Professor Recruitment 2020

Professor Recruitment 2020

Professor Recruitment 2020:  On behalf of the Maharashtra  Professors Association, the Director of Higher Education, Dr. After meeting Dhanraj Mane, he was given a statement regarding the appointment of Professor. At this time, recruitment process should be done immediately. Such a major demand was made. In the last five years, the government has stopped the recruitment process of Assistant Professors of aided senior colleges in Maharashtra in the name of mutilation. So this results in thousands of net. Set ph. D. Happened to the lives of qualifiers.

Thousands of highly educated unemployed have been formed. This closed recruitment should start immediately. Such a demand was made at this time. In the delegation of this organization Dr. Prashant Ingle, Dr. Sumit Singh. Prof. Kishor Naitam, Prof. Harshal Gedam was also present.

महाराष्ट्र प्राध्यापक संघटनेच्या वतीने राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांची भेट घेऊन त्यांना प्राध्यापक पदभरती संबधी निवेदन देण्यात आले.  यावेळी त्वरित भरती प्रक्रिया करावी. अशी प्रमुख मागणी करण्यात आली.

मागील पाच वर्षात शासनाने वेतनवरील खर्च नियंत्रित करने व् आकृतिबंधाच्या नावाखाली महाराष्ट्रातील अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील सहायक प्राध्यपकांची पदभर्ती प्रक्रिया बंद केली. त्यामुळे याचा परिणाम हजारो नेट. सेट पीएच. डी. पात्रताधरकांच्या जीवनावर झाला. हजारो उच्चशिक्षित बेरोजगारांची फौज तयार झाली आहे. ही बंद असलेली पदभरती त्वरित सुरु करावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली. या संघटनेच्या शिष्टमंडळात डॉ. प्रशांत इंगळे , डॉ. सुमित सिंग. प्रा. किश्र नैताम, प्रा. हर्षल गेडाम आदी उपस्थित होते.

 

Leave a Comment