आदित्य, भास्कर, रवी हे कोणत्या शब्दांचे समानार्थी शब्द आहेत?
AZY, CXW, EVU, ?
एका त्रिकोणाचा पाया १० सेमी आणि उंची ४ सेमी आहे तर त्यांचे क्षेत्रफळ किती चौसेमी ?
825-3239+2942 = ?
अक्षरमालिका पूर्ण करा?

GN, HM, IL, JK, ?
घोडेबाजारासाठी भारतात प्रसिध्द  असलेली यात्रा नंदुरबार जीहात कोठे भरते?
संजयला इंग्रजीच्या परीक्षेत ८० पैकी ६० गुण मिळावे असतील तर गुणांचे शेकडा परमन काय?
१४४ या संख्येचे वर्गमूळ किती?
१२ सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती  चौसेमी ?
'नर्मदा' नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता?
मधुमेह हा कोणत्या द्रव्यांच्या कमतरतेमुळे होतो?
महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्हात आहे?
कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजतात?
कोणती नदी सातपुडा व  विंध्य या दोन पर्वत रंगांदरम्यान वाहते?
'गाईने' या शब्दाची विभक्ती ओळखा?
'गावाहून' या शब्दाची विभक्ती ओळखा?
पुढील सांख्याची सरसरी किती?

1417, 1235, 1348, 1296
नंदुरबार जिल्ह्याचे सध्या पालकमंत्री कोण आहेत?
'विडा उचलणे' म्हणजे?
नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा क्रमांक किती?
भारतामध्ये कशाच्या अभावामुळे अॅनिमिया होतो असे आढळून आले आहे?
संख्यामालीका पूर्ण करा.

१, 0, ३, २, ५,  ६, ?
396×0 ×7 = ?
धुळे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे?
'वर', 'खाली', 'मागे' या शब्दाची जात कोणती?
२७ : १६:: ६४ : ?
'आईबाप' या शब्दातील समासाचा पराक्र ओळखा?
शिवण, गोमाई या उपनद्या कोणत्या नदीच्या आहेत?
२२५ या संख्येचे वर्गमूळ किती?
' मी चित्रपट पहात आहे' या वाक्याचा काळ ओळखा?
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक कोण आहेत?
? ÷ 15 = 12; तर प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या कोणती?
एका आयाताची  लंबी २४ सेमी आणि रुंदी १८ सेमी आहे तर त्यांचे क्षेत्रफळ किती?
'पळाला' या शब्दाची जात कोणती?
AY, BX, CW, DV, ?
'मी गाणे गातो' या वाक्याच्या काळ ओळखा?
प्रतिकाशी म्हणून प्रसिध्द असलेले नंदुरबार जिल्हातील तीर्थक्षेत्र कोणते?
संख्या मालिका पूर्ण करा ?

0,2, 6,12, ?
स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण होते?
' पोबारा करणे' म्हणजे?
खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा?

3,6, 18, 20, 27,

Be sure to click Submit Quiz to see your results!
5 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *